ganpati bappa morya

Pune Zee24Taas Anchor Anupama Khanvikar Playing Dhol In Ganesh Visarjan Miravnuk PT1M32S

VIDEO | ढोल-ताशांचा गजर... पुण्यात विसर्जन मिरवणुकीचा उत्साह

Pune Zee24Taas Anchor Anupama Khanvikar Playing Dhol In Ganesh Visarjan Miravnuk

Sep 9, 2022, 04:05 PM IST

Gauri Ganpati Visarjan 2022 : आज गौरी-गणपती विसर्जन, जाणून घ्या मुहूर्त

आज गौरी-गणपती विसर्जन आहे. सहा दिवसांचा पाहुणचार घेऊन गौराईसह लाडका बाप्पा आज निरोप घेणार आहे.

Sep 5, 2022, 07:58 AM IST

Ganesh Visarjan 2022 : अनंत चतुर्दशीच्या दिवशीच गणपतीचे विसर्जन का केले जाते? विसर्जनाच्या वेळी 'या' गोष्टी लक्षात ठेवा

भाद्रपद महिन्याच्या शुद्ध पक्षात येणाऱ्या चतुर्दशीला अनंत चतुर्दशी या नावाने संबोधले जाते. या दिवशी शयन अवस्थेत लीन असलेल्या श्रीविष्णूंची अनंत स्वरुपात पूजा केली जाते. याच दिवशी पुढच्या वर्षी लवकर या अशी विनंती करत गणपती मूर्तींचे विसर्जन केले जाते. 

Sep 4, 2022, 11:33 AM IST

Asia Cup 2022 : अन् स्टेडियममध्ये रंगला 'गणपती बाप्पा'चा जयघोष, VIDEO होतोय व्हायरल

 'गणपती बाप्पा'च्या जयघोषाने पाकिस्तान फॅन्सची बोलती बंद, VIDEO पाहिलात का? 

Sep 1, 2022, 01:45 PM IST

Ganesh Chaturthi : लालबागच्या राजाच्या मंडपात पहिल्याच दिवशी राडा

Ganesh Chaturthi 2022 : मुंबईसह राज्यभरात गणेशोत्सवाचा उत्साह दिसून येत आहे.  मात्र, पहिल्याच दिवशी लालबागच्या राजाच्या मंडपात राडा पाहायला मिळाला. 

Aug 31, 2022, 12:53 PM IST
Ganesh Chaturthi 2022 Rada in Lalbagcharaja Ganpati Mandap PT4M13S
ganesh Chaturthi 2022 mumbai ganesh festival Arrival of Lord Ganesha PT1M31S

Ganesh Chaturthi 2022: घरोघरी लाडक्या बाप्पाचं आगमन

ganesh Chaturthi 2022 mumbai ganesh festival Arrival of Lord Ganesha

Aug 31, 2022, 11:10 AM IST

Ganesh Chaturthi 2022: गणेश चतुर्थी दिवशी विघ्नहर्त्या गणरायाला या मंत्रानी करा प्रसन्न, सर्व अडथळे होतील दूर

Ganesh Mantra : आज गणेश चतुर्थी साजरी होत आहे. (Ganesh Chaturthi 2022) 10 दिवस साजरा होणारा गणेशोत्सवही या दिवसापासून सुरु होत आहे. गणपतीला वाहिलेला हा सण खूप महत्त्वाचा आहे.  

Aug 31, 2022, 08:36 AM IST

Ganesh Chaturthi : गणेश चतुर्थीचा पवित्र सण, दिवसाची सुरुवात श्री सिद्धिविनायक मंदिरात भव्य आरतीने; पाहा VIDEO

Ganesh Chaturthi 2022: भगवान गणेशाला समर्पित असलेल्या दहा दिवसांच्या उत्सवाचे धार्मिक महत्त्व आहे. यावेळी श्री सिद्धिविनायक मंदिराची आरती पाहण्यासाठी भाविकांमध्येही विशेष उत्साह आहे. 

Aug 31, 2022, 07:46 AM IST

Ganesh Chaturthi : आज गणेशाची प्राणप्रतिष्ठापना करण्यासाठी हे 5 सर्वात शुभ मुहूर्त, जाणून घ्या पूजेची पद्धत आणि नियम

Ganesh Chaturthi 2022 Shubh Muhurat: आज गणेश चतुर्थीला घराघरात गणपती बाप्पाचे आगमन होईल. 31 ऑगस्ट रोजी गणेशाच्या प्राणप्रतिष्ठापनेसाठी 5 शुभ मुहूर्त आहेत. 

Aug 31, 2022, 07:29 AM IST

Maharashtra : राज्य सरकारची कर्मचाऱ्यांना खुशखबर, घेतला हा मोठा निर्णय

Maharashtra government employees salary : बाप्पाच्या आगमानाला काही दिवस बाकी आहे. त्याआधी राज्य सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांना मोठी बातमी दिली आहे. गणपती आगमानाआधीच त्यांच्या खिशात पैसे येणार आहेत. त्यामुळे त्यांना बाप्पा पावलाय. 

Aug 25, 2022, 08:17 AM IST