ganpati bappa morya

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत तोबा गर्दी, कोरोनाला निमंत्रण?

Ganeshotsav : एकीकडे शहरात कोरोनाचे संकट वाढत असताना दुसरीकडे शहरात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तोबा गर्दी दिसून येत आहे. 

Sep 9, 2021, 11:09 AM IST

'गणपती बाप्पा मोरया' म्हणत परदेशात प्रियांकाने फोडला मुहूर्ताचा नारळ

आगामी चित्रपटाच्या सेटवरही ही प्रथा पाळली गेली. 

Oct 14, 2018, 03:13 PM IST

सचिन तेंडुलकरच्या घरचा बाप्पा, दिल्या गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या घरी मोठ्या उत्साहात बाप्पाचे आगमन झाले. सचिन आणि अंजली यांनी बाप्पाची पूजा केली. पूजा झाल्यानंतर सचिनने गणेशभक्तांना श्री गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्यात.

Aug 25, 2017, 06:44 PM IST

स्पॉट लाईट : 'कोठारे व्हिजन'मधून 'गणपती बाप्पा मोरया'

'कोठारे व्हिजन'मधून 'गणपती बाप्पा मोरया'

Dec 9, 2015, 12:50 PM IST