gauri khan news

शाहरुखची पत्नी गौरी खान कोट्यवधींच्या संपत्तीची मालकीण; श्रीमंतीचा आकडा माहितीये?

शाहरुख खानच्या कुटुंबा या संपूर्ण कलाविश्वामध्ये मानाचं स्थान आहे. 

Dec 27, 2024, 11:36 AM IST

Shah Rukh Khan आणि पत्नी गौरी खानमध्ये भर कार्यक्रमात भांडण? व्हिडीओ चर्चेत

Shah Rukh Khan and Gauri Khan Fight : शाहरुख खान आणि त्याची पत्नी गौरी खानचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यांचा हा व्हिडीओ Nita Mukesh Ambani Cultural Centre मधील आहे. यावेळी नक्की त्या दोघांमध्ये भांडण झालं की नक्की त्यांच्यात सगळं नीट आहे याचा अंदाज नेटकरी लावत आहेत.

Apr 6, 2023, 03:36 PM IST

Shah Rukh Khan ची पत्नी गौरी खानविरोधात FIR दाखल! काय आहे प्रकरण?

आर्यन खानचं प्रकरण संपल्यानंतर Shah Rukh Khan ची पत्नी गौरी खान अडचणीत... आता गौरी खानविरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. गौरी खाननं असं काय केलं की तिच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली? 

Mar 2, 2023, 10:44 AM IST

खरंच हिऱ्यांनी सजवली Shahrukh Khan ने 'मन्नत'ची नेमप्लेट? गौरीने सांगितलं कारण

अभिनेता शाहरुख खानच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. त्याला भेटण्यासाठी त्याचा प्रत्येक चाहता प्रचंड उत्सुक असतो. एवढंच नाही तर अभिनेत्याची एक झलक पाहाण्यासाठी चाहते मुंबईतील त्याच्या 'मन्नत'बाहेर उभे असतात. 

 

Nov 23, 2022, 10:30 AM IST