gautami patil on marriage proposal

"तू जशी आहेस, तशी स्वीकारायला तयार", तरुणाच्या लग्नाच्या प्रस्तावावर गौतमी स्पष्टच बोलली, म्हणाली "मी कशाला..."

Gautami Patil in Pandharpur: नृत्यांगणा गौतमी पाटील (Gautami Patil) नुकतीच पंढरपुरात (Pandharur) विठुरायाच्या दर्शनासाठी पोहोचली होती. यावेळी तिने वारकऱ्यांची (Warkari) सेवा करण्याची इच्छा व्यक्त केली. तसंच बीडमधील (Beed) एका तरुणाने घातलेल्या लग्नाच्या प्रस्तावावरही भाष्य केलं. 

 

Jun 6, 2023, 01:43 PM IST