gemini

Horoscope: आज गोपाष्टमीच्या दिवशी 'या' 4 राशींचे दिवस फिरणार, जाणून घ्या सर्व 12 राशीभविष्य

Today Rashibhavshya 09 November 2024: शनिवार, ९ नोव्हेंबरला  मेष ते मीन राशीच्या सर्व राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस कसा राहील, वाचा राशीभविष्य.

Nov 9, 2024, 06:47 AM IST

Horoscope : आजचा दिवस 'या' 3 राशींसाठी अतिशय खास, जवळच्यांकडून मिळेल गोड बातमी

मेष राशीच्या लोकांना आज यश मिळू शकते, तर मिथुन राशीच्या व्यावसायिकांनी व्यवहार टाळावेत. 8 नोव्हेंबर रोजी इतर राशींचे राशीभविष्य काय असेल? 

Nov 8, 2024, 06:55 AM IST

Horoscope : मिथुन, कर्क आणि धनु राशीच्या लोकांच्या मनातील इच्छा होतील पूर्ण, इतर 2 राशींसाठी आजचा दिवस खडतर

बारा राशींवर आज त्यांच्या ग्रह-ताऱ्यांचा परिणाम होतो. अशावेळी आजचा दिवस कसा असेल, ते जाणून घ्या. 

Nov 7, 2024, 06:58 AM IST

Horoscope : मिथुन, सिंह, कन्या राशीवर आज देवी लक्ष्मीची विशेष कृपा; लक्ष्मीयोगामुळे होणार शुभ लाभ

Todays Horoscope : आज, बुधवार, 6 नोव्हेंबर रोजी चंद्र दिवसरात्र धनु राशीतील मूलानंतर पूर्वाषाधा नक्षत्रातून भ्रमण करेल. चंद्राच्या या संक्रमणासोबतच आज सूर्याचे विशाखा नक्षत्रात भ्रमण होणार असून शुक्र आज वृश्चिक राशीतून बाहेर पडून रात्री धनु राशीत प्रवेश करेल.

Nov 6, 2024, 06:59 AM IST

Horoscope : विनायक चतुर्थीचा दिवस या 5 राशींसाठी अतिशय खास; काम सहज होतील

Vinayak Chaturthi Horoscope : विनायक चतुर्थीचा गणरायाची पूजा करा. राहिल कायम कृपाशिर्वाद. 

Nov 5, 2024, 06:39 AM IST

विनाकारण केलेला वाद दिवस खराब करेल, तूळ-धनुसह 4 राशीच्या लोकांनी राहा सतर्क

Horoscope : सोमवारी, 4ऑक्टोबर 2024 रोजी अनुराधा नक्षत्र आणि शोभन योग आहे. अशावेळी याचा 12 राशींवर काय होईल परिणाम.

Nov 4, 2024, 06:39 AM IST

Horoscope : वृषभ, सिंह राशीसह 5 राशींना भाग्याची साथ, भाऊबीजेचा दिवस कसा असेल?

भाऊबीजेचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल, नशीब तुमची साथ देईल की नाही, काम पूर्ण होईल की नाही हे जाणून घ्यायचे असेल, तर आजचे राशीभविष्य वाचा 3 नोव्हेंबर 2024. 

Nov 3, 2024, 06:45 AM IST

Horoscope : पाडव्याचा दिवस कुणासाठी ठरणार लाभदायक? 8 राशीच्या लोकांच चमकेल नशिब

दिवाळी हा सण उत्साहाचा आणि मंगलमय दिवस. या दिवशी कसं असेल 12 राशीचं भविष्य? 

Nov 2, 2024, 06:55 AM IST

Horoscope : दिवाळीला धनलक्ष्मी योग, कोणत्या राशी ठरणार लाभदायक? जाणून घ्या कसा असेल दीपावलीचा दिवस?

'दिन दिन दिवाळी...' सुख, समाधान, ऐश्वर्य, उत्साह घेऊन येणारा दिवाळी हा सण 12 राशीच्या लोकांसाठी कसा असेल? आजचा दिवस कोणत्या राशीसाठी खास? कुणाला घ्यावी लागेल विशेष मेहनत?

Oct 31, 2024, 06:44 AM IST

Horoscope : ऑक्टोबरचा शेवटचा बुधवार तुमच्यासाठी कसा असेल? कोणावर धनवर्षाव तर कोणाला बसेल आर्थिक फटका

दिवाळीचा सण अतिशय उत्साहात आणि आनंदात साजरा होतोय. त्यात बघता बघता ऑक्टोबर महिनाही संपला. आज ऑक्टोबर महिन्याचा शेवटचा बुधवार असून तो 12 राशींच्या लोकांसाठी कसा असेल जाणून घ्या 

Oct 30, 2024, 08:16 AM IST

Horoscope : धनत्रयोदशीला कुबेर 'या' राशीच्या लोकांवर करणार धनवर्षाव; कामातही होईल फायदा

Dhanteras Horoscope : आज धनत्रदयोशी. आजच्या दिवशी महालक्ष्मीची विशेष कृपा राहणार आहे. हा दिवस 12 राशींसाठी कसा असेल? पाहा धनत्रदयोशीला 12 राशींचं भविष्य 

Oct 29, 2024, 07:25 AM IST

Horoscope : दिवाळीचा पहिला दिवस कसा असेल? 5 राशींसाठी हा दिवस खास

आज का राशिफल राशीभविष्यानुसार खास असणार आहे. कारण आज दिवाळीचा पहिला दिवस. आजचा सोमवार 28 ऑक्टोबर हा दिवस सर्व राशींसाठी महत्त्वाचा आहे. 

Oct 28, 2024, 07:07 AM IST

Horoscope : आज मघा नक्षत्र, शुभ आणि ब्रम्ह योग एकाचवेळी, कोणत्या राशीवर होणार परिणाम

Todays Horoscope : रविवार 27 ऑक्टोबर रोजी मघा नक्षत्र, शुभ आणि ब्रह्म योग एक सात आहे. आज ग्रहांचा राजा चंद्र सिंह राशीत असेल, तर सूर्य बुधासोबत तूळ राशीत आहे.  सर्व 12 राशींची दैनिक राशीभविष्य जाणून घ्या.

Oct 27, 2024, 06:45 AM IST

Horoscope : 'या' राशीच्या लोकांना आजचा गजकेसरी योग राहील लाभदायक, जाणून घ्या आजच राशीभविष्य

आज, शनिवार 26 ऑक्टोबर रोजी सिंह राशीमध्ये आश्लेषा नंतर चंद्र मघा नक्षत्रात प्रवेश करेल. चंद्राच्या या संक्रमणामुळे आज चंद्र आणि शनि यांच्यामध्ये समसप्तक योग तयार होईल. तर आज शुक्र देखील नक्षत्र बदलून ज्येष्ठ नक्षत्रात प्रवेश करत आहे.

Oct 26, 2024, 07:21 AM IST

Horoscope : मिथुन आणि वृश्चिक राशींच्या लोकांना धनलाभ, 'या' लोकांनी आर्थिक व्यवहार करताना राहावे सावध

Horoscope in Marathi : आज शुभ योग, गौरी योग आणि पुष्य नक्षत्र यांचा शुभ संयोग असल्याने आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या आजचं राशीभविष्य 

Oct 25, 2024, 08:50 AM IST