general knowledge

Quiz: मनुष्याच्या शरीराचा असा कोणता भाग आहे जो जन्मानंतर येतो आणि मृत्यूआधी जातो?

GK Quiz : इंटरनेटच्या युगात कोणतीही माहिती बोटाच्या एका क्लिकवर मिळते. गुगलवर सर्चवर जगातील कानाकोपऱ्यातील माहितीचा खजाना आहे. पण नोकरी किंवा स्पर्धात्मक परीक्षेला मात्री तुमचं इंटरनेट ज्ञान कामाला येत नाही. यासाठी तुमचं जनरल नॉलेज आणि सध्याच्या घडामोडीचं ज्ञान असणं महत्त्वाचं असतं. 

Aug 13, 2024, 05:06 PM IST

असा कोणता मोठा शब्द आहे जो 'कि-बोर्ड'वरच्या एकाच लाईनमध्ये येतो? विचार करा...

GK Quiz : स्पर्धात्मक युगात केवळ गुगलवर मिळणाऱ्या माहितीवर अवलंबून राहून चालणार नाही. तर तुम्हाला या स्पर्धेत टिकायचं असेल तर तुमचा सामान्य ज्ञानाचाही तितकाच अभ्यास हवा. यामुळेच तुमच्या ज्ञानात भर घालण्यासाठी आम्ही काही प्रश्न घेऊन आलोय. 

Jul 22, 2024, 07:04 PM IST

फोन उचलताच सर्वात आधी 'Hello' का बोलतात?

General Knowlege : जगात असे काही शब्द आहेत, जे सर्व भाषेत प्रचलित झाले आहेत. पण या शब्दांची उत्पत्ती कशी झाली याबाबत अनेकांना माहित नसेल. असाच एक शब्द म्हणजे हॅलो. फोन उचलताच आपण सर्व पहिला शब्द उच्चारतो तो म्हणजे हॅलो. पण हा शब्द आला कुठून तुम्हाला माहित आहे का?

Jul 19, 2024, 08:57 PM IST

माचिसला मराठीत काडेपेटी तर हिंदीत काय म्हणतात?

General Knowledge : बाजारात लायटर येण्यापूर्वी स्टोव्ह, गॅस पेटवायला सारेच लोक माचिस वापरायचे. 195 वर्षांपूर्वी बाजारात जगातील पहिलं माचिस आलं. माचिसला मराठीत काडेपेटी असं म्हणतात, पण तुम्हाला माहित आहे का माचिसला हिंदीत काय म्हणतात?

Jul 18, 2024, 10:35 PM IST

आकाशात पक्षांचा थवा V आकारातच का उडतो?

Bird Flying V Shape Theory: आपण आकाशात उडणारे पक्षी नक्कीच नेहमी पाहतो. तुम्ही कधीना कधी हेही पाहिलं असेल की, काही बरेच पक्षी जेव्हा सोबत आकाशात उडतात तेव्हा 'V' शेप बनवून उडतात. यामागे आता शास्त्रीय कारण समोर आलं आहे. 

Jul 15, 2024, 09:11 PM IST

ढगाचं वजन किती असतं?

Cloud Interesting Facts: ढगाचं वजन किती असतं? पावसाळ्यात इकडे तिकडे पळणाऱ्या ढगांना सगळ्यांनी बघितलेले आहेत. त्यामुळे या ढगांना कोणतेही वजन नाही, असं प्रत्येकाला वाटतं. 

Jul 4, 2024, 12:50 PM IST

पृथ्वी आणि ढगांमध्ये किती अंतर आहे?

distance between earth and clouds : हे विस्तीर्ण आभाळ पृथ्वीपासून नेमकं किती दूर आहे याची तुम्हाला कल्पना आहे का?  पृथ्वीचा आकार वर्तुळाकार आहे असे संदर्भ लिहिण्यावाचण्यात अनेकदा आहे. याच पृथ्वीवर असणारे आपण, जेव्हा आभाळाकडे पाहतो तेव्हा काय जाणवतं? 

Jun 27, 2024, 12:17 PM IST

99 % लोकांना माहित नाही POLICE शब्दाचा फुल फॉर्म

Police Full Form : देश, राज्य, शहर किंवा गावात कोणतीही गुन्हेगारी घटना घडली की पहिली मदत मिळते ती पोलिसांनी. लोकांच्या सुरक्षेसाठी पोलीस सदैव तैनात असतात. पण तुम्हाला माहित आहे का पोलीस शब्दाचा फुल फॉर्म काय आहे. 

Jun 24, 2024, 09:49 PM IST

आगीत शरीरातील कोणता भाग जळत नाही?

आपल्या सगळ्यांना माहित आहे की कोणतीही परीक्षा पास व्हायचं असेल तर जनरल नॉलेज आणि त्यातल्या त्यात सध्या काय सुरु आहे याविषयी माहिती असणं गरजेचं आहे. त्या संबंधीत अनेक प्रश्न हे एसएससी, बॅंकिंग, रेल्वे किंवा मग इतर कोणत्या कॉम्पिटेटिव्ह परिक्षांमध्ये विचारण्यात येतात. अशात आज आपण अशा एका प्रश्ना विषयी जाणून घेणार आहोत. ज्यानं तुम्हाला देखील आश्चर्य होईल. 

Jun 24, 2024, 05:22 PM IST

विमानाचा पायलटही हॉर्न वाजवतो का? रंजक आहे उत्तर

Travel by Airplane : विमान प्रवास करत असताना तुम्हालाही असंख्य प्रश्न पडतात का? अशाच एका रंजक प्रश्नाचं तितकंच रंजक उत्तर आज पाहुया... 

Jun 15, 2024, 12:15 PM IST

Quiz: अशी कोणती गोष्ट आहे जी वर्षातून एकदा, महिन्यातून 2, आठवड्यातून 4 आणि दिवसातून 6 वेळा येते?

General Knowledge Quiz : दररोजच्या धकाधकीच्या जीवनात थोडासा विरंगुळाही गरजेचा असतो. यासाठीच आज आम्ही तुमच्या साठी एक प्रश्नमंजुषा घेऊन आलोय. या प्रश्नांची उत्तरं मजेशीर पण तितकीच विचार करायला लावणारी आहेत. 

Jun 7, 2024, 08:30 PM IST

कोणत्या देशाकडे आहे सर्वाधिक सोनं?

World Countries With Most Gold: कोणत्या देशाकडे आहे सर्वाधिक सोनं? भारतामध्ये एवढं सोनं होतं की इथून सोन्याचा धूर निघत होता, असे म्हटले जायचे. पण तुम्हाला माहित आहे का कोणत्या देशात सर्वाधिक सोने आहे. जगातील विकसनशील देशांच्या मध्यवर्ती बँका वेगाने सोने खरेदी करत आहेत. गेल्या चार महिन्यांत आरबीआयने स्वतः २४ टन सोन्याची खरेदी केली आहे.

Jun 3, 2024, 04:23 PM IST

पाण्यावर तरंगणारा बर्फ, मद्याच्या ग्लासात तळाशी का जातो?

बर्फाचे गुणधर्म तुम्हाला माहितीयेत का? पाहा बर्फाचा असाच एक गुणधर्म... 

Jun 3, 2024, 03:52 PM IST

फोन असो किंवा लॅपटॉप...कीबोर्डवरील कोणते बटण सर्वाधिक वापरले जाते?

Keyboards Unknown Facts: आजकाल सर्व काम ही हॉयटेक मोबाईल आणि लॅपटॉपवर होतात. यावर दोन्ही गॅझेटवर खूप सारे बटण असतात. पण कधी विचार केलाय यातील सर्वाधिक वापरले जाणारे बटण कोणतं आहे तुम्हाला माहितीय का?

 

May 21, 2024, 08:05 AM IST