general knowledge

Indian Railway: 1 किमी रेल्वे रुळ टाकण्यासाठी किती येतो खर्च? तुम्ही विचारही नाही करु शकणार!

आपण दररोज रेल्वेने प्रवास करतो. त्या रेल्वेसाठी जे रुळांचं जाळं पसरलेलं आहे ते बनवण्यासाठी किती खर्च लागतो हे माहित आहे का? जाणून घ्या एक किलोमीटर एवढा रेल्वे ट्रेक तयार करण्यासाठीचा खर्च.

Jan 29, 2025, 05:14 PM IST

पृथ्वीवरील 'या' 8 जीवांच्या शरीरात एकही हाड नसतं

समुद्राच्या तळाशी आणि जमिनीवर राहणारे काही जीव जंतू खूपच विचित्र असतात. पृथ्वीवर असे काही जीव आहेत ज्यांच्या शरीरात एकही हाड नसतं. 

Jan 29, 2025, 04:55 PM IST

कोणता प्राणी जेवताना रडतो? प्राणी संग्रहालयात दिसतो तरी 99 टक्के लोकांना माहिती नाही उत्तर

GK Do You Know Who Always Cry When Eating: या जगात अशा अनेक आश्चर्यकारक गोष्टी आहेत ज्या कळल्यानंतर आपल्याही भुवया उंचावतात. अशीच एक गोष्ट तुम्हाला माहीत नसेल ती म्हणजे असा कोणता प्राणी आहे जो खाताना रडतो? 99 टक्के लोकांना या प्रश्नाचं उत्तर माहिती नाही. 

 

Jan 28, 2025, 07:39 PM IST

Kailash Parvat Secret: विज्ञानाला चॅलेंज देणारा रहस्यमयी कैलास पर्वत! मनुष्य चढाई करुच शकत नाही? अलौकिक शक्तीमुळे भरकटते दिशा

Kailash Parvat Mystery :  कैलास मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू होणारेय. बीजिंगला भारत-चीन देशांच्या परराष्ट्र सचिवांमध्ये याबाबत चर्चा झाली.  2 दिवसांच्या चर्चेनंतर यात्रा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे 5 वर्षांनंतर पुन्हा कैलास मानसरोवर सुरू होणारेय.  माउंट एव्हरेस्ट हा जगातील सर्वात उंच पर्वत आहे. कैलास पर्वताची (Kailash Mountain) उंची माउंट एव्हरेस्टपेक्षा 2 हजार मीटर कमी आहे.  असे असताना माउंट एव्हरेस्ट सर करण्याचा विक्रम अनेकांनी रचला. मात्र,  आजवर कोणीही कोणीही कैलास पर्वतावर चढाई का करु शकले नाहीत? बौद्ध आणि हिंदूधर्मीय   कैलास पर्वता अति पवित्र का मानतात. जाणून घेवूया कैलास पर्वताची रहस्ये. 

Jan 28, 2025, 07:39 PM IST

GK : न घासताही प्राण्याचे दात स्वच्छ कसे राहतात? जाणून घ्या कारण

Facts Related to Animal Teeth : आपण जर आठवडाभर ब्रश केला नाही, तर दाताच्या अनेक समस्या निर्माण होतात. दातदुखी, दात पिवळे पडणे, दाताला किड लागणे अगदी दात खराब होण्याची समस्या होतात. मग कधी तुम्ही विचार केला आहे का, प्राणी कधीच दात स्वच्छ करत नाही. मग त्यांची दात एवढे कसे चमकतात. 

Jan 27, 2025, 09:13 PM IST

GK : भारतातील एकमेव राज्य जिथे एकही कुत्रा दिसणार नाही; 99 टक्के लोकांना उत्तर माहित नाही

भारतात एक असे राज्य आहे जिथे तुम्हाला कुत्रा हा प्राणी पहायला मिळणार नाही. या राज्याचे नाव जाणून तुम्ही शॉक व्हाल. 

Jan 27, 2025, 09:06 PM IST

GK : भारतातील एकमेव राज्य ज्याला कधीच इंग्रज आपला गुलाम बनवू शकले नाहीत; नाव आणि कारण जाणून शॉक व्हाल

इंग्रजांनी जवळपास 200 वर्षे  भारतावर राज्य केलं. इंग्रजांनी भारतातील अनेक राज्यांना आपले गुलाम केले होते. मात्र, भारतात एक राज्य असे होते ज्याला कधीच इंग्रज आपला गुलाम बनवू शकले नाहीत. 

Jan 26, 2025, 05:26 PM IST

'ही' आहेत जगातील 8 सर्वात मोठी घरं, तर यापैकी 2 भारतात

आर्किटेक्चरल डायजेस्टनुसार, गुजरातमधील लक्ष्मी विलास पॅलेस हे जगातील सर्वात मोठ्या घरांपैकी एक आहे. हा पॅलेस 700 एकरमध्ये पसरलेला असून यात 170 खोल्या आहेत. 

Jan 23, 2025, 07:26 PM IST

Indian Railways: प्रत्येक ट्रेनच्या मागे असणार 'X' चं चिन्ह वंदे भारतच्या मागे का नसतं? 99 टक्के लोकांना माहित नसेल

Indian Railway Interesting Facts: काही वर्षांपूर्वी रेल्वे विभागाने ही ट्रेन प्रवाशांच्या सुविधेसाठी रेल्वे रुळांवर उतरवली होती. वंदे भारत ही सेमी हाईस्पीड ट्रेन असून यात प्रवाशांसाठी अनेक आधुनिक सुविधा आहेत. 

Jan 23, 2025, 02:03 PM IST

विवस्त्र अवस्थेतच का बनवतात ड्रग्स? उत्तर ऐकून डोकं सुन्न पडेल

तुम्ही चित्रपट किंवा वेबसिरीजचे चाहते असाल तर ब्रेकिंग बॅड नावाची वेबसीरिज जरुर पाहिली असेले. सोशल मीडियावरदेखील या सीरीजचे छोटे छोटे ल्किप व्हायरल होतात. 

Jan 22, 2025, 03:13 PM IST

GK : 'ठाणे'चं जुने नाव माहित आहे का? ठाणेकरच नाव वाचून आश्चर्यचकित होतील

जाणून घेऊया ठाणे शहराते जुने नाव काय आहे. 

Jan 20, 2025, 05:26 PM IST

QR कोडचा फुल फॉर्म माहितीये का? दिवसातून 10 वेळा स्कॅन करणाऱ्यांनाही माहित नसेल

QR Code Full Form : डिजिटल युगात QR कोडचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. शॉपिंग, डिजिटल पेमेंट इत्यादींसाठी तसेच कोणतीही माहिती शेअर करण्यासाठी देखील QR कोडचा वापर केला जातो. QR कोडमुळे आपली दैनंदिन काम अतिशय सोपी केली आहेत. पण तुम्हाला माहितीये का QR कोडचा फुलफॉर्म काय असतो?

Jan 20, 2025, 03:47 PM IST

GK: मुलांना जन्म देताना स्वत:चा जीव गमावतात 'हे' प्राणी; मुलांना जातात एकटं सोडून

General Knowledge: मुलांना जन्म देताना स्वत:चा जीव गमावतात 'हे' प्राणी; मुलांना जातात एकटं सोडून. या जगात असे सुद्धा काही प्राणी आहेत, जे आपल्या मुलांना जन्म दिल्यानंतर स्वत: हे जग सोडून जातात. या प्राण्यांना आपल्या मुलांचा सहवास कधीच लाभत नाही. 

Jan 16, 2025, 04:51 PM IST

'या' प्राण्याचे दूध प्यायले तर मनुष्य बेशुद्ध होऊ शकतो?

दूधाचे सेवन हे आरोग्यासाठी खूपच लाभदायी आहे. गाय, म्हैस, बदाम, नारळ, सोया, शेळी, उंट, हत्ती इत्यादींचे दूध मिळते. बहुतेक लोक गाई-म्हशीचे दूध पितात. 

Jan 5, 2025, 08:32 PM IST

GK : जगातील एकमेव गाव जिथं घराबाहेर पार्क केलेली असतात विमानं; इथले लोक बाजारातही विमानानेच जातात

Plane In Every House : जगात एक अनोखे गाव आहे. या गावात प्रत्येक घराबाहेर विमान पार्क केलेले असते. जाणून घेऊया हे गाव नेमकं कुठे आहे. 

 

Jan 3, 2025, 07:04 PM IST