ghatkopar

विकृतीचा कळस : ३ वर्षांच्या चिमुरडीवर २२ वर्षाच्या नराधमाचा अत्याचार

घाटकोपरच्या असल्फा भागात एका 3 वर्षांच्या चिमुरडीवर 22 वर्षांच्या नराधमानं अत्याचार केल्यामुळं खळबळ उडालीय. दिवसागणिक वाढत चाललेल्या अशा विकृतींमुळं पालक मंडळी चांगलीच काळजीत पडलीयत. 

Dec 1, 2015, 11:08 AM IST

स्वच्छतेचं रिअॅलिटी चेक - घाटकोपर

स्वच्छतेचं रिअॅलिटी चेक - घाटकोपर

Oct 2, 2015, 11:18 AM IST

मुंबई पुन्हा हादरली, २० वर्षीय तरुणीवर गँगरेप

मुंबई पुन्हा एकदा गँगरेपच्या घटनेनं हादरलीय. घाटकोपरच्या एका २० वर्षीय तरुणीवर अज्ञात नराधमांनी सामूहिक बलात्कार केलाय. वांद्रे टर्मिनसवरून रिक्षानं घाटकोपरकडे निघालेल्या तरुणीवर हा प्रसंग ओढवला. नालासोपाऱ्यात तिच्यावर गँगरेप झाला.

Sep 13, 2015, 04:10 PM IST

२५ वर्षीय विवाहितेवर भोंदूबाबाचा बलात्कार

घाटकोपर येथील एका २५ वर्षीय विवाहितेला काहीतरी खायला देऊन तिला बेशुद्ध केले. त्यानंतर  भोंदूबाबाने तिच्यावर बलात्कार करून पळ काढला. या विवाहितेच्या तक्रारीनंतर भोंदूला पोलिसांनी अटक केली.

Sep 10, 2015, 04:32 PM IST

आपले गाव आपले गणपती : गणेश संस्थान, घाटकोपर

गणेश संस्थान, घाटकोपर

Sep 4, 2015, 01:19 PM IST

धागा शौर्य का : शिवाजी शिक्षण संस्था, घाटकोपर

शिवाजी शिक्षण संस्था, घाटकोपर

Aug 11, 2015, 10:30 AM IST