सैल जिभेमुळे गिरीश बापट पुन्हा चर्चेत
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 31, 2018, 01:48 PM ISTपुणे | पालकमंत्री गिरीष बापट यांच्या चिरंजिवांच्या लग्नात राजकीय मान्यवरांची उपस्थिती
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 21, 2018, 03:39 PM ISTभुसावळ शासकीय गोदामात धान्याची अफरातफर
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 20, 2018, 05:18 PM ISTरेशनमधील काळा बाजार प्रकरणाची गिरीश बापट यांनी घेतली गंभीर दखल
रेशनच्या धान्य गोदामांमध्ये होणारी अफरातफर माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी उघड केल्यानंतर, अन्न आणि नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांनी याची गंभीर दखल घेतली आहे.
Jan 20, 2018, 02:05 PM ISTमुलींबाबत वादग्रस्त विधान, गिरीश बापटांना किंमत मोजावी लागेल - पवार
भाजपचे ज्येष्ठ नेते आणि पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी मुलींबाबत वादग्रस्त व्यक्तव्य केलेय. यावरुन राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झालेय. बापट यांच्या विधानानंतर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी जोरदार टीका केलेय. बापट यांना याची किंमत मोजावी लागेल, असा थेट इशारा दिलाय.
Jan 13, 2018, 10:40 PM IST'आताच्या पोरी चल म्हणले की चालल्या'; ज्येष्ठ मंत्र्यांची मुक्ताफळं
पुढच्या वर्षी राज्यातलं सरकार बदलणार असल्याचं भाकीत करणाऱ्या गिरीष बापटांनी पाठोपाठ आणखी एक वाद ओढवून घेतलाय.
Jan 13, 2018, 08:49 PM ISTपुणे | आताच्या पोरी चल म्हणले की चालल्या - बापटांची मुक्ताफळं
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 13, 2018, 08:44 PM ISTपुणे | गिरीश बापटांच्या वक्तव्यावर काय म्हणाले संजय काकडे
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 10, 2018, 10:22 PM ISTबापट अस्सल पुणेकर, पोटात होते ते ओठांवर आलंय - संजय राऊत
नेहमीच वादग्रस्त वक्तव्यांसाठी चर्चेत असणारे सरकारमधले ज्येष्ठ मंत्री गिरीष बापटांनी यावेळी भाजपला अवाक् करणारं विधान केलंय. त्यांच्या या विधानावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी बापट यांना चिमटा काढला आहे.
Jan 10, 2018, 03:23 PM ISTभाजपात जुंपली : गिरीष बापटांना सुधीर मुनगंटीवार यांचे टोले
राज्य सरकारमधले ज्येष्ठ मंत्री गिरीष बापट यांच्या वादग्रस्त विधानाने भाजपला अवाक केलंय. सध्या सत्तेत असलो तरी पुढं काय होणार हे आपल्याला माहिती आहे. वर्षभरानंतर सत्ता बदलणार आहे, असं धक्कादायक विधान बापट यांनी पुण्यात केलं. त्यावर अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बापट यांना टोले लगावले. मात्र त्याचबरोबर बापट यांची पाठराखणही केली.
Jan 9, 2018, 11:06 PM ISTबापटांच्या विधानानंतर भाजप नेते अवाक्
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 9, 2018, 06:42 PM ISTVIDEO : गिरिष बापटांना सरकारवर भरोसा नाय का?
नेहमीच वादग्रस्त वक्तव्यांसाठी चर्चेत असणारे सरकारमधले ज्येष्ठ मंत्री गिरीष बापटांनी यावेळी भाजपला अवाक् करणारं विधान केलंय.
Jan 9, 2018, 01:57 PM ISTपुणे | वर्षानंतर सरकार बदलणार - गिरीष बापटांचे भाजपला अवाक करणारे विधान
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 8, 2018, 08:24 PM ISTगिरीश बापट-संजय काकडेंमध्ये समेट
पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट आणि खासदार संजय काकडे यांच्यात समेट घडवून आणण्यासाठी घेतलेली बैठक यशस्वी ठरल्याचे दिसते.
Dec 28, 2017, 10:37 PM ISTनवी दिल्ली | गिरीश बापट-संजय काकडेंमध्ये समेट
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 28, 2017, 09:23 PM IST