girish mahajan

डॉन दाऊदच्या नातेवाईकाच्या विवाह सोहळ्याला भाजप मंत्र्यांची उपस्थिती

 डॉन दाऊद इब्राहिमच्या नातेवाईकाचा लग्नसोहळा नुकताच नाशिकमध्ये पार पडला. या कार्यक्रमाला नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन, भाजपचे आमदार, महापौर यांच्यासह नाशिकमधले सर्वपक्षीय नेतेही उपस्थित होते. 

May 24, 2017, 07:13 PM IST

भरमसाठ फी घेणारे मेडिकल कॉलेज अडचणीत

भरमसाठ फी घेणारे मेडिकल कॉलेज अडचणीत

May 12, 2017, 07:48 PM IST

भरमसाठ फी घेणारे मेडिकल कॉलेज अडचणीत

खासगी वैद्यकीय शिक्षण संस्थांनी सरकारला जुमानले नाही तर मान्यता रद्द करण्याचा सज्जड इशारा वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांनी 'झी २४ तास'च्या रोखठोक कार्यक्रमात दिलाय. खासगी वैद्यकीय महाविद्यालयांनी अव्वाच्या सव्वा फी आकारली आणि नीटचे नियम डावलून प्रवेश दिले तर इमारत ताब्यात घेऊन मान्यता रद्द करणार असल्याचं महाजनांनी सांगितलंय. यामुळं आडमुठं धोरण राबवणा-या शिक्षणसम्राटांचं धाबं दणाणलं आहे.

May 12, 2017, 07:28 PM IST

ट्रॅफिक झाल्याने जलसंपदा मंत्री गिरीश महाजनांनी स्वत: ट्रक चालवून केला बाजुला

ट्राफिक कोंडी फोडण्यासाठी गिरीश महाजन यांनी चक्क ट्रक चालवला आहे. जळगाव येथे दुरुच्या नशेत चालक आपला 14 चाकी ट्रक रस्त्यातच सोडून झोपला होता. या अवजड ट्रकमुळे हायवेवर वाहतुकीची कोंडी झाली. याच मार्गावरुन जलसंपदा मंत्री गिरीश महाजन जात होते. 

Apr 30, 2017, 02:23 PM IST

तर मी स्वत: राजीनामा देईन - गिरीष महाजन

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews

Mar 24, 2017, 02:17 PM IST

डॉक्टरांनी संप मागे घेतल्याचा महाजनांचा दावा 'आयएमए'नं फेटाळला

डॉक्टरांनी संप मागे घेतल्याचा महाजनांचा दावा 'आयएमए'नं फेटाळला

Mar 22, 2017, 09:12 PM IST

निवासी डॉक्टरांचा संप मागे - गिरीश महाजनांचा दावा

निवासी डॉक्टरांचा संप मागे - गिरीश महाजनांचा दावा 

Mar 22, 2017, 08:29 PM IST

डॉक्टरांनी संप मागे घेतल्याचा महाजनांचा दावा 'आयएमए'नं फेटाळला

राज्यभरातील निवासी डॉक्टरांनी संप मागे घेतल्याचा दावा गिरीश महाजन यांनी दावा केलाय. 

Mar 22, 2017, 07:07 PM IST

महाजनांच्या तंबीनंतर कारवाईच्या भीतीने 'मार्ड' नरमली!

संपकरी निवासी डॉक्टरांनी रात्री आठ वाजेपर्यंत कामावर रुजू व्हावं, असं आवाहन, गिरीश महाजन यांनी केलं आहे.

Mar 22, 2017, 04:20 PM IST