राज्यातला बहुतेक भाग अजूनही कोरडाच - गिरीश महाजन
राज्यातला बहुतेक भाग अजूनही कोरडाच - गिरीश महाजन
Jul 2, 2016, 07:32 PM ISTगिरीश महाजन झाले ट्रॅक्टर ड्रायव्हर
जिल्ह्याच्या काही भागात मुसळधार पाऊस पडल्याने राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी जामनेर तालुक्यात जलयुक्तशिवार योजनेतून बांधण्यात आलेले साखळी बंधारे पहिल्याच पावसांत भरल्याने या बंधाऱ्यांची पाहणी करून जलपूजन केले.
Jun 26, 2016, 09:56 PM ISTजमीन प्रकरण गिरीश महाजनांना भोवणार?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 17, 2016, 04:56 PM ISTजमीन खरेदी घोटाळा : जलसंपदा मंत्र्यांविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार
वादग्रस्त जमीन खरेदीप्रकरणी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आली आहे.
Jun 16, 2016, 11:31 PM ISTगिरीश महाजन प्रकरणी निवडणूक आयोग योग्य ती दखल घेईल : राष्ट्रवादी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 16, 2016, 09:19 PM ISTगिरीश महाजन यांची आमदारकी रद्द करण्याची राष्ट्रवादीची मागणी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 16, 2016, 07:01 PM ISTमहाजनांनी लाटली महार वतनाची जमीन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 16, 2016, 04:06 PM ISTवादग्रस्त जमीन प्रकरण : गिरीश महाजनांविरोधात जळगावमध्ये आंदोलन
वादग्रस्त जमीन प्रकरणी गिरीश महाजनांविरोधात आता जळगावमध्ये वातावरण तापू लागलंय. राष्ट्रवादीने या विरोधात आंदोलन छेडलेय.
Jun 15, 2016, 10:47 PM ISTजळगाव- खडसेंनंतर गिरीश महाजन गोत्यात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 15, 2016, 09:39 PM ISTभाजपचे मंत्री गिरीश महाजन यांना जमिनिचा वाद भोवणार
एकनाथ खडसेंपाठोपाठ आता जळगाव जिल्ह्यातलेच दुसरे मंत्री गिरीश महाजन यांनाही जमिनिचा वाद भोवण्याची चिन्ह आहेत.
Jun 15, 2016, 07:06 PM ISTपाण्यावरून भाजप मंत्र्यांमध्येच मतभेद
पाण्यावरून भाजप मंत्र्यांमध्येच मतभेद
Apr 23, 2016, 10:56 PM IST'दारू'वरून भाजपमध्ये मतभेद ?
मराठवाड्यातली तीव्र पाणी टंचाई लक्षात घेता तिथले बियर कारखाने बंद करावेत अशी मागणी होत आहे.
Apr 16, 2016, 04:01 PM IST'दुष्काळग्रस्त लातूरला पाणी देण्यास महाराष्ट्र समर्थ'
'महाराष्ट्र लातूरला पाणी देण्यास समर्थ आहे', असं म्हणत अरविंद केजरीवाल यांचा लातूरला पाणी देण्याचा प्रस्ताव आज जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी फेटाळून लावलाय.
Apr 12, 2016, 04:00 PM ISTपाणीटंचाईमुळे गरज पडल्यास क्लासेसवर बंदी - जलसंपदा मंत्री
पाणीटंचाईमुळे गरज पडल्यास क्लासेसवर बंदी - जलसंपदा मंत्री
Apr 10, 2016, 08:25 PM IST