अजित पवार, तटकरे यांची नार्को टेस्ट करा - महाजन
अजित पवार, तटकरे यांची नार्को टेस्ट करा - महाजन
Jan 1, 2015, 07:56 PM ISTअजित पवार, तटकरे यांची नार्को टेस्ट करा - महाजन
जलसंपदा घोटाळा प्रकरणी अजित पवार आणि सुनिल तटकरे यांच्या सह चार ठेकेदार यांचीही नार्को टेस्ट घ्या. त्यामुळे कोणत्याही चौकशीची गरज नाही, असे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला प्रति आव्हान दिले आहे.
Jan 1, 2015, 06:38 PM ISTमाजी जलसंपदा मंत्र्यांनी घेतले २२ टक्के कमिशन
विद्यमान जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी अत्यंत सनसनाटी गौप्यस्फोट केलाय... आघाडी सरकारमधील जलसंपदामंत्र्यांनी प्रचंड घोटाळे केले. त्यांना 20 ते 22 टक्के कमिशन दिले जात असल्याचा आरोप महाजन यांनी केलाय...
Jan 1, 2015, 06:21 PM ISTजलसंपदा विभागातील घोटाळ्यांची चौकशी - जलसंपदामंत्री
काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या काळात जलसंपदा विभागात झालेल्या अनेक घोटाळ्यांची चौकशी करण्यात येणार आहे. २२ ते २५ टक्के घेतल्याने घोटाळे झाल्याचे सांगत मलाही टक्केवारी देण्याचा प्रयत्न झाल्याचा गौप्यस्फोट जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी यांनी केला.
Jan 1, 2015, 03:18 PM ISTमहाजनांच्या मिरवणुकीत रंगली चोरांची चर्चा
भाजपचे आमदार गिरीश महाजन यांच्या मिरवणुकीत महाजनांपेक्षा चोरांचीच चर्चा अधिक रंगली.
Dec 7, 2014, 07:38 PM ISTमहाजनांच्या मिरवणुकीत रंगली चोरांची चर्चा
महाजनांच्या मिरवणुकीत रंगली चोरांची चर्चा
Dec 7, 2014, 05:55 PM ISTसिंचन घोटाळ्यात माजी मंत्री दोषी - गिरीश महाजन
सिंचन घोटाळ्यात माजी मंत्री दोषी - गिरीश महाजन
Dec 6, 2014, 08:56 PM ISTभाजपाचे आ.गिरीश महाजन यांनी उपोषण सोडलं
जळगावचे भाजप आमदार गिरीश महाजन यांनी उपोषण मागे घेतलं आहे. कापूस दरवाढीच्या मागणीसाठी गेले 10 दिवस त्यांचे उपोषण सुरु होते. उपोषण सोडले असले तरी सोमवारपासून जिल्ह्यात चक्काजाम करण्याचा इशारा त्यांनी सरकारला दिला आहे.
Nov 26, 2011, 11:31 AM ISTमुनगंटीवारांचे कापूसप्रश्नी सरकारवर टीकास्त्र
"कापसाला प्रतिक्विंटल सहा हजार रुपये भाव द्या, अन्यथा नागपुरातलं हिवाळी अधिवेशन चालू देणार नाही", असा इशारा भाजपने दिलाय. भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांनी कापूसप्रश्नी सरकारच्या वेळकाढूपणावर जोरदार टीकास्त्र सोडलंय.
Nov 26, 2011, 09:10 AM ISTकापूस दरवाढीविरोधात 'थाळीनाद' आंदोलन
कापूस हमीभावाच्या मागणीसाठी भाजपचे आमदार गिरीश महाजन गेल्या सात दिवसांपासून आमरण उपोषणाला बसले आहेत. महाजन यांच्या उपोषण स्थळापासून देवकर यांच्या निवासस्थानापर्यंत महिलांनी मोर्चा काढला आणि थाळीनाद आंदोलन केलं.
Nov 23, 2011, 10:59 AM ISTकापूस दरवाढीवर अजून तोडगा नाहीच!
कापसाच्या प्रश्नावर आता बैठकांवर बैठका होत आहेत. तरी या बैठकीतून तोडगा निघणार का, असा प्रश्न आहे. चार वाजता कॅबिनेटची बैठक होत आहे. त्यामध्ये कापसावर खल होणार आहे.
Nov 23, 2011, 10:46 AM ISTकापूस आंदोलन आणखी पेटण्याची चिन्हं
जळगावचे भाजप आमदार गिरीश महाजनयांचं उपोषण पाचव्या दिवशीही सुरूच आहे. आमदार महाजन यांचं वजन अडीच किलोने घटलं आहे. त्यांनी उपचार करून घेण्यास नकार दर्शवला आहे. सरकारला अजूनही या उपोषणाकडे लक्ष द्यायला वेळ मिळालेला नाही.
Nov 21, 2011, 07:30 AM IST