पॉर्न फिल्म बनवणाऱ्याची केली मुलीने हत्या
मुंबई पोलिसांनी लेखिका अमृता प्रीतमचा मुलगा नवराज क्वात्रा (ज्याच्यावर पोर्न चित्रपट बनविण्याचा व्यवसाय करीत असल्याचा संशय आहे) याच्या हत्येचे गूढ उकलण्यात यश मिळवल्याचा दावा केला.
Sep 22, 2012, 04:57 PM IST...चला मुलींना आता नवराही विकत घेता येणार
आपला लाईफ पार्टनर शोधण्यासाठी सध्या सर्रासपणे वेबसाईटचा वापर केला जातो. पण आता मात्र तुम्हांला तुमचा नवरा चक्क विकत घेता येणार आहे.
Sep 13, 2012, 01:08 PM ISTपाकमध्ये हिंदू मुलीचे धर्मांतर
पाकिस्तानमध्ये दोन दिवसांपूर्वी अपहरण झालेल्या हिंदू मुलीने इस्लाम धर्म स्वीकारला आहे. मुस्लीम युवकाशी लग्न केल्याचे वृत्त पाकिस्तानी प्रसार माध्यमांनी दिले आहे. दरम्यान, मुलीचे बळजबरीने धर्मांतर केले आहे, असा आरोप मुलीच्या वडिलांनी केला आहे.
Aug 11, 2012, 02:45 PM ISTबारामतीत विद्यार्थिनीचे उतरविले शाळेत कपडे
अतिशय धक्कादायक बातमी पुण्यातल्या बारामतीमधून. विद्यार्थ्यांना दिल्या जात असलेल्या शिक्षांवरुन वातावरण तापलेलं असतानाच, बारामतीमध्येही असाच धक्कादायक प्रकार घडलाय. तिसरीतल्या एका विद्यार्थिनीनं शाळा बुडवली म्हणून तिला कपडे उतरावयाला लावण्याची अघोरी शिक्षा देण्यात आली.
Jul 17, 2012, 05:39 PM ISTबिबट्याने पळविलेल्या मुलीचा मृत्यू
मुलुंडमध्ये बिबट्याने उचलेल्या मुलीचा मृत्यू झाला. नॅशनल पार्कमधून आठ वर्षांच्या सुनीता थोरात या मुलीला बिबट्याने पळविले होते.
Jul 17, 2012, 09:55 AM ISTरोडरोमियोची छेडछाड...अखेर मुलीचा जीव गेला
उस्मानाबादमधून एक धक्कादायक बातमी आपल्यासमोर आली आहे. रोड रोमिओच्या छळाला कंटाळून एका अल्पवयीन मुलीनं आत्महत्या केली आहे. काल छेडछाड झाल्यानंतर तीनं जाळून घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता.
Jul 14, 2012, 06:52 PM ISTमाहीचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू
चार दिवसांपासून बोलवेलच्या घड्यात अडकलेल्या माहीला बाहेर काढण्यात सुरक्षा दलाच्या जवानांना बाहेर काढण्यात यश आले तरी त्याच्यावर उपचार सुरू असताना डॉक्टरांना त्याला वाचविण्यास अपयश आले आहे. माहीच्या दुर्दैवी जाण्याने हळहळ व्यक्त होत होते आहे.
Jun 24, 2012, 03:16 PM ISTमाहीची ८२ तासांनंतर सुखरूप सुटका
८२ तासांच्या अथक प्रयत्नानंतर चार वर्षीय माहीची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. बुधवारपासून ७० फूट खोल कूपनलिकेत माही पडली होती. तिला बाहेर काढण्यासाठी सुरक्षा दलाच्या जवानांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली.
Jun 24, 2012, 02:44 PM ISTमुलींची हत्या करून आईची आत्महत्या
नवी मुंबईतील खारघरमधील अधिराज सोसायटीमध्ये आईनेच आपल्या पोटच्या दोन मुलींची गळा दाबून हत्या केली. त्यानंतर स्वत: गळफास लावून आत्महत्या केली. ही बाब तिसऱ्या दिवशी उघडकीस, आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
Apr 21, 2012, 05:03 PM ISTछेड का काढली विचारले, त्यालाच जीवे मारले..
मैत्रिणीची छेड काढणाऱ्या गुंडांना हटकणाऱ्या युवकाला, आपले प्राण गमवावे लागल्याची घटना मुंबईत घडली आहे. मागच्या वर्षी अंधेरीतल्याच दोन युवकांची याच कारणावरून गुंडांनी हत्या केली होती. वारंवार होणाऱ्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.
Apr 19, 2012, 07:34 AM ISTमृत्यूशी झुंजताना बेबी फलक हरली..
गेल्या दोन महिन्यांपासून मृत्यूशी झुंज देणाऱ्या बेबी फलकने अखेर मृत्यूसमोर हात टेकले आणि जगाचा निरोप घेतला. हृदयविकाराचा झटका आल्याने तिने गुरुवारी रात्री नऊ वाजून ४० मिनिटांनी तिची प्राणज्योत मालवली.
Mar 16, 2012, 03:32 PM ISTअडीच वर्षांच्या मुलीची हत्या
सातारा जिल्ह्यातली बापाने मुलीला मारल्याची घटना ताजी असतानाच नात्याला काळं फासणारी अशीच आणखी एक क्रूर घटना समोर आली आहे.
Feb 27, 2012, 03:07 PM ISTमुलगी म्हणजे उकीरड्यावरची घाण का?
आजही मुली या नकोशी म्हणूनच आहेत. मुलीचीं संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे, आणि त्यामुळे एकतर मुलीचीं गर्भलिंग चाचणी करून गर्भामध्येच संपविण्यात येतं. नाहीतर जन्माला आल्यावर तिची जागा असते उकरिड्यावर.
Oct 16, 2011, 10:47 AM IST