भाजपवर टीका, पुन्हा एकदा बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्यात - संजय राऊत
Sanjay Raut on BJP : शिवसेना आणि भाजपमध्ये (Shiv Sena vs BJP) आरोप-प्रत्यारोप सुरुच आहेत. मात्र, शिवसेना नेते आणि प्रवक्ते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी टीका केल्यानंतर घुमजाव केले आहे.
Jan 25, 2022, 11:05 AM ISTपर्रिकर यांच्या मुलावर भाजपच्या दारामध्ये भीक मागण्याची वेळ - संजय राऊत
Sanjay Raut on Goa Election : गोवा विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप (BJP) आणि शिवसेनेत (Shiv Sena) आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत.
Jan 22, 2022, 12:18 PM ISTGoa Election 2022 : शिवसेनेची पहिली यादी जाहीर, वाचा शिवसेनेची यादी एका क्लिकवर
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे गोव्यात शिवसेनेचा प्रचार करणार
Jan 21, 2022, 12:48 PM ISTपंजाबनंतर गोव्यातही आपचे एक पाऊल पुढे, मुख्यमंत्रीपदाचा चेहरा आणला समोर
GOA ELECTION : वकील होणार का गोव्याचे मुख्यमंत्री?
Jan 19, 2022, 04:57 PM IST
गोव्यात शिवसेना झोळी घेऊन उभी नाही - संजय राऊत
Goa Election 2022 : गोवा विधानसभा निवडणूक जाहीर झाली आहे. काँग्रेस शिवसेनेशी जुळवून घेण्यास तयार नाही. त्यानंतर शिवसेना नेते आणि प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी तिखट प्रतिक्रिया दिली आहे.
Jan 13, 2022, 03:24 PM ISTअमित शाहांचा पाकिस्तानला इशारा, पाकिस्तानने मर्यादेत राहावे, अन्यथा
काश्मीरमध्ये नुकत्याच झालेल्या दहशतवादी कारवायांसाठी त्यांनी पुन्हा एकदा पाकिस्तानवर हल्ला चढवला.
Oct 14, 2021, 08:19 PM ISTगोव्यात भाजपला तडाखा, मुख्यमंत्री पराभूत
गोव्यात भाजपला तडखा बसत असून त्यांचा पहिला मोहरा मुख्यमंत्री पारसेकरांच्या रुपाने गळाला आहे. गोव्यात भाजप नेते आणि मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पारसेकर पराभूत झाल्याने भाजपला मोठा धक्का बसला आहे. या शिवाय सुरुवातींच्या कलांमध्ये काँग्रेसने आघाडी घेतल्याने भाजपच्या हातून गोव्याची सत्ता जाण्याची चिन्हेही दिसत आहेत.
Mar 11, 2017, 10:42 AM ISTगोव्यात महायुती, भाजपचेच मित्र विरोधात एकवटले
गोव्यात निवडणुकांसाठी युती जाहीर झाली आहे. महाराष्ट्रवादी गोमांतक, सुभाष वेलिंगकरांचा गोवा सुरक्षा मंच आणि शिवसेनेनं युती जाहीर केली आहे. भाजपला टक्कर देण्यासाठी गोवा सुरक्षा मंच आणि शिवसेना एकत्र आले आहेत. महाराष्ट्रवादी गोमांतक पक्ष ३०, गोवा सुरक्षा मंच ६ आणि शिवसेना ४ जागा लढवणार आहे.
Jan 11, 2017, 09:52 AM ISTमनोहर पर्रीकरच गोव्याचे मुख्यमंत्री होणार?
भाजप नेते मनोहर पर्रीकर यांनी गोव्यातील यशानंतर ‘लोककल्याण आणि स्वच्छ प्रशासन हीच आपल्या सरकारची प्रमुख कर्तव्य असतील.’ असा विश्वास व्यक्त केला आहे.
Mar 8, 2012, 01:03 PM IST