सिंधुदुर्ग, गोव्यात मुसळधार पाऊस, अतिदक्षतेचा इशारा
गोवा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. पावसाचा हा जोर पुढील दोन दिवस असाच राहील असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
Jun 20, 2018, 08:06 PM ISTतामिळनाडूचा पर्यटक गोव्यातील समुद्रात बुडाला
Jun 18, 2018, 12:58 PM ISTपणजी | तामिळनाडूचा पर्यटक गोव्यातील समुद्रात बुडाला
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jun 18, 2018, 12:42 PM ISTVIDEO : उपचारानंतर भारतात दाखल झाल्यानंतर पर्रिकरांचं पहिलं ट्विट
चाहत्यांनी दिलेल्या भरभरून प्रेमासाठी त्यांचे आभार मानलेत
Jun 15, 2018, 02:05 PM ISTमान्सून गोव्याच्या वेशीवर, ४८ तासात महाराष्ट्रात कोसळणार
मान्सूनची प्रगती चांगली सुरु आहे. पुढील ४८ तासात महाराष्ट्रात मान्सून सक्रीय होण्याचे संकेत मिळाले आहेत.
Jun 6, 2018, 05:33 PM ISTगोवा, कोकण किनारपट्टीवर मेनुकू चक्रीवादळाचा इशारा
वादळ सदृश्य परिस्थितीमुळे पर्यटन आणि मासेमारीवर परिणाम झालाय. उंच लाटा समुद्र किनाऱ्यावर आदळत असून प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिलाय...
May 27, 2018, 08:28 AM ISTमुंबई ते गोवा एसी डबलडेकरमध्ये प्रवासी सुविधा वाढविणार
सहा ट्रेनमधील अंतर्गत प्रवासी सुविधा वाढविण्यात येणार आहेत.
May 26, 2018, 10:22 AM ISTमहाराष्ट्र, गोवा किनारपट्टीवर पुढील २४ तासात वादळाची शक्यता
महाराष्ट्र आणि गोवा किनारपट्टीला वादळाचा धोका असल्याचा इशारा दिलाय.
May 26, 2018, 09:09 AM ISTजगसफरीवर गेलेल्या नौदलाच्या महिला नौसैनिक गोव्यात परतल्या
आयएनएसव्ही तारीणी या जहाजातून जगसफरीवर गेलेल्या नौदलाच्या महिला नौसैनिकांचं पथक आज गोव्यात परततंय.
May 21, 2018, 11:30 AM ISTजगसफरीवरील नौदलाच्या महिला नौसैनिक गोव्यात परतल्या
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
May 21, 2018, 11:20 AM ISTशपथविधी झाला, पण येडियुरप्पांची इच्छा अपूर्णच राहिली!
या प्रकरणाची सुनावणी शुक्रवारी होणार असून येडियुरप्पांना राज्यपालांना दिलेली आमदारांची यादी सादर करावी लागणार आहे.
May 17, 2018, 08:33 PM IST'कर्नाटक राज्यपालांचा भाजपला सत्तास्थापनेसाठी आमंत्रणाचा निर्णय चुकीचाच'
'झी २४ तास'ने पी. बी. सावंत यांच्या घेतलेल्या मुलाखतीत त्यांनी याबाबत भूमिका मांडताना भाजपाला सत्ता स्थापन करण्यासाठी बोलवण्याचा कर्नाटकच्या राज्यपालांना निर्णय अयोग्य असल्याचं म्हटलं आहे.
May 17, 2018, 07:35 PM ISTकर्नाटकातल्या भाजपच्या अरेरावीनंतर... गोवा, बिहारमध्ये विरोधकांच्या हालचाली
'गोव्यात काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष आहे. त्यामुळे कर्नाटकातला नियम लागू करत गोव्याच्या राज्यपालांनी काँग्रेसला सत्ता स्थापनेचं निमंत्रण द्यावं'
May 17, 2018, 06:12 PM ISTबरे होऊन लवकरच गोव्यात परतू, पर्रिकरांचा कार्यकर्त्यांना संदेश
गेल्या दोन महिन्यापासून आजारी असल्याने आपला संपर्क होऊ शकलेला नाही
May 13, 2018, 10:15 PM IST