सोन्यासंबंधी आरबीआयचा महत्त्वपूर्ण निर्णय...
गोल्ड लोन अर्थात सोनं तारण ठेऊन कर्ज घेण्यासंबंधी रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियानं एक मोठा निर्णय जाहीर केलाय.
Jan 10, 2015, 01:26 PM ISTसोने गहाण ठेवू नका, कर्जाचं काही खरं नाही!
आंतरराष्ट्रीय आणि स्वदेशी मार्केटमध्ये सोने किमतीत मोठ्या प्रमाणात घट होत आहे. सोन्याचा घसरता दर कर्जासाठी मारक ठरला आहे. बॅंकेने सोन्यावर कमी कर्ज देण्याची योजना आखली आहे. त्यामुळे सोन्याची किंमत घटल्याचे दिसत आहे.
May 28, 2013, 09:50 AM IST