VIDEO: सोनं खरेदीचा विचार, तुमच्यासाठी आनंदाची बातमी
Gold Rate Down Compare To Last 10 Month Of Price
Mar 4, 2021, 12:05 PM ISTGold price Mumbai | सोने आज मागील 10 महिन्यांतील सर्वात कमी दरावर
गेल्या काही आठवड्यांपासून सोन्याच्या दरात मोठी घसरण पहायला मिळत आहे. आज गेल्या 10 महिन्यांतील सर्वात कमी दर नोंदवण्यात आला आहे
Mar 3, 2021, 04:46 PM ISTGold Price Today : सोने आता महाग होणार का, तज्ज्ञांच्या मते कधी करावी खरेदी?
Gold, Silver Rate Update : गेल्या आठवड्यात सोन्या-चांदीच्या किमतीत चढ-उतार दिसून आले.
Mar 1, 2021, 01:11 PM IST'गुरु पृष्यामृत योग' सुवर्णनगरी जळगावात सोनं खरेदीसाठी झुंबड
जळगावात आज गुरु पुष्यामृत योगावर सोने खरेदीसाठी वेग आला आहे.
Feb 25, 2021, 06:13 PM IST20 दिवसांत सोने किंमतीत मोठी घसरण; चांदी देखील स्वस्त, पुढे काय होईल ते जाणून घ्या
कोरोना काळात सोने-चांदी (Gold - Silver Price) दरात मोठी वाढ झाली होती. आता सोने आणि चांदीच्या दरात घसरण पाहायला मिळत आहे.
Feb 20, 2021, 06:17 PM ISTमुंबई | सोन्याचा भाव 46,900 रुपयांवर
मुंबई | सोन्याचा भाव 46,900 रुपयांवर
Feb 20, 2021, 10:20 AM ISTGold Price Down: सात महिन्यात सोन्याला सर्वात जास्त निच्चांकी दर
सोने खरेदी करण्यासाठी सुवर्ण संधी
Feb 6, 2021, 06:06 PM IST
सलग चौथ्या दिवशी सोन्या-चांदीच्या दरात घसरण, जाणून घ्या आजचे दर
अर्थसंकल्प 2021-22 मध्ये सोनं आणि चांदीवरील कस्टम ड्युटी कमी केली आहे. त्यामुळे सलग चौथ्या दिवस सोनं आणि चांदीचे दर घसरले.
Feb 4, 2021, 05:31 PM ISTGold Rate : सोन्याच्या दरांत पुन्हा घसरण, जाणून घ्या आजचे दर
सोने आणि चांदीचे दर अस्थिर असल्याचे दिसून येत आहे.
Jan 29, 2021, 10:18 AM ISTपाहा... सोन्याचे आणि चांदीचे भाव
गेल्या काही दिवसांत सोन्याचा भाव घसरताना दिसतोय.
Dec 31, 2020, 11:11 AM IST
सोन्याच्या दरात किरकोळ तर चांदीच्या दरात मोठी वाढ, जाणून घ्या आजचा दर
सोने-चांदी महागली
Dec 1, 2020, 05:56 PM ISTGold Silver Price: सलग तिसऱ्या दिवशी सोनं-चांदी स्वस्त
सोन्या-चांदीच्या दरात (Gold Silver Price) घसरण होताना दिसतेय.
Dec 1, 2020, 08:01 AM ISTअवघ्या १ रुपयांत खरेदी करा सोनं ! PhonePe ची ऑफर
फोन पे (PhonePe) तुमच्यासाठी सोनं खरेदीची एक ऑफर घेऊन आलंय.
Nov 24, 2020, 08:53 AM ISTवर्षाअखेर सोन्याचा दर ६५ हजारांपर्यंत जाणार ?
सोन्याचा भाव मोठ्या अवधीत ६५-६७ हजार रुपये १० ग्रॅमपर्यंत जाऊ शकतो.
Nov 14, 2020, 08:28 PM IST