gold rate

सोन्याने गाठला दोन महिन्यांचा नीचांकी स्तर

दिल्लीच्या सराफा बाजारात सलग पाचव्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण पाहायला मिळाली. शुक्रवारी सोन्याच्या दरात ४०० रुपयांनी घसरण होत ते २९ हजाराहून कमी दरांवर आले. 

Mar 10, 2017, 04:14 PM IST

सोने तीन आठवड्याच्या नीचांकावर

सोन्याच्या दरात आज मोठ्या प्रमाणात घसरण पाहायला मिळाली. राजधानी दिल्लीमध्ये सोन्याचे दर प्रति तोळा तब्बल ४०० रुपयांनी घसरुन २९,५०० रुपयांवर बंद झाले. गेल्या तीन आठवड्यांतील सोन्याने गाठलेला हा नीचांक आहे. 

Feb 10, 2017, 04:11 PM IST

सोन्या-चांदीचे आजचे दर घ्या जाणून

जागतिक बाजारात दोन्ही धातुंच्या किंमतीत साधारण तेजी आणि स्थानिक स्तरावर डॉलरच्या तुलनेत रुपया मजबूत झाल्याने दिल्लीच्या सराफा बाजारात आज सोन्याचा दर प्रतितोळा २९,८५० रुपये होता. तर चांदीचे दर प्रतिकिलोसाठी ४२,८०० रुपये होते. 

Feb 9, 2017, 03:35 PM IST

सोने एक महिन्याच्या उच्चांकावर

सलग तिसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात वाढ पाहायला मिळतेय. सोन्याच्या दरात १५० रुपयांची वाढ झालीये. सोन्याचे दर प्रतितोळा २९ हजार २५० रुपयांवर पोहोचलेत. महिन्याभरातील सोन्याचा हा उच्चांक आहे. 

Jan 12, 2017, 05:04 PM IST

सोन्याचे दर ५० रुपयांनी स्वस्त, चांदी महागली

सोन्याच्या दरात शनिवारीही घसरण सुरु होती. सोन्याच्या विक्रीत आलेली घट यामुळे दिल्लीतील सराफा बाजारात शनिवारी सोन्याच्या किंमतीत ५० रुपयांची घट झाली. 

Dec 25, 2016, 10:23 AM IST

सोन्याच्या दरात आणखी घट

नोटाबंदीनंतर सोन्याच्या दरात सतत घसरण होतेय. गेल्या तीन आठवड्यांत सोन्याच्या दरात 1900 रुपयांची घट झालीये. दुसरीकडे चांदीच्या किंमतीतही 3700 रुपयांची घट झालीये.

Dec 4, 2016, 01:20 PM IST

सोन्याचे दर ३४ हजारांवरुन ३० हजारांवर

चलनातून ५०० आणि १०००च्या नोटा रद्द केल्याच्या घोषणेनंतर सोन्याचे भाव चांगलेच वाढले होते. ३० हजारावरुन सोन्याचा भाव तब्बल ३४ हजार प्रतितोळ्यांवर पोहोचला होतो. 

Nov 12, 2016, 03:07 PM IST

सोन्याचे भाव आणखी किती वाढणार?

सोन्याचा भाव काही तासात प्रतितोळा ४ हजाराने वाढला आहे. ३० हजार प्रतितोळा वरून सोने ३४ हजार प्रतितोळावर गेला आहे. मात्र सोन्याचा भाव आणखी ३८ हजारावर जाण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवला आहे.

Nov 9, 2016, 09:39 AM IST

बापरे सोन्याचे भाव किती वाढले...

मुंबई शेअर बाजारात सुरूवातीला घसरण दिसत असली, तरी सोन्याचे भाव प्रतितोळा ४ हजाराने वाढला आहे. 

Nov 9, 2016, 09:19 AM IST

सोने झाले स्वस्त, दिवाळीत होणार आणखी स्वस्त

सणासुदीत नेहमी सोने महाग होते पण यंदा वेगळ चित्र दिसत आहे. सोने सतत स्वस्त होत आहे. सध्या सोन्याचे भाव तीन वर्षे जुन्या स्थितीवर पोहोचले. मंगळवारी सोने ३१ हजार ते ३१५०० दरम्यान होते. २०१३ मध्ये दसऱ्यावेळी हा भाव ३१००० रुपये होता. 

Oct 12, 2016, 04:38 PM IST

सोन्याच्या दरात मोठी घसरण

दसरा सणाच्या निमित्त सोनेखरेदीचा विचार असेल तर लगेच घाई करा कारण सोन्याच्या दरात मोठी घसरण झालीये.

Oct 6, 2016, 03:43 PM IST

तुमच्या लग्नात सोन्याचा भाव काय होता माहितीय?

तुमच्या लग्नात सोन्याचा भाव काय होता, हे जरी तुम्ही विसरले असले, तरी सोशल मीडियात एक फोटो व्हायरल होतोय, यात तुमच्या लग्नात सोन्याचा भाव काय होता हे तुम्हाला एका सेकंदात कळणार आहे. तुम्हाला हा फोटो पाहून कळलंच असेल, तुमच्या लग्नात सोन्याचा भाव काय होता?

Sep 12, 2016, 03:25 PM IST

खुशखबर ! सोन्याचे भाव घसरले

जागतिक मंदी आणि स्थानिक सराफांची कमी मागणी यामुळे सोन्याच्या किंमतीत 300 रुपयांनी घट झाली आहे. यामुळे सोन्याचा भाव 30,250 प्रति 10 ग्रॅम झाला आहे.

Jun 28, 2016, 10:18 PM IST

सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण

स्थानिक बाजारातील कमी मागणीमुळे तसेच आंतरराष्ट्रीय बाजारातील मंदीमुळे सोन्यांच्या किंमतीतील घसरण कायम आहे. 

May 29, 2016, 12:58 PM IST

खुशखबर ! सोने आणि चांदीचे भाव घसरले

विदेशात सोन्याचे भाव मजबूत स्थितीत असला तरी देशात मात्र सोन्याचे भाव ४ दिवसानंतर घसरले आहे. सोनारांची सोन्याची मागणी घटल्यामुळे सोन्याचे दर घसरले आहे.

May 2, 2016, 07:24 PM IST