दसऱ्यापूर्वी सोन्या-चांदीच्या दरात घसरण
दसऱ्यापूर्वी एक आनंदाची बातमी समोर आली आहे आणि ती म्हणजे सोन्याच्या दरात घसरण झाली आहे.
Sep 28, 2017, 05:04 PM ISTसोन्याच्या दरात घसरण, पाहा किती आहे प्रति तोळा दर
तुम्ही सोनं खरेदी करण्याच्या विचारात आहात तर मग तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण, सोन्याच्या किमतीत घट झाली आहे.
Sep 21, 2017, 06:30 PM ISTसोन्याच्या दरात मोठी वाढ
दिल्लीच्या सराफा बाजारात शुक्रवारी सोन्याच्या किंमतीत मोठी वाढ पाहायला मिळाली.
Sep 8, 2017, 06:11 PM ISTसोन्याचे दर एवढे का वाढले माहित आहे का?
उत्तर कोरियाच्या हायड्रोजन बॉम्बच्या चाचण्यांचा परिणाम जगाच्या अर्थव्यवस्थेवर पाहायला मिळत आहे.
Sep 4, 2017, 04:01 PM ISTसोन्याचे दर घसरले, चांदीही स्वस्त
आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याच्या दरात घसरण होत असताना दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याचे दर प्रतितोळा १५० रुपयांनी घसरले. मंगळवारी सोन्याच्या दरात घट होत ते प्रतितोळा २९,८०० रुपयांवर पोहोचले.
Aug 22, 2017, 07:50 PM ISTसोने पुन्हा झाले स्वस्त
स्थानिक बाजारातील घटत्या मागणीमुळे सोन्याच्या दरात पुन्हा घसरण झालीये. शुक्रवारी सोन्याच्या दरात १९० रुपयांची घट होत ते प्रतितोळा २८,८६० रुपयांवर पोहोचले.
Jul 14, 2017, 05:05 PM ISTसोन्या-चांदीचे दर वाढले
सोन्याच्या दरात आज सलग दुसऱ्या दिवशी वाढ पाहायला मिळायली.
May 25, 2017, 08:15 PM ISTजुलै महिन्यात सोन्याचे भाव होणार कमी
जर तुम्ही आता सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल तर थोडं थांबा. या वर्षी देखील सोनं मागील वर्षाच्या तुलनेत २ टक्क्यांनी घसरुन २८,६०० रुपयांवर आलं आहे. या वर्षी देखील सोन्यावर मोठ्या रिटर्नची अपेक्षा नाही आहे. कारण अमेरिकेच्या सेंट्रल बँकेकडून जूनमध्ये व्याजदर वाढवण्याची शंका आहे. तर १ जुलैपासून जीएसटी लागू होणार आहे. याचा परिणाम सोन्याच्या किंमतीवर होणार आहे. तज्ज्ञांच्या मते जुलैपर्यंत सोन्याचे भाव आणखी कमी होऊ शकतात.
May 18, 2017, 03:00 PM ISTतीन दिवसांनंतर सोन्याच्या दरात घसरण, मात्र चांदी तेजीत
गेल्या तीन दिवसांपासून सुरु असलेल्या सोन्याच्या दरातील तेजीला अखेर ब्रेक लागलाय. दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याच्या दरात आज ३० रुपयांची घसरण होत ते प्रतिग्रॅम २८,६०० रुपयांवर बंद झाले.
May 16, 2017, 05:48 PM ISTमागणी वाढल्याने सोन्याच्या किंमतीत वाढ
सोन्याची मागणी वाढू लागल्याने त्यांच्या किंमतीत आज पुन्हा वाढ पाहायला मिळाली. दिल्लीच्या सराफा बाजारात स्थानिक ज्वेलर्सच्या वाढत्या मागणी तसेच जागतिक स्तरावरील सकारात्मक संकेतामुळे सोन्याचे दर २५ रुपयांनी वाढले.
May 13, 2017, 08:58 PM ISTसलग सातव्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण
सोन्याच्या किंमतीत सलग सातव्या दिवशी सोमवारी घसरण पाहायला मिळाली. स्थानिक ज्वेलर्सच्या घटत्या मागणीमुळे सोन्याच्या दरात घसरण सुरुच आहे.
May 8, 2017, 05:08 PM ISTसोन्याचे दर सहा आठवड्यांच्या नीचांकावर
सोन्यांच्य़ा किंमतीत गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेली घसरण सुरुच आहे. गुरुवारी सलग चौथ्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण पाहायला मिळाली.
May 4, 2017, 04:26 PM ISTसोन्याच्या दरात पुन्हा घसरण
सराफा बाजारात सलग तिसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण पाहायला मिळतेय. बुधवारी दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याचे दर २५० रुपयांनी घसरत २९,३५० रुपये प्रतितोळ्यावर बंद झाले.
Apr 26, 2017, 06:01 PM ISTसोन्याच्या किंमतीत १५० रुपयांची घट
गुरुवारी सोन्याच्या दरात आलेली तेजी दीर्घकाळ टिकली नाही. शुक्रवारी सोन्याच्या दरात पुन्हा घसरण पाहायला मिळाली.
Mar 17, 2017, 05:41 PM ISTसोने पुन्हा एकदा २९ हजार पार
सोन्याच्या दरात वारंवार होत असलेली घसरण अखेर गुरुवारी थांबली. दिल्लीच्या सराफा बाजापात सोन्याच्या दरात आज तब्बल ४५० रुपयांची वाढ होत ते प्रतितोळा २९,१०० वर पोहोचले.
Mar 16, 2017, 05:42 PM IST