...मराठी कलाकार जो मृत्यूला स्पर्श करुन आला, सुपरहिट चित्रपटातून केला बॉलिवूडमध्ये डेब्यू, 'पुष्पा'ने दिली प्रसिद्धी
श्रेयस तळपदे हा भारतीय चित्रपटसृष्टीतील एक अत्यंत अष्टपैलू आणि प्रतिभाशाली अभिनेता आहे, ज्याने आपल्या कारकिर्दीत अनेक प्रमुख भूमिकांद्वारे प्रेक्षकांच्या हृदयात स्थान निर्माण केले आहे. त्याने 2017 मध्ये 'पोस्टर बॉईज' चित्रपटाद्वारे दिग्दर्शनाच्या क्षेत्रात पदार्पण केले आणि तिथून त्याच्या करिअरला नवे वळण मिळाले. आज 27 जानेवारी रोजी श्रेयस आपला 50वा वाढदिवस साजरा करत आहे.
Jan 27, 2025, 04:44 PM ISTमला फर्निचरसारखं वापरलं... म्हणणारी 'गोलमाल' फेम अभिनेत्री आज 'अशी' दिसतेय
सलमानसोबतही तिनं स्क्रीन शेअर केली. पण, सध्या मात्र ती कुठेच दिसेनाशी झालीये.
Sep 21, 2022, 10:47 AM ISTAjay Devgan स्टाईलमध्ये स्टंट करण पडलं महागात; पोलिसांनी दाखवली जेलवारी
सोशल मीडियावर झटपट प्रसिद्ध होण्यासाठी अनेकजण आपले व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर पोस्ट करत असतात.
May 22, 2022, 09:39 PM ISTधक्कादायक... 'गोलमाल' फेम अभिनेत्रीचं निधन, बॉलिवूडचं मोठं नुकसान
मुंजू सिंग यांचं मुंबईत निधन झाल्याची माहिती कुटुंबाने दिली... बॉलिवूडला मोठा धक्का
Apr 16, 2022, 02:08 PM IST
'गोलमाल अगेन' फॅमिलीची एक झलक...
अभिनेता अजय देवगणने आपल्या आगामी चित्रपटाच्या कास्टचा एक फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. 'गोलमाल अगेन' या चित्रपटाच्या आगामी चित्रपटात परिनिती चोप्रा ही नवी सदस्य दिसून येतोय.
Mar 15, 2017, 05:32 PM ISTसारस्वत बँकेत 'गोलमाल है भाई सब गोलमाल है'!
सारस्वत बँकेत 'गोलमाल है भाई सब गोलमाल है'!
Dec 27, 2014, 09:16 AM IST