'चांगल्या भूमिका मिळाल्या असत्या तर 'हेट स्टोरी ३' केलाच नसता'
सलमान खानसोबत 'जय हो'मध्ये दिसलेल्या डेझी शाहला 'हेट स्टोरी ३'मध्ये बोल्ड दृश्यांमध्ये पाहून अनेकांना थोडं आश्चर्यच वाटलं होतं.
Jan 1, 2016, 04:23 PM ISTअक्रोडपासून होणारे हे फायदे जाणून घ्या
अक्रोड आवडणारे या भीतीमुळे अक्रोड खात नाही की अक्रोडमध्ये कॅलरी जास्त असतात. त्यामुळे त्यांचे वजन वाढेल. परंतु एका नव्या संशोधनानुसार असे समोर आले आहे, की अमेरिकेतील सरकारने अक्रोडमध्ये जेवढ्या कॅलरी सांगितलेल्या त्या पेक्षा २१ टक्के कमी कॅलरी असल्याचे समजले आहे.
Dec 3, 2015, 06:18 PM ISTअसाध्य रोगांवर चांगला उपचार म्हणजे योग...
असाध्य रोगांवर एक चांगला उपचार म्हणजे योग आहे. योग केवळ शारीरिक व्याधी दूर करत नाही तर मनाची चंचलता दूर करून मानसिक स्वास्थही देतो.
Jun 17, 2015, 04:40 PM ISTतुम्हाला कोणता 'हेअर कलर' चांगला दिसेल?
केस रंगवण्याचं प्रमाण अलीकडे खूप वाढलंय, आपल्या केसांचं काहीतरी करावं, असं अनेकांना कधीही वाटू शकतं. पण हेअर कलर कसे करावेत हा खरा प्रश्न आहे, कारण अनेक वेळा साजेसा हेअर कलर न केल्याने ते व्यवस्थित दिसतं नाही, आणि पैसे जातात आणि आपलं हसं देखिल होतं, म्हणून पूर्ण केस कलर करावेत, हाय लाईटनिंग करावं असे अनेक प्रश्न समोर उभे राहतात.
May 5, 2015, 12:43 PM ISTफेसबुक युजरसाठी गुड न्यूज
फेसबुक युजरसाठी गुड न्यूज आहे. फोटो अपलोडसाठी आणि एडिटसाठी नवा पर्याय आणला आहे. त्यामुळे सहज हवा तसा फोटो लोड करु शकता.
Dec 20, 2014, 09:50 PM ISTव्यायामाने शरीर तंदुरूस्त रहते
उत्तम आरोग्य ठेवण्यासाठी खाणे-पिणे जितके महत्वाचे आहे. तितकेच शरीर तंदुरूस्त ठेवण्यासाठी व्यायाम करणे महत्वाचे आहे. जर तुम्ही नियमित व्यायाम करणार असाल तर तुम्हाचे तन आणि मन दोन्ही आनंदी राहते. शरीरसोबत तुम्हाचा मेंदूसुद्धा स्वस्थ राहतो.
Oct 4, 2014, 08:06 PM ISTअमिताभ - शाहरुखमध्ये गोडवा?
मेगास्टार अमिताभ बच्चन आपल्या पहिल्या टीव्ही फिक्शन कार्यक्रम युद्धच्या लॉन्चसाठी तयार आहेत. कार्यक्रमासाठी सुपरस्टार शाहरुख खानने ही शुभेच्छा दिल्या होत्या, त्यावर बीग बी यांनी शाहरुखचे आभार मानले आहेत.
Jul 7, 2014, 01:13 PM ISTपुढच्या 24 तासांत अशाच सरी कोसळणार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 2, 2014, 05:17 PM ISTपावसासाठी देवाला गाऱ्हाणं
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 30, 2014, 07:25 PM ISTरसरशीत आंबा आरोग्यासाठी खूप उपयुक्त
फळांचा राजा कोण तर... आंबा... सध्या बाजारात खूप वेगवेगळ्या प्रकारचे आंबे मिळत असतात. माळदा, दशहरी, सफेदा अशा अनेक प्रकारचे आंबे असतात.
Jun 29, 2014, 01:32 PM ISTखासदारांना मोदींच्या खास सूचना, पाया पडू नका!
संसदेत येताना खासदारांनी चांगला अभ्यास करुन येणे. त्यांची नियमीत उपस्थित असवी तसेच त्यांनी कोणाच्याही पाया पडू नका आणि माझ्या पाया पडू नये, अशा सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्या आहेत.
Jun 6, 2014, 07:23 PM ISTदाऊदकडून मृत्यूची अफवा, मी ठणठणीत - छोटा राजन
मला कोणताही आजार नाही. मी चांगला आहे. माझ्या मृत्यूची बातमी दाऊद इब्राहिमकडून पसरविण्यात येत आहे. त्याचाच या मागे हात आहे, असा खुलासा अंडरवर्ल्डमधील डॉन छोटा राजन याने केलाय. त्यामुळे त्याच्या मृत्यूची बातमी अफवा असल्याचे स्पष्ट झाले आहे.
Apr 26, 2014, 02:33 PM IST