मुंबई पालिकेकडून पदव्युत्तर निवासी विद्यार्थ्यांच्या पगारवाढी संदर्भात मोठा निर्णय
Salary Hike for Post Graduate Resident: बैठकीतून समाधानकारक तोडगा निघाल्याने प्रस्तावित संप मागे घेत असल्याचे मार्ड ने जाहीर केले आहे.
Jul 21, 2024, 06:30 AM ISTराज्यातील सर्व 22 सरकारी वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालयांचे होणार सुरक्षा ऑडिट
राज्यातील सर्व 22 शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाचे राष्ट्रीय सुरक्षा परिषदेमार्फत सुरक्षा परीक्षण करण्यात येणार आहे.
May 5, 2021, 01:49 PM IST