महाविकास आघाडी सरकारला राज्यपालांनी बहुमत सिद्ध करण्याचे आदेश देण्याची फडणवीस यांची मागणी
Maharashtra politics crisis: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडी सरकारला बहुमत सिद्ध करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी भाजप शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे.
Jun 29, 2022, 07:49 AM ISTराज्यपाल कोश्यारींचं पोलीस महासंचालकांना पत्र
Governor writes letter to police commissioner
Jun 26, 2022, 07:50 PM IST12 बंडखोर आमदारांना झेड दर्जाची सुरक्षा : सूत्र
12 Rebel MLA get Z security
Jun 26, 2022, 05:00 PM ISTराज्यात राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता
Governor send proposal of presidential rule
Jun 26, 2022, 04:10 PM ISTMaharashtra Political Crisis: महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वांत मोठी बातमी, 12 बंडखोर आमदारांसाठी केंद्राने घेतला मोठा निर्णय
एकनाथ शिंदे आणि बंड पुकारल्याने महाविकास आघाडीसमोर राजकीय संकट उभ ठाकलंय.
Jun 26, 2022, 01:24 PM ISTराज्यातील संपूर्ण राजकीय घडामोडींमध्ये 'या' दोन पात्रांची मुख्य भूमिका
Report on Governor koshyari and zirwal
Jun 25, 2022, 09:45 PM ISTMaharashtra Politics: विधानसभा ते राजभवन रंगणार लढाई, ही दोन पात्र बजावणार महत्त्वाची भूमिका
आगामी काळात आणखी 2 जण महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत.
Jun 25, 2022, 06:39 PM ISTभाजपचं राज्यपाल कोश्यारींना पत्र
BJP Letter to governor bhagat singh koshyari on mva taking decision
Jun 24, 2022, 04:20 PM ISTभाजपचं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पत्र
BJP Opposition leader pravin darekar to governor
Jun 24, 2022, 01:50 PM ISTभाजपचे राज्यापालांना पत्र, 'महाविकास आघाडी सरकारच्या निर्णयात हस्तक्षेप करा'
Maharashtra Political Crisis : भाजपने आता वेगळी खेळी केली आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना एक पत्र लिहिले आहे.
Jun 24, 2022, 12:58 PM ISTBreaking | भगतसिंग कोश्यारी यांचा पदभार इतर राज्यांच्या राज्यपालांकडे जाण्याची शक्यता
महाराष्ट्राच्या राज्यपाल म्हणून अतिरिक्त जबाबदारी पी श्रीधरन यांच्याकडे जाण्याची शक्यता आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे.
Jun 22, 2022, 10:08 AM ISTमोठी बातमी! राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना कोरोनाची लागण
राज्यपालांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे.
Jun 22, 2022, 09:11 AM ISTआपला वेगळा गट हीच शिवसेना; एकनाथ शिंदे आज मुंबईत राज्यपालांना भेटणार
आपला वेगळा गट हीच शिवसेना असा दावा एकनाथ शिंदे यांनी केलाय. स्वतःचा वेगळा गट स्थापन करण्याची एकनाथ शिंदे यांनी तयारी केली आहे
Jun 22, 2022, 07:27 AM ISTVIDEO | राज्यपालांसोबतची भेट कुणी रद्द केली?
Meeting With Governor Cancelled On Request Of Congress On Agitation
Jun 16, 2022, 08:35 PM ISTदापोलीत पालवी महोत्सवाला सुरुवात, राज्यपालांची महोत्सवाला उपस्थिती
Governor On dapoli Visit
May 13, 2022, 05:20 PM IST