Durlabh Shatgrahi Yog: मीन राशीत शनिसह 6 शक्तिशाली ग्रहांचा मेळा, दुर्लभ षठग्रही योग कोणासाठी भाग्यशाली तर कोणासाठी संकटाचा
6 Powerful Planets Together : एका ठराविक वेळानंतर प्रत्येक ग्रह आपली स्थिती बदलतो. या स्थिती बदलताना अनेक दुर्मिळ योग जुळून येतात. या वर्षातील सर्वात दुर्लभ षठग्रही योग जुळून येतो. ज्याचा परिणाम 12 राशींच्या लोकांवर होणार आहे. काहीसाठी हा योग सकारात्मक तर काहीसाठी नकारात्मक ठरणार आहे.
Jan 20, 2025, 04:32 PM IST