आजीनेच केला तीन महिन्याच्या चिमुरडीचा खून
आजीनेच आपल्या तीन महिन्याच्या नातीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
May 4, 2016, 06:23 PM ISTभाऊ कदम झाला आजी आणि घेतली सुनेची फिरकी
भाऊ कदमने अशी आजी म्हणजेच सासू साकारली.
Feb 28, 2016, 12:05 AM ISTखालापूरमध्ये नातवानं केलं आजीला बेघर
खालापूर गावाजवळील वनवे गावातील द्वारकाबाई गायकवाड यांना स्वत:च्याच नातवानं बेघर केल्याची घटना समोर आली आहे.
Jan 6, 2014, 04:38 PM ISTआजीनं हाणून पाडला नातीचा बालविवाह!
समाज बदलला असं आपण कितीही म्हटलं तरी आजही अशा काही घटना घडत आहेत. ज्यामुळं आपण खरंच पुरोगामी आहोत का असा प्रश्न पडतो? पिंपरी-चिंचवड जवळ सोमाटणे फाटा इथं असाच समाजाचा मागासलेपणा दाखवणारी घटना घडलीय. इथं एका अल्पवयीन मुलीचा विवाह होत होता. पण मुलीच्या सुदैवानं आजीच्या सतर्कतेमुळं आणि मुलीच्या धाडसानं तो टळला.
Dec 28, 2013, 10:14 PM IST