बजेटनंतर सोनं खरेदी करणं स्वस्त होणार? सरकारने 'ती' विनंती मान्य केल्यास ग्राहकांना दिलासा मिळणार
Budget 2025: केंद्र सरकार लवकर 2025-26 साठी अर्थसंकल्प सादर करणार आहे. या अर्थसंकल्पाकडून सर्वसामान्यांना अनेक अपेक्षा आहेत तसंच, व्यापारीवर्गालादेखील अनेक अपेक्षा आहेत.
Jan 14, 2025, 10:06 AM IST