Yeola Gudi Padwa : शेतकऱ्यांनी चक्क शेतात उभारली अनोखी गुढी
Yeola Gudi Padwa : मराठी नववर्षानिमित्ताने शेतकऱ्याने अनोखी गुढी शेतातच उभारली. पिकाला हमीभाव मिळू दे, अशी या शेतकऱ्याने मागणी केली आहे. शेतकऱ्यांच्या या अनोख्या गुढीपाडव्याची जोरदार चर्चा होत असून राज्य सरकारने त्यांच्या मागणीचा विचार करावा, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
Mar 22, 2023, 12:53 PM ISTGudi Padwa 2023: गुढीपाडव्याला सजलं विठू-रखूमाईचं मंदिर; विठुरायाचं रूप डोळ्यात टिपण्यासाठी पाहा 'हे' सुंदर फोटो
Gudi Padwa 2023: गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर मंदिरांमध्येही भक्तिमय (Gudi Padwa Celebration in Marathi) वातावरण निर्माण झाले आहे. पंढरपूर येथील मंदिरात ही फुलांची सजावट करण्यात आली आहे. ही फुलांची सजावट करण्यासाठी नानाविध (Pandharpur Vithu Rakhumai Mandir) फुलांचा वापर करण्यात आला आहे.
Mar 22, 2023, 12:40 PM ISTYeola Gudi Padwa । हमीभावाचा फलक लावत शेतकऱ्याची अनोखी गुढी
Yeola Gudi Padwa , Yeola Farmers Gudhipadva
Mar 22, 2023, 12:20 PM ISTNashik Gudi Padwa । नाशिकमध्ये मोठ्या उत्साहात शोभायात्रा
Nashik Gudi Padwa , Nashik dance At Shobhayatra
Mar 22, 2023, 12:15 PM ISTkolhapur Gudi Padwa । कोल्हापुरात भव्य शोभायात्रा
kolhapur Gudi Padwa , Kolhapur_Shobhayatra
Mar 22, 2023, 12:10 PM ISTSanjay Raut । राज्याच्या स्वाभिमानाची गुढी उभारु - संजय राऊत
Politics Sanjay Raut on Gudi Padwa
Mar 22, 2023, 12:05 PM ISTGudi Padwa 2023: जिजाला उर्मिलानं पटवून दिलं गुढीपाडव्याचं महत्त्व; पाहा VIDEO
Gudi Padwa 2023: गुढीपाडव्याचा सण सध्या सगळीच दिमाखात साजरा होतो आहे. तेव्हा अनेक सेलिब्रेटीही (Marathi Celebrity 2023) सोशल मीडियावरून त्यांच्या चाहत्यांना शुभेच्छा देत आहेत. सध्या अभिनेत्री उर्मिला कोठारे हिनं आपल्या लेकीसह जिजासह (Urmila Kothare Jizah Kothare) एक खास व्हिडीओ शेअर केला आहे.
Mar 22, 2023, 11:53 AM ISTGudi Padwa 2023 : आई भवानी तुझ्या कृपेनं... ; गिरगावच्या शोभायात्रेत साकारली तुळजाभवानी
Gudi Padwa 2023 Girgaon Shobha Yatra : गिरगावमध्ये सकाळपासूनच अनेकांनी या शोभायात्रेत सहभागी होण्यासाठी धाव मारली.
Mar 22, 2023, 11:37 AM ISTVIDEO : डोंबिवलीच्या शोभायात्रेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची हजेरी
Dombivli CM Shinde wishes Gudipadva
Mar 22, 2023, 10:35 AM ISTVIDEO : डोंबिवलीच्या शोभायात्रेत तरूणाईचा जल्लोष
Dombivli Dhol Band Shobha Yatra
Mar 22, 2023, 10:30 AM ISTVIDEO : ठाण्याच्या शोभायात्रेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची हजेरी
Thane CM Eknath Shinde Palkhi at Shobhayatra
Mar 22, 2023, 10:25 AM ISTGudi Padwa 2023 : Royal Enfield वरून ती आली... तिनं जिंकलं; गिरगावचा पाडवा गाजवणाऱ्या चारचौघी...
Gudi Padwa 2023 Girgaon Shobha Yatra : यंदाही गुढी पाडव्याच्या निमित्तानं मोठ्या प्रमाणात तरुणांनी गिरगावातील शोभायात्रेला हजेरी लावली. यावेळी काही चेहऱ्यांवर सर्वांच्याच नजरा खिळल्या.
Mar 22, 2023, 10:09 AM IST
Dombivali Shobayatra: अभिनेता आकाश ठोसरनं शोभायात्रेत वेधलं लक्ष; ढोलताश्यावर धरला ठेका...
Gudi Padwa Aksash Thosar in Dombivali Shobhayatra 2023: आज गुढीपाडव्याचा सण सगळीकडेच (Gudi Padwa Shobha Yatra 2023) उत्साहानं साजरा होतो आहे. तेव्हा मराठी सेलिब्रेटींनीही यावेळी शोभायात्रांमध्ये सहभाग दाखवला आहे. अभिनेता आकाश ठोसर (Akash Thosar Gudi Padwa) यांनंही डोबिंवलीच्या शोभयात्रेत आपल्या सिनेमाच्या प्रमोशनसाठी हजेरी लावली होती.
Mar 22, 2023, 09:58 AM ISTGudi Padwa Real Estate Offers 2023: गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर घर बुक करायचा विचार करताय? जाणून घ्या Best Offers
Gudi Padwa Real Estate Offers 2023: आजच्या गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर (Gudi Pawda 2023 Muhurat) तुम्ही घर बुक करायचा विचार करत आहात तर तुमच्यासाठी आज रिअल इस्टेस्ट कंपन्यांकडून भन्नाट ऑफर्स आहेत. तेव्हा वाट कसली पाहत आहात. आजच 'या' ऑफर्स जाणून घ्या आणि आपल्या कुटुंबियांसमवेत घर बुक करायचा विचार नक्की करा. गुढीपाडव्याच्या(Gudi Padwa Real Estate) मुहूर्तावर 'या' आहेत भन्नाट ऑफर्स.
Mar 22, 2023, 08:58 AM IST
Gudi Padwa 2023 : गुढी पाडव्याचा मुहूर्तावर आज Gajkesari Rajyog, 'या' राशींच्या लोकांना धनलाभ
Gudi Padwa 2023 : गुढी पाडवा आणि चैत्र नवरात्रीच्या मुहूर्तावर ग्रहांचाही अत्यंत दुर्मिळ योग जुळून आला आहे. वैदिक ज्योतिषानुसार (Guru Chandra Yuti in Meen 2023 ) गजकेसरी राजयोगमुळे 6 राशीच्या लोकांचं नशीब पालटणार आहे. जाणून घ्या तुमची रास यात आहे का?
Mar 22, 2023, 08:58 AM IST