Gudi Padwa 2024 : गुढीपाडव्याला गुढी का उभारतात तुम्हाला माहितीय का? जाणून घ्या काय आहे शास्त्र?
Gudi Padwa 2024 : अवघ्या काही दिवसांवर गुढीपाडव्याचा सण येऊन ठेपला आहे. पण तुम्हाला माहिती आहे का मराठी घरांमध्ये हिंदू नववर्षाला गुढी का उभारली जाते ते?
Apr 7, 2024, 01:36 PM ISTगुढी पाडव्याच्या दिवशी खरेदी करा 5 शुभ चिन्हे, घरात कायम राहिल सुख-समृद्धी आणि ऐश्वर्य
Gudi Padawa 2024 : मंगळवारी हिंदू नववर्ष सण म्हणजे गुढी पाडवा आहे. या दिवशी हिंदू नववर्षाची सुरुवात होत असल्यामुळे अनेक घरांमध्ये शुभ चिन्ह लावली जातात. आजच्या दिवशी प्रत्येकाने घरात या 5 शुभ चिन्हे लावली तर कायम सुख, समाधान आणि ऐश्वर्य वास करेल यात शंका नाही.
Apr 7, 2024, 01:29 PM ISTगुढीपाडव्याला इतर राज्यात काय म्हटलं जातं? जाणून घ्या कधीही न ऐकलेल्या गोष्टी
Gudi Padwa 2024: गुढीपाडवा हा सण देशाच्या विविध भागांमध्ये वेगवेगळ्या नावाने ओळखला जातो.
Apr 7, 2024, 10:02 AM ISTभारतातल्या विविध राज्यांमध्ये कसं साजरं होतं नवं वर्ष?
New Year: गुढीपाडव्याप्रमाणे विविध राज्यांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने नवीन वर्ष साजरं केलं जातं.
Apr 6, 2024, 06:42 PM ISTश्रीखंड बनवण्याचा बेत आहे? विकतचा चक्का कशाला? ही घ्या घरच्या घरी श्रीखंड बनवण्याची रेसिपी
Gudi Padwa Special Recipe in Marathi: अवघ्या काही दिवसांवर गुढीपाडव्याचा सण येऊन ठेपला आहे. यादिवशी घरोघरी श्रीखंड पुरीचा बेत केला जातो. हल्ली श्रीखंड बाजारातून विकत आणला जातो. मात्र काही लोक चक्का विकत आणून श्रीखंड करतात. थांबा महाग आणि भेसळयुक्त चक्का कशाला?
Apr 6, 2024, 02:42 PM ISTGudi Padwa 2024 : गुढी पाडव्याला खरेदी करण्याची परंपरा का आहे?
Gudi Padwa 2024 : मराठी नवंवर्ष हे चैत्र महिन्यापासून सुरु होतं. नवीन वर्ष 2024 मध्ये विक्रम संवत 2081 कसे असेल, गुढीपाडव्याला खरेदी का करण्यात येते जाणून घ्या.
Apr 6, 2024, 09:52 AM ISTGudi Padwa च्या मुहूर्तावर Alphonso Mango विकत घेणार आहात? अस्सल हापूस कसा ओळखाल?
How Identify real organic Alphonso Mangoes : मुंबई आणि कोकणात गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर हापूस आंब्याची पेटी बाजारात येते. तुम्ही देखील गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर हापूस आंबा खरेदी करण्यासाठी जाणार असाल तर जाणून घ्या अस्सल हापूस आंबा कसा ओळखायचा ते..
Apr 4, 2024, 02:03 PM ISTGudi Padwa 2024 Date : यंदा कधी आहे गुढीपाडवा? सणाचं धार्मिक महत्त्व, शुभ मुहूर्त आणि पूजा विधी जाणून घ्या
Gudi Padwa 2024 : मराठी नववर्ष म्हणजे गुढीपाडवा सण महाराष्ट्रासह अनेक राज्यात मोठ्या थाट्यात साजरा करण्यात येतो. गुढीपाडव्याला कडुनिंबाच्या पानांला विशेष महत्त्व असतं.
Feb 28, 2024, 12:33 PM ISTGudi padwa 2024 : गुढीपाडव्यापासून 'या' राशी होतील श्रीमंत? 30 वर्षांनंतर 3 शुभ राजयोगामुळे शनिदेवाची बरसणार कृपा
Gudi padwa 2024 : या वर्षाचा गुढीपाडवा अतिशय खास असून यंदा 30 वर्षांनंतर नवीन वर्षाला 3 शुभ राजयोग असणार आहेत. याचा फायदा काही राशीच्या लोकांना होणार आहे.
Feb 26, 2024, 11:43 AM ISTपत्नीला करा खुश; दिवाळी पडाव्या निमित्त 'या' भेटवस्तू ठरू शकतात उत्तम पर्याय
पत्नीला करा खुश; दिवाळी पडाव्या निमित्त 'या' भेटवस्तू ठरू शकतात उत्तम पर्याय
Nov 13, 2023, 05:34 PM ISTAnushka Sharma नं गुढी पाडव्यानिमित्तानं दिली 'या' मराठमोळ्या पदार्थाला पसंती
Anushka Sharma नं सोशल मीडियावर फोटो शेअर करत तिनं कोणती मराठी डिश खाल्ली ते सांगितलं आहे. अनुष्कानं यंदाचा गुढी पाडवा हा मराठमोळ्या अंदाजात साजरा केला आहे. दरम्यान, अनुष्का शर्मानं शेअर केलेला फोटो हा सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
Mar 23, 2023, 02:09 PM ISTVIDEO : Amruta Khanvilkar नं ट्रेंडिंग गाण्यावर डान्स करत उभारली गुढी
Amruta Khanvilkar नं गुढीपाडवा स्पेशल हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट करत त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. अमृतानं गुढीपाडव्याच्या दिवशी ट्रेडिंग गाण्यावर डान्स केला आहे.
Mar 22, 2023, 06:31 PM ISTShivaji Park MNS Rally: मनसेचा आज शिवाजी पार्कवर गुढीपाडवा मेळावा
Mumbai Ground Report Shivaji Park MNS Rally Prepration On Gudi Padwa
Mar 22, 2023, 05:45 PM ISTGudi Padwa 2023 : Kokanheartedgirl अंकिता वालावलकरचा गुढी पाडवा लूक तुफान व्हायरल
Gudi Padwa 2023 : गिरगावची शोभायात्रा अंकिसाठी नवी नाही. पण, यंदाचं वर्ष तिच्यासाठी खास ठरलं. कारण, गेल्या काही महिन्यांमध्ये किंबहुना वर्षभरात अंकिता सोशल मीडियावर चांगलीच ट्रेंडमध्ये आली आहे.
Mar 22, 2023, 02:29 PM IST
Mumbai News | मुंबई कोळ्यांची... गिरगावातील शोभायात्रेत कोळी बांधवांची हवा
Girgaon Koli enjoying At Shobhayatra gudi padwa mumbai news
Mar 22, 2023, 12:55 PM IST