गुहागरमध्ये चक्क सहा बंधारे गेले चोरीला
सरकारी विहिरी चोरल्याचे प्रसंग आपण रुपेरी पडद्यावर, प्रत्यक्ष जीवनात ऐकले असतील मात्र गुहागरमध्ये तर एक नव्हे दोन नव्हे तर चक्क सहा बंधारे चोरीला गेलेत.
Jun 9, 2015, 10:02 PM ISTगुहागरमध्ये चक्क सहा बंधारे गेले चोरीला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 9, 2015, 09:21 PM ISTगुहागरमध्ये बिबट्या विहिरीत पडला
गुहागरमधील पांगारी भोईवाडीमधीलसार्वजनिक विहिरिमध्ये पडलेल्या बिबट्याला वाचवण्यात वन विभागाच्या अधिका-याना यश आले आहे.पिंज-याचा वापर करून बिबट्याला विहीरीतून बाहेर काढण्यात आले.
Apr 25, 2015, 10:55 PM ISTगुहागरमधील या विद्यार्थ्यांचा होडीचा प्रवास कधी थांबणार?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 23, 2014, 08:35 PM ISTगुहागर विधानसभा मतदारसंघाचा आढावा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 12, 2014, 12:58 PM ISTऑडिट विधानसभा मतदारसंघाचं - गुहागर
विद्यमान कामगारमंत्री भास्कर जाधव यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी फिक्स मानली जातेय. तर हा मतदारसंघ जागावाटपात शिवसेनेकडे गेल्याने भाजपची गोची झाली आहे. मात्र तरीही भाजपचे डॉ. विनय नातू पुन्हा एकदा निवडणुकीसाठी सज्ज झालेत.
Oct 8, 2014, 05:24 PM ISTगुहागरमधील एमआयडीसीला शेतकऱ्यांचा कडाडून विरोध
रत्नागिरी जिल्ह्यात गुहागरच्या देवघर गावात एमआयडीसी भू संपादन अधिकारी गेले आसता ग्रामस्तानी तीव्र विरोध करीत भू संपादन प्रक्रिया बंद पाडली. याच वेळी MIDC अधिकारी आणि प्रांत अधिकारी यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याची होळी करत प्रस्तापित MIDC ला विरोध करीत कडवट आंदोलनाचा पावित्रा शेतकऱ्यांनी घेतला आहे.
Feb 5, 2014, 11:57 PM ISTशिवसेनेत धुसफूस सुरू, मेळावा पोस्टरवरून रामदास कदम गायब
गुहागर शिवसेनेतील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. इथं शिवसेना नेते रामदास कदम आणि खासदार अनंत गीते समर्थकांमध्ये धुसफूस सुरु आहे.
Oct 18, 2013, 01:39 PM ISTगुहागरमध्ये थर्टी फर्स्टनिमित्त पारंपरिक बीच पार्टी
सध्या सगळीकडेच धूम पहायला मिळत आहे ती थर्टी फस्टची... रत्नगिरीतल्या गुहागरमध्ये हजारो पर्यटक दाखल झाले आहेत. गुहागरच्या समुद्रकिनारी पारंपरिक कार्यक्रम आणि कोकणी पदार्थांचा आस्वाद घेता येणार आहे..
Dec 31, 2012, 04:49 PM ISTगुहागरमध्ये सात कुटुंब वाळीत
गुहागर तालुक्यातील तांबडवाडी इथं राहणारी सात कुटुंबं आपल्या मनाप्रमाणे वागत नाहीत म्हणून गाव पुढा-यांनी त्यांना वाळीत टाकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
May 17, 2012, 01:56 PM IST