gym trainer

जोक आवडला नाही म्हणून जीम ट्रेनरने मुद्गर उचलला अन्...; मुंबईच्या जीममधील धक्कादायक घटना कॅमेऱ्यात कैद

मुंबईच्या जीममध्ये (Mumbai Gym) ट्रेनरने एका तरुणावर हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. काहींनी दिलेल्या माहितीनुसार, योगेश शिंदेने (Yogesh Shinde) केलेला एक जोक ट्रेनरला आवडला नाही आणि त्यामुळेच त्याने हल्ला केला. 

 

Jul 19, 2024, 03:12 PM IST

'शारीरिक संबंध ठेव नाहीतर व्हिडीओ लीक करेन' दक्षिण मुंबईतल्या महिलेला जीम ट्रेनरसोबतची मैत्री पडली महागात

Mumbai Crime: आरोपीने महिलेकडून 70 हजार रुपये घेतले होते.  जेव्हा तिने पोलिसांकडे जाण्याचा निर्णय घेतला तेव्हा आणखी पैसे उकळण्याचा प्रयत्न त्याने केला. पोलिसांनी आरोपीला विनयभंग आणि खंडणीच्या आरोपाखाली अटक केली.

Jul 31, 2023, 12:55 PM IST

Mumbai NCB: फिटनेसचे धडे देणारा जिम ट्रेनरचं निघाला 'ड्रग्ज पेडलर'; घाटकोपरमध्ये मोठी कारवाई

एनसीबीने आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला न्यायालयात हजर केले 

Aug 27, 2022, 04:47 PM IST

लॉकडाऊनमध्ये नोकरी गेली, जिम ट्रेनरने बायकोसह उचललं हे पाऊल

लॉकडाऊनमध्ये नोकरी गेली, उद्योगधंदे बंद झाले, याचा अनेकांच्या आयुष्यावर परिणाम झाला आहे

Dec 10, 2021, 08:26 PM IST
Mumbai Gym Trainer And Owner Meet MNS Chief Raj Thackeray PT10M33S

मुंबई | जिम मालक राज ठाकरेंच्या भेटीला

Mumbai Gym Trainer And Owner Meet MNS Chief Raj Thackeray

Aug 11, 2020, 06:30 PM IST

जीम ट्रेनरने केला महिलेवर बलात्कार

दक्षिण दिल्लीतील सरोजनी नगर भागात ३० वर्षीय एका महिलेने आपल्या जीम प्रशिक्षकावर बलात्काराचा आरोप लावला आहे.

Apr 25, 2014, 01:09 PM IST