Maharashtra : स्वाइन फ्लूचा धोका वाढला, 142 जणांना बाधा तर 7 जणांचा मृत्यू
swine flu infections in Maharashtra : राज्यात स्वाइन फ्लूचा धोका वाढला आहे. स्वाइन फ्लूचा प्रसार वेगाने होऊ लागला असून आतापर्यंत 142 रुग्णांना स्वाईन फ्लूची लागण झाली तर आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू झाला.
Jul 23, 2022, 07:48 AM ISTगारव्यामुळे H1N1चे विषाणू सक्रीय, स्वाईन फ्लूचा धोका वाढला
स्वाईन फ्लूचा धोका पुन्हा वाढला.
Jul 9, 2019, 07:52 PM IST