h3n2

H3N2 मुळे वाढतायत कोरोनाचे रुग्ण? जाणून घ्या काय आहे H3N2 इन्फ्लूएंझा-कोरोनात फरक

H3N2 इन्फ्लूएंजा व्हायरस कोरोनापेक्षा अधिक भयंकर असल्याची भिती वर्तवली जातेय. हा व्हायरस कोरोनापेक्षा भयंकर आहे असं का मानलं जातंय.. जाणून घ्या H3N2 इन्फ्लूएंझा-कोरोनातील फरक

Mar 13, 2023, 09:50 PM IST

Corona Cases India: दहशत 2.0; देशभरात एका दिवसात कोरोनाचे 500 नवे रुग्ण, आरोग्य यंत्रणा सतर्क

Corona Cases India: देशातून कोरोना हद्दपार झाला, आता नियम कशाला पाळायचे असं म्हणणाऱ्यांनो हलगर्जीपणा करु नका. तुमची एक चुकही महागात पडेल. पाहा कोरोनाची नवी रुग्णसंख्यावाढ पाहता देशातील आरोग्य यंत्रणा काय पावलं उचलते... 

Mar 13, 2023, 11:22 AM IST

तुम्हाला ताप-खोकला असेल तर सावधान; कोरोनानंतर H3N2 व्हायरसचा ट्रिपल अटॅक

Influenza H3N2 Symptoms: या व्हायरसनं दोन जणांचा बळी घेतलाय. कर्नाटकात H3N2 मुळे दोघांचा मृत्यू झालाय. देशात आतापर्यंत या व्हायरसची 90 जणांना लागण झालीये. 

Mar 11, 2023, 10:27 PM IST

H3N2 Symptoms: जीवघेणा ठरतोय H3N2 virus? नवा व्हायरस किती धोकादायक, जाणून घ्या!

H3N2 Influenza: गेल्या 2-3 महिन्यांमध्ये इन्फ्लूएंजा व्हायरसच्या A सबटाइप H3N2 मुळे सर्दी, खोकला आणि ताप यांच्या प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. 

Mar 10, 2023, 04:18 PM IST

सावधान! गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरा, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने का दिलाय सल्ला?

Wear masks in crowded place : केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने धोक्याचा इशारा दिला आहे. गेल्या 6 महिन्यात फ्लूचे रुग्ण 200 टक्क्यांनी वाढले आहेत. कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असली तरी H3N2 इन्फ्लुएन्झा विषाणूमुळे ताप आणि सर्दी खोकल्याच्या रुग्णांत वाढ झाली आहे. त्यामुळे धोका वाढला आहे.

Mar 10, 2023, 10:48 AM IST

Influenza Threat : वातावरणातील बदलाने H3N2 विषाणूचा फैलाव, गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरण्याची सूचना

Influenza H3N2 virus : कोरोनाचे रुग्ण कमी झाले असताना आता पुन्हा एका नव्या व्हायरसने डोकं वर काढले आहे. इन्फ्लूएंझा H3N2 या व्हायरसचे देशाच्या काही राज्यांमध्ये प्रचंड मोठ्या प्रामाणात रुग्ण वाढत आहेत. या इन्फ्लूएंझामध्ये कर्नाटक आणि उत्तर प्रदेशातील कानपूर आणि लखनऊमध्ये अचानक इन्फ्लूएंझाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. दोन्ही राज्यांमध्ये सरकारकडून आता सतर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे. 

Mar 8, 2023, 08:36 AM IST

H3N2 Symptoms 2023: सर्दी-खोकला, घशात खवखवीचा तुम्हालाही त्रास होत असेल तर...; भारत सरकारने जारी केली माहिती

Influenza H3N2 Symptoms 2023: भारतामध्ये मोठ्याप्रमाणात मागील काही महिन्यांपासून सर्दी, खोकला आणि घशात खवखव होत असल्याची समस्या जाणवणाऱ्या रुग्णांची संख्या वाढल्याचं दिसत आहे.

Mar 4, 2023, 05:55 PM IST

Adenoviruses : पालकांचे टेन्शन वाढवणारी बातमी; Adenoviruses चे थैमान, मुलांच्या आरोग्याला धोका

हा विषाणू  जो श्वासनलिका, आतडे, डोळा, मूत्रमार्गाच्या अस्तरांवर वाढतो. या विषाणूमुळे सर्दी, न्यूमोनिया, पचनाचे आजार आणि लघवी संसर्ग होऊ शकतो. 

Jan 27, 2023, 07:09 PM IST