hair fall

केस गळतीवरील रामबाण उपाय

केसगळतीवर पुरूषांनी खालील उपचार केले तर त्यांना फायदा होईल, अर्थात यात खर्च तसा फारसा नाही.

Dec 22, 2017, 09:17 PM IST

हार्मोनल इम्बॅलन्समुळे होणारी केसगळती कशी रोखाल ?

केसगळती ही सध्याची वाढती समस्या आहे.

Nov 1, 2017, 08:54 PM IST

तेल लावताना केस का गळतात ?

केसांना नियमित तेल लावावे. त्यामुळे केसांचा कोरडेपणा, निस्तेजपणा, कोंडा, फाटे फुटणे यांसारख्या समस्या कमी होतात. 

Sep 8, 2017, 08:34 PM IST

केस पांढरे होण्यापासून रोखण्यासोबत केसगळतीही थांबवेल हा रस

हल्ली केस पांढरे होणे, केस गळणे ही समस्या साधारण बनलीये. व्यस्त आणि अनियमित लाईफस्टाईलमुळे केस पांढरे होणे, केस गळणे, कोंडा आणि इतर समस्या सतावतात. 

Sep 9, 2016, 12:25 PM IST

हेल्मेटमुळे केस गळतात... तर ट्राय करा हे आठ उपाय!

तुम्ही जर हेल्मेट वापरत असाल तर तुम्हाला केसांची चिंताही जाणवत असेल... पण, यावरही तुम्ही उपाय करू शकतात.

Mar 24, 2016, 03:28 PM IST

केसगळती रोखण्यासाठी ३ उपाय

हल्ली केसगळतीची समस्या महिलांसोबत पुरुषांनाही सतावते. आणि मग केसगळती रोखण्यासाठी विविध शॉम्पू, केमिकल्सचा मारा केसांवर होता. या उपायांनी केसगळती खांबत नाहीच मात्र त्याचे साईडइफेक्ट अधिक होण्याची भिती असते. याउलट कधीही नैसर्गिक उपाय करणे चांगले. खाली व्हिडीओमध्ये दाखवण्यात आलेले तीन उपाय केल्यास तुमचे केस गळणे कमी होईल.

Mar 1, 2016, 12:20 PM IST

थंडीत डँड्रफ फ्री सुंदर केसांसाठी ४ घरगुती उपाय

त्वचा आणि केसांवर थंडीमध्ये खूप जलद परिणाम होतो. शुष्क मौसमात केस आणि त्वचा कोरडी पडते. प्रत्येक हवामानात केसांच्या समस्या या वेगवेगळ्या असतात. 

Dec 7, 2015, 07:50 PM IST

आता तुमचे केस कधीच गळणार नाही

केस गळणे ही सर्वसामान्य समस्या आहे. केवळ महिला वर्गातच नव्हे पुरुषांनाही ही समस्या भेडसावते. केसगळती थांबवण्यासाठी अनेकाविध उपचार केले जातात. हे उपचार कितपत लागू पडतात ही वेगळी गोष्ट आहे. अनेकदा बाह्यउपचार केसगळती थांबवण्यावर परिणामकारक ठरत नाहीत. त्यासाठी अंतर्गत उपचाराची आवश्यकता असते. आपण काय खातो, पौष्टिक आहे की नाही याचाही परिणाम अनेकदा आपल्या केसांवर होत असतो.

Nov 21, 2015, 11:13 AM IST

स्मार्ट वुमन : केस गळतीच्या समस्येविषयी...

केस गळतीच्या समस्येविषयी... 

Oct 23, 2015, 01:38 PM IST

केस अधिक गळत असतील तर करा कढी पत्त्याचे हे उपाय!

कढी पत्त्याचा वापर फक्त जेवणात स्वाद वाढविण्यासाठी नाही तर उत्तम आरोग्यासाठीही होतो. कढी पत्त्याला गोडलिंबही म्हणतात. या पानांमध्ये अनेक औषधी गुण आहेत. कढीपत्ते केसांना काळं करण्यासाठी उपयुक्त ठरतात. त्याच्या नियमित वापरानं आपल्या केसांमध्ये जीव येतो आणि ते काळे होऊ लागतात. केसांसाठी कढीपत्त्याचे आणखी फायदे आहेत. ते पाहून घेऊया...

Aug 27, 2015, 10:40 PM IST

केसगळतीवर हीना-मोहरी तेलाचं मिश्रण रामबाण उपाय

आजच्या धकाधकीच्या जीवनात केसगळतीची समस्या सामान्य झालीय. आपल्या सौंदर्यात भर घालणाऱ्या केसांना काही झालं तर प्रत्येकाचाच जीव वरखाली होतो. म्हणूनच केसगळतीचं नेमकं कारण वेळीच जाणून घेणं आवश्यक आहे आणि त्यावर योग्य उपाय करून नियंत्रण मिळवता येतं.

Aug 18, 2015, 03:43 PM IST

रोजच्या काही सवयी... ज्यामुळे आपणच बनतोय आपल्या केसांचे शत्रू!

केसांना अधिक सुंदर बनवण्यासाठी वेगवेगळी प्रोडक्टसचा वापर आपण विचार न करता सर्रास करत असतो.

Aug 1, 2015, 01:13 PM IST

गळणाऱ्या केसांसाठी काही घरगुती उपाय

तुम्ही तुमच्या गळणाऱ्या केसांमुळे तुम्ही त्रस्त आहात का? तुम्हाला तुमच्या केसांची काळजी असेल तर हे उपाय जरूर करा.

Jul 22, 2015, 03:21 PM IST

स्मार्ट वूमन : केस गळतीच्या समस्येविषयी...

केस गळतीच्या समस्येविषयी... 

Mar 13, 2015, 02:20 PM IST