happiness

अशा पद्धतीनं करा देवाचा दिवा, घरात येईल आनंद

योग्यवेळी योग्य पद्धतीने दिवाबत्ती करणही महत्त्वाच मानलं जात. त्यामुळे दिवा लावताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी याबद्दल जाणून घेऊया...

May 4, 2018, 07:49 AM IST

अप्रायजलच्या कालावधीत असे मिळवा शबासकीसोबत प्रमोशनही

अनेकांचा पगार घसघशीत वाढतो तर, अनेकांना शाबासकी म्हणून प्रोमोशनची थाप मिळते. काहींना गलेलठ्ठ बोनस (इन्सेंटीव्ह) मिळतो. पण, काही मंडळी मात्र इथे फारच दुर्दैवी ठरतात. कारण...

Apr 25, 2018, 09:33 PM IST

या ४ गोष्टीतून तुम्हाला गवसेल जीवनाचा खरा आनंद!

आपल्या जीवनाचा सर्व अट्टाहास कशासाठी असतो?

Mar 22, 2018, 09:00 AM IST

'हे' 7 गुड चार्म जे नवीन वर्षात तुम्हाला देतील भरपूर आनंद

नवीन वर्षाकडून प्रत्येकाला आशा असते की येतं वर्ष हे आपल्याला भरपूर आनंद आणि उत्साह घेऊन येईल. 

Dec 28, 2017, 06:22 PM IST

या ४ सवयी असलेल्या महिला घर करतात उध्वस्त

महिलांना घराची लक्ष्मी म्हटलं जातं. जेव्हा एक मुलगा लग्न करून एका मुलीला घरी घेऊन येतो, तेव्हा मुलगी तिच्या चांगल्या वाईट सवयींमुळे एकतर घर सुखी ठेवते नाही तर घर उध्वस्त करते.

Nov 4, 2017, 05:28 PM IST

अरे हे काय... प्रेग्नंट ईशा देओल करते दुसरं लग्न ?

अभिनेत्री सोहा अली खाननंतर आता अभिनेत्री इशा देओलचा बेबी शॉवर लवकरच करण्यात येणार आहे. येत्या २७ ऑगस्टला ईशाच्या बेबी शॉवरचा सोहळा होणार आहे. एखाद्या दाम्पत्य त्याच्या आयुष्यातील हा अत्यंत आनंदाचा क्षण असून त्यात नातेवाईक आणि मित्रमंडळी देखील सहभागी होतात. 

Aug 22, 2017, 08:52 AM IST

आता कळणार किती आनंदी आहे जनता!

देशाच्या इतिहासात प्रथमच, मध्यप्रदेशात आनंद मंत्रालयाची स्थापना करण्यात आलीय.

Jul 16, 2016, 11:57 AM IST

रितेश देशमुखनं चाहत्यांशी शेअर केला आनंद

दुसऱ्यांदा बाप बनलेला मराठमोळा अभिनेता रितेश देशमुखनं आपला आनंद शेअर त्याच्या चाहत्यांसोबतही शेअर केलाय. यावेळी, मुलगा आणि आपल्या पत्नीची तब्येत एकदम ठिक असल्याचं म्हटलंय. 

Jun 2, 2016, 04:22 PM IST

वास्तूशास्त्राची ही आठ सूत्रं तुम्हाला करु शकतात सुखी

मुंबई : आपल्या आयुष्यातील असणाऱ्या आनंदासाठी किंवा दुःखासाठी काही अंशी आपली वास्तूही जबाबदार असते.

Feb 28, 2016, 10:48 AM IST

आनंदाचा खजाना लुटण्यासाठी सर्वात चांगला Simple Video Guide

आनंद लुटण्यासाठी आणि खूश राहण्यासाठी जगभरात अनेक संशोधन होत आहे. नविन एका संशोधनानंतर ऑक्सीटोसिन हार्मोन आनंदी ठेवण्यासाठी जबाबदारी उचलतो, हे स्पष्ट झालेय. हा व्हिडिओ पाहा आणि तुम्ही आनंद लूटा आणि खूश राहा.

Oct 29, 2015, 02:57 PM IST