आनंदाचा खजाना लुटण्यासाठी सर्वात चांगला Simple Video Guide

आनंद लुटण्यासाठी आणि खूश राहण्यासाठी जगभरात अनेक संशोधन होत आहे. नविन एका संशोधनानंतर ऑक्सीटोसिन हार्मोन आनंदी ठेवण्यासाठी जबाबदारी उचलतो, हे स्पष्ट झालेय. हा व्हिडिओ पाहा आणि तुम्ही आनंद लूटा आणि खूश राहा.

Updated: Oct 29, 2015, 03:16 PM IST
आनंदाचा खजाना लुटण्यासाठी सर्वात चांगला Simple Video Guide

मुंबई : आनंद लुटण्यासाठी आणि खूश राहण्यासाठी जगभरात अनेक संशोधन होत आहे. नविन एका संशोधनानंतर ऑक्सीटोसिन हार्मोन आनंदी ठेवण्यासाठी जबाबदारी उचलतो, हे स्पष्ट झालेय. हा व्हिडिओ पाहा आणि तुम्ही आनंद लूटा आणि खूश राहा.

व्यक्ती कशी आनंदी राहील, याचा हा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून करण्यात आलाय. व्यक्ती खूश राहिण्यासाठी अनेक पैलूंवर प्रकाश टाकण्यात आलाय.

पाहा हा व्हिडिओ आणि राहा आनंदी :

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.