छेडछाडीला कंटाळून 12वीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 25, 2017, 09:01 PM ISTआर्मी जवानाचा व्हिडिओ समोर, अधिकारी-जवान दुफळी उघड
सोशल मीडियाच्या माध्यमातून सेनेतील अधिकारी आणि जवान यांच्यातील धुसपूस आता चव्हाट्यावर येणं सुरू झालंय. अगोदर बीएसफ आणि नंतर सीआरपीएफच्या जवानांचा व्हिडिओ समोर आल्यानंतर आता आर्मीतील एक जवान यज्ञ प्रताप यांचा व्हिडिओही समोर आलाय.
Jan 13, 2017, 12:30 PM ISTजात पंचायतीच्या जाचाला कंटाळून एकाची आत्महत्या
जात पंचायतीच्या जाचाला कंटाळून एकाची आत्महत्या
Aug 29, 2016, 07:56 PM ISTजात पंचायतीच्या जाचाला कंटाळून एकाची आत्महत्या
जात पंचायतीच्या जाचाला कंटाळून एका रिक्षा चालकाने आत्महत्या केल्याची घटना पुण्यात घडली आहे.
Aug 29, 2016, 07:01 PM ISTमहिलांकडे १४ सेकंद रोखून पाहिल्यास तुम्ही अडचणीत येऊ शकता?
महिलांकडे १४ सेकंद रोखून पाहिल्यास अडचणीत येऊ शकता, असे विधान केरळ राज्याचे उत्पादन शुल्क विभाग आयुक्त ऋषिराज सिंग यांनी येथे एका कार्यक्रमात केले.
Aug 16, 2016, 04:43 PM ISTसावकारी जाचाला कंटाळून तरूणाची आत्महत्या
पिंपरी चिंचवडमधल्या भोसरी मध्ये वडापावची गाडी चालवणाऱ्या महेश क्षीरसागर या ३५ वर्षीय तरुणानं सावकारी जाचाला कंटाळून आत्महत्या केल्यानं एकच खळबळ उडाली....! या घटनेनं सावकारी जाचाचा विळखा आता ग्रामीण भागापुरता नाही तर शहरापर्यंत आल्याचं स्पष्ट झालंय...
Aug 12, 2016, 07:08 PM ISTमंत्र्याच्या मुलाने केलं महिलेसोबत गैरवर्तन
बंजारा हिल्स येथील रस्ता क्रमांक १३ वर चालत जात असतांना कारमधील दोघांनी आपल्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप एका महिलेने केला आहे. यामध्ये एका मंत्र्याच्या मुलाचा देखील समावेश असल्याचं समोर आलं आहे.
Mar 5, 2016, 07:03 PM ISTनवरा आणि सासूवर करिश्माचे गंभीर आरोप
मुंबई : बॉलिवूड सेलिब्रिटीजच्या घटस्फोटांची मालिका संपण्याचं नाव घेताना दिसत नाही.
Feb 28, 2016, 09:41 AM ISTनाशिकमध्ये व्हॉट्सअॅप वापरते म्हणून विवाहितेचा छळ
सर्वत्र सोशल मीडिया आणि व्हॉट्स ऍपचा जागर केला जात असताना नाशिकमध्ये मात्र व्हॉट्स ऍपचा उपयोग करणा-या विवाहितेचा सासरच्या मंडळींकडून छळ केला जातोय.
Feb 9, 2016, 08:54 PM ISTमहिला IPSने फेसबूकवर लिहिले, २९ वर्षांपासून सुरू होते शोषण
केरळच्या एक वरिष्ठ महिला आयपीएस अधिकारीने तीन दशकांनंतर आपल्या एका सहकाऱ्यावर शोषणाचा आरोप केला आहे.
Feb 1, 2016, 09:10 PM ISTमुंबई : पतीच्या त्रासाला कटांळून पत्नीची आत्महत्या
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 17, 2015, 11:18 AM ISTसासरचे तीला देत होते खाण्यास शेण, पिण्यास गाईचे उष्टे पाणी
खायला गाईचे शेण आणि पिण्यासाठी जनांवराचे उष्टे पाणी द्याचे जेवायला मागितले तर लोखंडी सळईने मारहाण व्हायची. शौचालयात कोंडून ठेवले जायचे, अत्याचार किती अमानवी असू शकतो. यांचा कोणी विचार ही करू शकणार अषा अत्याचाराला तोंड देणाऱ्या एका १९ वर्षीय विवाहितेची शेजारी राहणाऱ्या महिलांनीच सुटका केली आहे. सारिका संजय अग्रवाल असे या महिलेचे नाव असून ही घटना औरंगाबाद येथील मिसारवाडीच्या साईनगरात सोमवारी घडली.
Dec 1, 2015, 09:47 AM ISTरोड रोमिओंचा छद्मीपणा; महिलेनं गमावला जीव
रोड रोमियोंच्या क्रूरपणामुळं एका महिलेला आपले प्राण गमवावे लागल्याची धक्कादायक आणि तितकीच संतापजनक घटना नागपुरात घडलीय.
Nov 24, 2015, 02:24 PM ISTरोड रोमिओंचा छद्मीपणा; महिलेनं गमावला जीव
रोड रोमिओंचा छद्मीपणा; महिलेनं गमावला जीव
Nov 24, 2015, 11:51 AM IST