harbhajan singh

'हरभजन इस्लाम स्विकारणार होता', इंजमाम उल-हकचा धक्कादायक दावा; क्रिकेटर म्हणाला 'कोणता नशा...'

पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार इंजमाम उल-हकने भारतीय गोलंदाज हरभजन सिंगचा उल्लेख करत एक धक्कादायक दावा केला आहे. यानंतर हरभजन सिंगने संताप व्यक्त केला आहे. 

 

Nov 15, 2023, 10:16 AM IST

IND vs SL : रेकॉर्ड मोडल्यावर Mohammed Shami ने नेमकं कोणाला डिवचलं? LIVE सामन्यात काय झालं?

Mohammed Shami Viral Video :  शमीने श्रीलंकेविरुद्ध 5 विकेट्स नावावर केल्या. त्याचबरोबर मोहम्मद शमीने हरभजन सिंग (Harbhajan Singh) याचा मोठा रेकॉर्ड मोडीस काढला आहे. हा रेकॉर्ड मोडल्यानंतर शमीचा एक व्हि़डीओ (Viral Video) व्हायरल होत आहे.

Nov 2, 2023, 09:47 PM IST

'खराब अम्पायरिंगमुळे....', पाकिस्तानच्या पराभवानंतर हरभजन सिंग संतापला: इरफान पठाण म्हणाला 'इतकं...'

पाकिस्तान-दक्षिण आफ्रिकेमध्ये झालेल्या सामन्यानंतर अंपायरिंगवरुन वाद निर्माण झाला आहे. यानंतर भारताचा माजी खेळाडू हरभजन सिंग आणि इरफान पठाण यांनी पोस्ट शेअर करत पाकिस्तानी संघाचं समर्थन केलं आहे. 

 

Oct 28, 2023, 01:17 PM IST

'खराब अम्पायरिंगमुळे पाकिस्तानचा पराभव'; भारताच्या खेळाडूने केली नियम बदलण्याची मागणी

PAK vs SA : शुक्रवारी पाकिस्तानचा थरारक पराभव झाल्यानंतर भारताचा माजी गोलंदाज हरभजन सिंगने आयसीसीवर निशाणा साधला आहे. खराब अम्पायरिंग आणि आयसीसीच्या चुकीच्या नियमांमुळे पाकिस्तानचा पराभव झाल्याचे हरभजनने म्हटले आहे. 

Oct 28, 2023, 09:01 AM IST

इंग्लंडचा पराभव करण्यासाठी भज्जीने 'रोहित'सेनेला सांगितली व्यूहरचना

IND vs ENG : विश्वचषक स्पर्धेत इंग्लंडला पराभव करण्यासाठी रोहित सेनेला हरभजन सिंहने व्यूहरचना सांगितली आहे. 

 

Oct 26, 2023, 08:08 PM IST

IND vs NZ : जिंकायचं असेल तर ‘या’ खेळाडूच्या जागी मोहम्मद शमीला घ्या! हरभजनचा टीम इंडियाला सल्ला

Harbhajan Singh On Mohammed Shami : टीम इंडियाचा माजी स्टार फिरकीपटू हरभजन सिंह याने टीम इंडियाला (India vs New Zealand) मोलाचा सल्ला दिलाय. टीम इंडियामध्ये मोहम्मद शमीचा समावेश करावा, असं हरभजन म्हणतो. मात्र, शमीला सामावून घेयचं असेल तर टीम इंडियाचं समीकरण कसं हवं? यावर देखील त्याने जुळवाजुळव केलीये. हरभजन नेमकं काय म्हणतो पाहा...

Oct 21, 2023, 06:52 PM IST

धक्कादायक! World Cup आधीच भारतीय संघात फूट? दिग्गज क्रिकेटपटू म्हणाला, 'विराटसाठी वर्ल्डकप...'

World Cup 2023 Indian Team: भारताने वर्ल्डकप मोहिमेची सुरुवात करण्याआधीच भारतीय संघामध्ये फूट असल्याचं विधान करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

Oct 8, 2023, 11:56 AM IST

बॉक्सर राहिलेल्या आयशाने शिखर धवनला नेमका कसा त्रास दिला, हरभजनची काय होती भूमिका?

Shikhar Dhawan Divorce : शिखर धवन आणि पत्नी आयशा मुखर्जीचा घटस्फोट झाला आहे. आयशाने शिखरचा मानसिक छळ केला. एकेकाळी प्रेमात आकंठ बुडालेल्या या दोघांमध्ये नेमकं काय झालं? 

Oct 5, 2023, 12:18 PM IST

परिणीति-राघव यांच्या लग्नात हरभजन सिंगनं का बदलली टीम?

बॉलिवूड अभिनेत्री परिणीति चोप्रा आणि राघव चड्ढा हे 24 सप्टेंबर रोजी लग्न बंधनात अडकले. त्यांच्या लग्नाच्या सर्वत्र चांगलच्याच चर्चा सुरु होत्या. त्यांच्या लग्नातील अनेक फोटो हे सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. हे फोटो सोशल मीडियावर चर्चेत राहतात. त्या दोघांच्या लग्नाच्या आधीच्या कार्यक्रमातील काही फोटो शेअर केले आहेत. त्यांनी थोड्या हटके पद्धतीनं लग्नाच्या आधीचे कार्यक्रम केले. त्यांच्या लग्नाच्या एक दिवस आधी त्यांनी हे गेम्स खेळले. त्याचे फोटो समोर आले असून भारतीय माजी क्रिकेटपटू हरभजन सिंगनं कशा प्रकारे त्याची पार्टी बदलली त्यानं लक्ष वेधलं आहे. 

Oct 2, 2023, 02:18 PM IST

ते सध्या काय करतात? 2011 वर्ल्ड कपमधले टीम इंडियाचे खेळाडू आता कुठे आहेत

ODI World Cup 2023 : आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेला आता काही दिवसांचाच अवधी उरला आहे. येत्या 5 ऑक्टोबरपासून भारतात स्पर्धेला सुरुवात होईल. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली टीम इंडिया (Team India) या स्पर्धेसाठी सज्ज झालीय. याआधी 2011 मध्ये भारतात विश्वचषक स्पर्धा खेळवण्यात आली होती आणि टीम इंडियाने यावर नाव कोरलं होतं. 

Sep 26, 2023, 09:33 PM IST

हाच तो दिवस! जेव्हा धोनी ब्रिगेडने पाकिस्तानला धूळ चारत टी 20 वर्ल्ड कप जिंकला

ICC T20 World Cup:मिडल ऑर्डरमध्ये सलामी देणाऱ्या मिसबाह-उल-हकने हरभजन सिंगच्या चेंडूवर तीन षटकार मारून स्पर्धा पुन्हा जिवंत केली आणि शेवटच्या षटकापर्यंत आपल्या संघाच्या आशा जिवंत ठेवल्या.

Sep 24, 2023, 09:21 AM IST

IND VS AUS : 'चहलला का घेतलं नाही? भांडणं झालं अन्...', हरभजन सिंग सिलेक्टर्सवर संतापला, म्हणतो...

IND VS AUS : युझवेंद्र चहलला (Yuzvendra Chahal) इथं यायला हवं होतं. त्याला संधी देण्यात आलेली नाही, हे माझ्या समजण्याच्या पलीकडे आहे. एकतर तो कुणाशी भांडला असेल किंवा कुणाला काही बोलला असेल, मला माहीत नाही, असं हरभजन सिंह (Harbhajan Singh) म्हणतो.

Sep 19, 2023, 05:00 PM IST

विराट कोहलीसंदर्भात हरभजन सिंगची Double Meaning कमेंट! म्हणाला, 'आम्ही अनेकदा मैदानात...'

Harbhajan Singh On Virat Kohli: विराट कोहलीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये आपल्या आवडत्या खेळाडूंची नावं सांगितली होती. यावरुनच आता हरभजन सिंगने मजेदार प्रतिक्रिया नोंदवली आहे.

Sep 8, 2023, 09:00 AM IST

World Cup : बड्या बड्या बाता अन्... शोएब अख्तर म्हणतो, 'पाकिस्तान 2011 चा बदला घेणार'... अरे चल!!!

Shoaib Akhtar Video : पाकिस्तानच्या नशिबात भारताला आयसीसीच्या स्पर्धेत हारवण्याचं (IND vs PAK) सुख काही लिहिलेलं नाही. अशातच आता नेहमी पाकिस्तानची दुखती नस दाबून धरणाऱ्या शोएब अख्तरने  मोठं वक्तव्य केलं आहे.

Sep 8, 2023, 12:30 AM IST

World Cup : 'या' खेळाडूला घेतलं का नाही? हरभजन सिंगचा आगडोंब उसळला, म्हणतो...

Harbhajan Singh On India World Cup Team : टीम इंडियाचा माजी स्टार फिरकीपटू हरभजन सिंग याने यझुवेंद्र चहलला संघात न घेण्याने आश्चर्य व्यक्त केलं आहे. 

Sep 5, 2023, 08:25 PM IST