harbhajan singh

IPL 2020 : रैनानंतर चेन्नईला आणखी एक धक्का, या खेळाडूचीही माघार

१९ सप्टेंबरपासून युएईमध्ये आयपीएलला सुरुवात होणार आहे.

Sep 4, 2020, 05:52 PM IST

'अख्ख्या मोहल्ल्याचं पाठवलं का?', भरमसाठ लाईट बिल बघून क्रिकेटपटू संतापला

सामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत अनेकांना वाढत्या वीजबिलाचा फटका बसला आहे. 

 

Jul 26, 2020, 09:47 PM IST

टीम इंडियाच्या क्रिकेटपटूचा चायनीज ब्रॅण्डवर बहिष्कार, जाहिरातीही करणार नाही

लडाखच्या गलवान खोऱ्यात २० भारतीय जवान शहीद झाल्यानंतर देशात चीनविरोधातली मोहीम आणखी आक्रमक झाली आहे.

Jun 20, 2020, 05:20 PM IST

टीम इंडियाचा आणखी एक खेळाडू मोठ्या पडद्यावर, लवकरच चित्रपट प्रदर्शित

टीम इंडियाचा आणखी एक खेळाडू मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. 

Jun 7, 2020, 06:43 PM IST

'मला नाही वाटत धोनी पुन्हा भारतासाठी खेळेल'

बीसीसीआयने या वर्षाच्या सुरूवातीलाच धोनीला यादीतून वगळलं 

Apr 24, 2020, 08:08 AM IST

Corona : शाहिद आफ्रिदी फाऊंडेशनला मदतीचं आवाहन, टीकेनंतर युवराजने मौन सोडलं

कोरोना व्हायरसने जगभर थैमान घातलं आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे आतापर्यंत हजारो जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.

Apr 1, 2020, 08:02 PM IST

Corona : मदतीचं आवाहन करणाऱ्या युवी-भज्जीवर टीकेचा भडीमार, कारण...

कोरोना व्हायरसचं थैमान दिवसेंदिवस वाढत चाललं आहे.

Apr 1, 2020, 06:02 PM IST

'रहाणेची ही सगळ्यात खराब बॅटिंग'; भारतीय खेळाडूची टीका

न्यूझीलंडविरुद्धची पहिली टेस्ट गमावल्यानंतर भारतीय टीम दुसऱ्या टेस्टमध्येही संकटात सापडली आहे. कर्णधार विराट कोहली, चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे या महत्त्वाच्या खेळाडूंचा खराब फॉर्म भारताच्या या कामगिरीला जबाबदार आहे.

Mar 1, 2020, 09:04 PM IST

टीम इंडियात सूर्यकुमार यादव नाही, हरभजन भडकला

श्रीलंकेविरुद्धची टी-२० सीरिज आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे सीरिजसाठी टीम इंडियाची निवड झाली आहे.

Dec 24, 2019, 06:28 PM IST

'निवड समितीमध्ये बदल कर'; हरभजनची गांगुलीकडे मागणी

निवड समितीमध्ये मजबूत लोकांची गरज

Nov 25, 2019, 04:30 PM IST

हरभजनशी पंगा महागात, वीणा मलिकची बोलती बंद

भारताने जम्मू-काश्मीरसाठी असलेला अनुच्छेद ३७० आणि ३५ ए रद्द केल्यानंतर पाकिस्तानचं पित्त खवळलं आहे.

Oct 8, 2019, 09:27 PM IST

१०० बॉल क्रिकेटसाठी हरभजन सिंग निवृत्ती घेणार?

इंग्लंडमध्ये लवकरच १०० बॉल क्रिकेटला सुरुवात होणार आहे

Oct 4, 2019, 04:20 PM IST

VIDEO : 'तो' रक्तानं माखला, पण मैदान सोडलं नाही'; हरभजनचा खुलासा

या खुलाशानंतर प्रेक्षक या खेळाडूचं कौतुक करताना थकत नाहीत

May 14, 2019, 01:11 PM IST

वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळू नका, हरभजनची मागणी

जम्मू काश्मीरच्या पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले.

Feb 19, 2019, 01:41 PM IST

हरभजन सिंगची २०१९ वर्ल्ड कपसाठीची भारतीय टीम

भारताचा ऑफ स्पिनर हरभजन सिंगनं २०१९ सालच्या वर्ल्ड कपची त्याच्या पसंतीची भारतीय टीमची निवड केली आहे.

Feb 14, 2019, 01:37 PM IST