हार्दिक पांड्याच्या खिशात एक रुपयाही नव्हता, 3 वर्षं फक्त...; निता अंबानी यांनी पहिल्यांदाच केला खुलासा, 'आज त्याला....'
निता अंबानी (Nita Ambani) यांनी हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि कृणाल पांड्या (Krunal Pandya) यांच्यासोबत झालेल्या पहिल्या भेटीचा किस्सा सांगितलं आहे. जवळपास दशकभरापूर्वी दोघे मुंबई इंडियन्सच्या कॅम्पमध्ये सहभागी झाले होते.
Feb 17, 2025, 05:58 PM IST
मोठी बातमी! हार्दिक नाही रोहित शर्मा करणार मुंबई इंडियन्सचं नेतृत्व? IPL 2025 पूर्वीच MI अडचणीत
IPL 2025 : आयपीएलमधील यशस्वी संघांपैकी एक असणारा मुंबई इंडियन्स संघ 23 मार्च रोजी त्यांचा पहिला सामना खेळणार आहे.
Feb 17, 2025, 01:19 PM ISTजसा बाप, तसा मुलगा... जुनिअर हार्दिक पंड्याची बॅट फिरवण्याची शैली तुम्ही बघितली का? Video Viral
Hardik Pandya Son: हार्दिक पंड्याच्या मुलाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तो त्याचे वडील हार्दिक ज्या पद्धतीने बॅटिंग करतो त्याच पद्धतीने हात हलवत स्टाईल दाखवताना दिसत आहे.
Feb 16, 2025, 12:47 PM IST
IND vs ENG: भारतीय संघाकडून इंग्लंडची दाणादाण, 34 ओव्हर्समध्ये अख्खा संघ गुंडाळला; क्लीन स्वीप देत मोडला 13 वर्षांचा रेकॉर्ड
IND vs ENG: भारतीय क्रिकेट संघाने इंग्लडंविरोधातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामनाही जिंकला आहे. यासह भारताने इंग्लंडला 3-0 ने क्लीन स्वीप दिला आहे.
Feb 12, 2025, 09:36 PM IST
रोहित शर्माचा उत्तराधिकारी ठरला? 'हा' खेळाडू होणार भारताच्या वनडे संघाचा कर्णधार
चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर टीम इंडियाचा वनडे फॉरमॅटमधील कर्णधार सुद्धा बदलला जाऊ शकतो.
Feb 8, 2025, 10:42 AM ISTआज मुंबईत रंगणार Ind vs Eng 5th T20 सामना, अर्शदीप की हार्दिक? आज कोणाला मिळणार विश्रांती
IND vs ENG: आजची मॅच जिंकून विजयी चौकार मारण्याचा इरादा टीम इंडियाचा असेल. टीम इंडियाच्या बॅटर्सना रोखण्याचं मोठं आव्हान इंग्लंडसमोर असणार आहे.
Feb 2, 2025, 01:28 PM ISTIND vs ENG: भारताच्या युवा ब्रिगेडची कमाल, इंग्लंड संघाची दाणादाण; सामन्यासह मालिकाही जिंकली; मैदानात भावनांचा पूर
IND vs ENG 4th T20I: भारत आणि इंग्लंडमधील टी-20 मालिकेतील चौथा सामना पुण्यात खेळवण्यात आला. भारतीय संघाने या सामन्यासह मालिकाही खिशात घातली आहे.
Jan 31, 2025, 11:09 PM IST
पार्टनरशिप फसली; घटस्फोटित भारतीय खेळाडू... पाहा लांबलचक यादी
हे आहेत भारतीय क्रिकेट संघातील घटस्फोटित खेळाडू
Jan 24, 2025, 02:30 PM ISTIND VS ENG : हार्दिक पंड्याशी तुझं जमतं का? टी-20 कर्णधार सूर्यकुमार यादव स्पष्टच बोलला, 'आम्ही...'
पत्रकार परिषदेत उपकर्णधारपदावरून हटवण्यात आलेल्या हार्दिक पंड्याबाबत सूर्याला प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना हार्दिकशी असलेल्या संबंधाबाबत सूर्याने स्पष्टच उत्तर दिले.
Jan 22, 2025, 12:32 PM ISTनताशानं मुलगा अगस्त्यसोबत केलं नववर्षाचं स्वागत; फोटो पाहून नेटकरी म्हणाले, 'अगस्त्य तर अगदी....'
क्रिकेटर हार्दिक पांड्याची पूर्वाश्रमीची पत्नी आणि अभिनेत्री नताशा स्टॅनकोविकने मुलगा अगस्त्य पांड्यासोबत 2025 साजरे केले. नताशाने इंस्टाग्रामवर आपल्या मुलासोबतचे काही खास फोटो शेअर केले आहेत, ज्यावर चाहत्यांनी भरपूर कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.
Jan 2, 2025, 12:02 PM IST
मैदानात घुसले हार्दिक पांड्याचे 3 चाहते, मिठी मारली... पायाला स्पर्श केला आणि मग...
Mumbai Vs Baroda: सय्यद मुश्ताक अली करंडक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत मुंबईने बडोद्याचा ६ गडी राखून पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. सामन्यादरम्यान हार्दिक पांड्याला भेटण्यासाठी 3 चाहते मैदानात दाखल झाले.
Dec 14, 2024, 11:22 AM IST'जर मला आणि बुमराहला...', हार्दिक पांड्याने मुंबई इंडियन्स संघातील नव्या खेळाडूंना स्पष्टच सांगितलं
IPL 2025: आयपीएल मेगा लिलावादरम्यान आपण सतत मुंबई इंडियन्सच्या व्यवस्थापनाच्या संपर्कात होतो असं हार्दिक पांड्याने सांगितलं आहे.
Dec 3, 2024, 05:03 PM IST
IPL 2025 : मुंबई इंडियन्सने ईशानला ऑक्शनमध्ये का खरेदी केलं नाही? कॅप्टन हार्दिक पंड्याने स्पष्टच सांगितलं
IPL 2025 : मुंबई इंडियन्सने ऑक्शनमध्ये त्यांनी रिलीज केलेला स्टार विकेटकीपर फलंदाज ईशान किशन याला खरेदी केलं नाही, परंतु त्यामागे नेमकी कोणती कारण होती याबाबत हार्दिक पंड्याने काही स्पष्टच सांगितलं आहे.
Dec 2, 2024, 06:35 PM IST
6,6,6,6,4... हार्दिकने CSK च्या बॉलरवर केला षटकारांचा वर्षाव, एका ओव्हरमध्ये केल्या 29 धावा
Hardik Pandya: सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये हार्दिक पंड्याने तुफानी खेळी करत बडोद्याला तामिळनाडूवर रोमहर्षक विजय मिळवून दिला.
Nov 28, 2024, 08:36 AM IST