haryana

3.07 कोटींची पोटगी देण्यासाठी 70 वर्षीय शेतकऱ्याने विकली शेतजमीन; 18 वर्षांनंतर पत्नीपासून...

Farmer Divorce Agreement Rs 3 Cr: सध्या पुरुषांना घटस्फोट घेताना द्यावी लागत असलेली पोटगीची रक्कम हा देशभरामध्ये चर्चेचा विषय असतानाही ही बातमी समोर आली आहे.

Dec 18, 2024, 10:00 AM IST

भर बाजारात ब्रा घालून तो महिलांसमोर...; Instagram Reel वरुन तुफान राडा! Video पाहाच

Boy Making Instagram Reel Beaten: सोशल मीडियावर बाजारात घडलेला हा राडा आणि त्यानंतरचा गोंधळ व्हायरल झाल्याचं पाहायला मिळत आहे. नेमकं घडलंय काय जाणून घ्या...

Nov 27, 2024, 09:41 AM IST

225 स्वेअर फुटातून लाखो छापले... एका किलोला मिळतात 5 लाख रुपये; 2 भाऊ 'या' फ्लॅटमध्ये नेमकं करतात काय?

Success Inspirational Story: दोन्ही भावांनी एकत्र येऊन उद्योग सुरु केल्याची उदाहरणं यापूर्वी तुम्ही अनेकदा पाहिली असतील मात्र हे दोन भाऊ केवळ 225 स्वेअर फुटांच्या छोट्याश्या खोलीमधून लाखो रुपयांची कमाई करत आहेत. ते नेमकं करतात तरी काय पाहूयात...

Oct 28, 2024, 12:52 PM IST

महाराष्ट्रात हरियाणा इफेक्ट? ठाकरेंचं 'एकला चलो रे'? म्हणाले, 'काँग्रेसला स्वबळावर...'

Haryana Election Result 2024 Future of Maha Vikas Aghadi: हरियाणामधील निकालामुळे राज्यातील महाविकास आघाडीमध्ये मिठाचा खडा पडतो की काय अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

Oct 9, 2024, 12:55 PM IST

हरियाणामध्ये 5 ऑक्टोबरला मतदान, निवडणुकीतील महत्वाचे मुद्दे काय?

Haryana Vidhansabha Election 2024 : हरियाणा विधानसभा निवडणुकीला अवघे दोन दिवस शिल्लक राहिलेत. 90 जागांसाठी 5 ऑक्टोबरला मतदान होणाराय.. या निवडणुकीत महत्वाचे मुद्दे कोणते आहेत... निवडणुकीचं काय वातावरण आहे? या सगळ्याचा झी 24 तासच्या टीमने हरियाणामध्ये जाऊन आढावा घेतला.

Oct 2, 2024, 09:41 PM IST

हरियाणात विनेश फोगाटसमोर 'लेडी खली'चं आव्हान, कोण आहे ही WWE रेसलर?

Julana Vidhan Sabha: हरियाणा विधानसभा निवडणुकीत जुलाना मतदारसंघाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. या मतदारसंघात काँग्रेसने विनेश फोगाटला तिकिट बाजी मारली. तर भाजपने पायलट यांना उमेदवारी देत निवडणूक चुरशीची केली. 

Sep 12, 2024, 05:40 PM IST

ताशी 140 किमीच्या वेगाने पळवली कार, दुचाकीला उडवलं, म्हणाला 'हे माझं रोजचं आहे'; VIDEO तुफान व्हायरल

Viral Video: व्हायरल झालेल्या व्हिडीओत तरुण ताशी 140 किमीच्या वेगाने बेदरकारपणे कार चालवताना दिसत आहे. मागे बसलेला प्रवासी हे सर्व शूट करत असताना त्याच्या शेजारी बसलेली तरुणी गाडी हळू चालवण्यास सांगत असल्याचं दिसत आहे. 

 

Aug 30, 2024, 05:10 PM IST

भारतातील 'या' राज्याला ओळखलं जातं 'चपातीची भूमी'

आज भारतातील अशा राज्याबद्दल जाणून घेणार आहोत जे चपातीची भूमी म्हणून ओळखलं जातं. इथे लोक ज्वारी, बाजरीच्या रोट्यासह दूध आणि दही भरपूर आणि आवडीने खातात. 

Aug 16, 2024, 03:01 PM IST

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याविरोधात वादग्रस्त पोस्ट; गोवा पोलिसांची हरियाणात चौकशी

 मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. 

Aug 16, 2024, 12:08 AM IST