Assembly Bypolls: 6 राज्यांमध्ये विधानसभेच्या 7 जागांसाठी मतदान, अंधेरी पोटनिवडणुकीकडे सर्वांचे लक्ष
Assembly By-election 2022: विविध राज्यांतील 7 विधानसभा जागांवर आज संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. 6 नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहे.
Nov 3, 2022, 08:47 AM ISTBull : कधी पाहिलाय 10 कोटींचा रेडा?
कुठे आहे हा 10 कोटींचा रेडा आणि नेमका हा रेडा आहे कसा.
Oct 20, 2022, 11:34 PM ISTदेसी पोरासोबत थिरकली फॉरेनर बाई... पाहिलात का 'हा' Viral Video
Trending Viral Video: अलीकडे असाच एका डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
Oct 10, 2022, 06:50 PM ISTभर कोर्टासमोर गॅंगवॉर; साक्ष देण्यासाठी आलेल्या कुख्यात गुंडांची गोळ्या घालून हत्या
पोलिसांना काही समजण्याआधीच हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पळ काढला
Sep 19, 2022, 08:55 PM ISTसोनाली फोगाट लेकीसाठी सोडून गेल्या कोट्यवधीची संपत्ती, तिच्या जीवालाही धोका
सोनाली फोगाट यांची लेक ही 15 वर्षांची आहे.
Sep 1, 2022, 11:59 AM ISTकॉमनवेल्थ मेडलिस्ट भारतीय महिला कुस्तीपटूच्या पतीचा संशयास्पद मृत्यू, वर्षभरापूर्वीच झालं होतं लग्न
कॉमनवेल्थ गेम्स 2022 मध्ये मेडल जिंकणाऱ्या भारतीय महिला कुस्तीपटूच्या पतीचा संशयास्पद मृत्यू
Aug 28, 2022, 08:03 PM ISTVideo | सोनाली फोगट मृत्यूचा तपास CBIकडे जाण्याची शक्यता
Sonali Phogat death probe likely to go to CBI
Aug 28, 2022, 06:00 PM ISTAgnipath scheme protest : बिहार, हरियाणात हिंसक आंदोलनं, रस्ते, रेल्वेमार्गावर जाळपोळ
बिहारमधील नवादा इथल्या भाजप कार्यालयाला आग, अग्निपथ योजनेला विरोध
Jun 16, 2022, 02:27 PM ISTखूशखबर! रेशन मिळण्याची यंत्रणा बदलणार; तासन्तास रांगेत उभं राहण्यापासून होणार सूटका
Ration Card Latest Update: आता मोफत रेशन मिळवण्यासाठी कोतेदारांच्या दुकानात तासन्तास रांगेत उभे राहावे लागणार नाही. उत्तराखंड सरकार अन्नधान्याचे एटीएम सुरू करणार आहे. ही योजना सुरू करणारे उत्तराखंड हे तिसरे राज्य ठरणार आहे.
Jun 10, 2022, 04:19 PM ISTखेलो इंडिया युथ गेम्समध्ये महाराष्ट्राची विजयी घौडदौड
खेलो इंडिया स्पर्धेत तिसऱ्या दिवशी महाराष्ट्राच्या संघाने योगासनात ५ सुवर्ण पदके पटकावली. वेटलिफ्टिंगमध्येही २ मुली आणि एका मुलाने सुवर्ण मिळवले. सायकलिंगमध्येही सुवर्ण कामगिरी झाली. अशी एकूण ९ सुवर्ण पदके मिळाली.
Jun 5, 2022, 10:12 PM IST
बेहिशेबी मालमत्ता प्रकरण : माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौटाला यांना 4 वर्षांची शिक्षा, 50 लाखांचा दंड
Former Haryana CM Om Prakash Chautala gets four years in jail in disproportionate assets case : हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौटाला यांना मोठी शिक्षा सुनावण्यात आली आहे.
May 28, 2022, 08:25 AM ISTVIDEO | देशात खलिस्तानी पुन्हा ऍक्टिव्ह! महाराष्ट्रात घातपात घडवण्याचा कट?
khalistani terrorist active again conspiracy to create terrorism in Maharashtra
May 5, 2022, 10:35 PM ISTVIDEO | देशात घातपाताचा कट?, 4 दहशतवादी अटकेत
four terrorist arrest in karnal at haryana
May 5, 2022, 07:40 PM ISTमहाराष्ट्रात दहशतवादी हल्ल्याचा खलिस्तान्यांचा कट? मोठ्या प्रमाणावर स्फोटकं जप्त
काही दिवसांपूर्वी शिवसेना आणि खलिस्तानवादी संघटनेचे कार्यकर्ते भिडले होते, त्यामुळे या प्रकरणाचं गांभीर्य वाढलं आहे
May 5, 2022, 02:45 PM IST
Hindu Rashtra : हिंदू राष्ट्र आणि शिवरायांचा दाखला; भाजप आमदाराची शपथ ऐकली का?
दिवाळी आणि रामनवमीला दगडफेक का होते? धर्माच्या नावावर फूट असताना धर्माच्या नावावर दंगली का होतात?
May 3, 2022, 12:45 PM IST