जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी माझ्यावर FIR, रॉबर्ट वडरांचा आरोप
खोटे गुन्हे दाखल करुन लोकांचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न सुरु आहे.
Sep 1, 2018, 11:02 PM IST'रक्षाबंधना'साठी आलेल्या बहिणीवर पेट्रोल ओतून पेटवलं
तरुणीनं तीनही भावांना समान वाटा मिळावा याचा आग्रह धरला होता...
Aug 28, 2018, 10:47 AM ISTप्रेग्नेंट बकरीवरील बलात्कार प्रकरणाची बातमी ऐकताच फरहान अख्तरला बसला धक्का
काय आहे हा प्रकार?
Jul 30, 2018, 01:08 PM ISTउत्तर भारतात पावसाचा धुमाकूळ, दिल्ली-युपीत पुराचा धोका
उत्तर प्रदेशात मुसळधार पाऊस कोसळत आहे. अतिवृष्टी आणि वीज पडून ५८ जणांचा मृत्यू झाला. तर दिल्लीत यमुना नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे.
Jul 28, 2018, 10:27 PM ISTराजस्थानात धुळीचे वादळ, दिल्लीचे आभाळ धुळीने व्यापले
देशाची राजधानी दिल्लीतील आभाळ धुळीने व्यापले आहे. राजस्थानमध्ये धुळीचे वादळ आल्याने याचा परिणाम दिल्लीवर झालाय.
Jun 13, 2018, 11:41 PM ISTसावधान!! दोन दिवसांत या राज्यांमध्ये वादळीवाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता
...
Jun 9, 2018, 09:22 AM ISTभाजप नेत्याकडून राहुल गांधींची तुलना निपा व्हायरस सोबत
दरम्यान, सोनिया गांधी आणि राहुल गांधी हे सध्या विदेशात आहेत.
May 29, 2018, 03:24 PM ISTनवी दिल्ली । उत्तर भारतात वादळी वाऱ्यासह पाऊस
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
May 8, 2018, 07:44 AM ISTया गावात मोबाईल, जीन्स पॅंटवर बंदी, म्हणे मुली मुलांसोबत पळून जातात !
धक्कादायक बाब पुढे. चक्क गावात मुलींना मोबाईल वापरणे आणि जीन्स घालण्यावर बंदी आणण्यात आलेय. तसा फतवा काढलाय.
Apr 19, 2018, 09:21 AM ISTया रेड्यांची किंमत ऐकून व्हाल हैराण, मर्सिडीज, फरारीपेक्षाही जास्त
एका रेड्याची किंमत जास्तीत जास्त किती असू शकते. लाख-दोन लाख. मात्र, मुर्राह जातीच्या रेड्यांची किंमत काही कोटींमध्ये असते. एक कोटी, दोन कोटी एव्हढी किंमत तुम्हाला वाटेल मात्र, त्याही पेक्षा जास्त आहे. आलिशान गाड्या मर्सिडीज, फरारीपेक्षाही या रेड्याची किंमत जास्त आहे. बसला ना तुम्हाला धक्का.
Apr 1, 2018, 05:19 PM ISTपेपर फुटीवर दहावीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा
महाराष्ट्रातल्या सीबीएसईच्या दहावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.
Mar 30, 2018, 06:48 PM ISTव्हिडिओ : RTI कार्यकर्त्यावर घरात घुसून जीवघेणा हल्ला
हरियाणाच्या जींदमध्ये आरटीआय कार्यकर्ते सुनील कपूर यांच्यावर काही अज्ञातांनी त्यांच्याच घरात घुसून जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना घडलीय. न्यूज एजन्सी एएनआयनं या घटनेचा व्हिडिओ जाहीर केलाय. या व्हिडिओत हत्यारासहीत काही व्यक्ती सुनील कपूर यांच्या घरात जबरस्तीनं घुसताना दिसत आहेत... तसंच कपूर यांच्यावर हल्ला करतानाचा प्रसंगही कॅमेऱ्यात कैद झालाय.
Mar 28, 2018, 11:15 AM ISTहरयाणा | गुडगावमध्ये शिवजयंती साजरी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 5, 2018, 09:37 AM ISTVIDEO: नवऱ्याला मारहाण करणाऱ्यांची पत्नीने केली धुलाई
तुम्ही सावित्री - सत्यवानाची कथा ऐकली असलेच. सावित्री आपल्या शक्तीच्या जोरावर सत्यवानाचे प्राण यमराजकडून पुन्हा मिळवते. आता असाच काहीसा प्रकार पहायला मिळाला आहे.
Feb 22, 2018, 03:29 PM ISTनवरदेवाला लग्नात आलिशान कार किंवा बाईक नाही तर सासऱ्याने दिला...
लग्नात सासरच्यांकडून नवरदेवाला गिफ्ट दिलं जातं. कुणी आलिशान कार देतं तर कुणी सामान देतं. मात्र, एका नवरदेवाला असं काही गिफ्ट दिलं आहे जे पाहिल्यानंतर तुम्हालाही बसेल आश्चर्याचा धक्का...
Feb 16, 2018, 01:16 PM IST