hdfc

HDFC बॅंकेतून 60 लाखांचे गृहकर्ज घेण्यासाठी किती हवा पगार? महिन्याला किती बसेल EMI?

स्वत:च हक्काच घर असावं असं प्रत्येकालाच वाटत असतं. पण इतकी रक्कम हाती नसल्याने बहुतांशजण गृहकर्जाचा पर्याय निवडतात.सर्व बॅंका, फायनान्स कंपन्या तुम्हाला घर घेण्यासाठी कर्ज देतात. यावेळी तुम्हाला महिन्याला किती ईएमआय बसेल? याची माहिती दिली जाते. एचडीएफसी बॅंक ही देशातील अग्रगण्य बॅंक आहे. याचे ग्राहक दिवसागणिक वाढताना दिसतायत. इथे मिळणाऱ्या गृहकर्जाविषयी जाणून घेऊया. एचडीएफसी बॅंकेचे स्पेशल हाऊसिंग कर्जाचे व्याज दर 8.75 टक्के ते 9.65 टक्के इतके आहे.एचडीएफसी बॅंकेचा स्टॅंडर्ड हाऊसिंग व्याजदर 9.40 टक्के ते 9.95 टक्के इतका आहे.

Nov 9, 2024, 01:34 PM IST

ऑफिसातील खुर्चीवरुन महिला अचानक खाली कोसळली; मृत्यूचे कारण अस्वस्थ करणारे

Lucknow Heart Attack News: लखनौ येथे एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. बँकेत काम करणाऱ्या महिला अधिकाऱ्याचा ऑफिसातच मृत्यू झाला आहे.. 

 

Sep 25, 2024, 11:02 AM IST

HDFC बॅंकेच्या नावाचा फुलफॉर्म काय? 10 पैकी 3 जणांनाच आलंय उत्तर!

मार्केट कॅपनुसार एचडीएफसी देशातील सर्वात मोठी बॅंक आहे. एचडीएफसी बॅंकेची स्थापना ऑगस्ट 1994 मध्ये झाली होती. या खासगी बॅंकेने जानेवारी 1995 ला शेड्यूल्ड कमर्शियल बॅंक म्हणून काम केले. 4 एप्रिल 2022 ला भारतातील सर्वात मोठी हाऊसिंग फायनान्स कंपनी एचडीएफसी लिमिटेड आणि एचडीएफसी बॅंकेचे मर्जर झाले. एचडीएफसीचे पूर्ण नाव हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन आहे. 4 एप्रिल 2022 पर्यंत एचडीएफसी बॅंकेच्या एकूण ग्राहकांची संख्या 6.80 कोटींहून जास्त होती.

Sep 10, 2024, 10:28 AM IST

HDFC आणि Axis बँकेचा महत्वाचा निर्णय, ग्राहकांना होणार फायदाच फायदा

Bank Intrest Rate:  तुम्हीदेखील HDFC आणि Axis बँकेचे ग्राहक असाल तर  या बदललेल्या नियमांबद्दल तुम्हाला माहिती असायला हवे.

Jul 5, 2024, 07:34 AM IST

UPI वापरणाऱ्या HDFC ग्राहकांसाठी मोठी बातमी! बँकेची 'ही' सेवा कायमची बंद

HDFC Bank Stopped This Service: बँकेनेच यासंदर्भातील घोषणा केली आहे.

Jun 24, 2024, 04:02 PM IST

'आम्ही 15 मिनिटात पैसे परत करु,' उच्चशिक्षित अधिकाऱ्याला 85 लाखांचा गंडा; चक्रावणारी मोडस ऑपरेंडी, पोलीसही हैराण

एका बहुराष्ट्रीय कंपनीच्या सेवानिवृत्त वरिष्ठ अधिकाऱ्याला CBI, कस्टम्स, अंमली पदार्थ आणि आयकर अधिकारी असल्याचं भासवत 85 लाखांचा गंडा घालण्यात आला.

 

Jun 9, 2024, 06:25 PM IST

SBI पासून HDFC पर्यंत अनेक बँकांमध्ये नवा नियम लागू, खातेधारावर थेट परिणाम

SBI-HDFC-ICICI Bank : एसबीआय, एचडीएफसी आणि आयसीआयसीआय यांसारख्या बँकांमध्ये असणाऱ्या खातेदारांची संख्या अतिशय मोठी आहे. अशा या बँकांनी एक नियम नुकताच लागू केला आहे. 

 

Sep 25, 2023, 09:04 AM IST

Success Story: चाळीत बालपण काढत उभारलं कोट्यवधींचं साम्राज्य; वयाच्या 66 व्या वर्षी HDFC बँकेची स्थापना करणारे 'ते' कोण

HDFC Bank : सर्वसामान्य व्यक्तीच्या हक्काच्या घराचं स्वप्न साकारण्यासाठी त्यांनी एक विडा उचलला आणि1978 मध्ये एक किमया केली... आजही त्यांनी सुरु केलेल्या संस्थेचं नाव प्रत्येकाच्या तोंडी असतं. 

Jul 12, 2023, 11:56 AM IST

HDFC मागोमाग आणखी दोन बड्या बँका एकत्र येणार, तुमचं इथं खातं आहे का?

IDFC Bank Merger: भारतीय आणि वैश्विक अर्थव्यवस्थेमध्ये होणारे काही बदल पाहता बऱ्याच आर्थिक संस्थांनीही त्यांची धोरणं बदललं. काही बँकांचं विलिनीकरण झालं. 

Jul 4, 2023, 01:58 PM IST

HDFC बँकेत तुमचं खातं आहे का? मग ही बातमी वाचाच; 1 जुलैपासून मोठा बदल

HDFC-HDFC Merger: एचडीएफसी ग्रुपचे चेअरमन दीपक पारेख (HDFC Group Chairman Deepak Parekh) यांनी मंगळवारी सांगितलं की, एचडीएफसी बँक (HDFC Bank) आणि एचडीएफसीच्या विलिनीकरणासाठी 30 जूनला मार्केट बंद झाल्यानंतर बैठक होणार आहे. 

 

Jun 27, 2023, 05:42 PM IST

Toxic Work Culture बदललं नाही तर असंच होत राहणार; HDFC बँकेचा 'हा' व्हिडीओ पाहून नेटकरी संतापले

HDFC Bank Viral Video: सोशल मीडियावर (Social Media) एचडीएफसी बँकेचा (HDFC Bank) एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत बँकेचा वरिष्ठ कर्मचारी आपल्या कनिष्ठ कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत असून अर्वोच्च भाषेत बोलत असल्याचं दिसत आहे. हा व्हिडीओ व्हायरल (Viral Video) झाल्यानंतर बँकेने कर्मचाऱ्याला निलंबित केलं आहे. 

 

Jun 6, 2023, 02:58 PM IST

2 हजारच्या नोटांच आता करायचं काय? घाबरू नका, आरबीआयच्या घोषणेतील 'ही' माहिती आत्ताच जाणून घ्या..

मोदी सरकारने नोटबंदीच्या काळात आणलेली २००० ची नोट आता चलनातून मागे घेण्याचा निर्णय रिझर्व बँक ऑफ इंडिया ने घेतला आहे. पण आता अनेकांना प्रश्न पडला असेल कि आता तुमच्या कडे असलेल्या  २००० च्या नोटांचा करायचं काय..तर घाबरून जाऊ नका.. आरबीआय ने दिलेल्या ह्या महत्वाच्या सूचना जाणून घ्या..

May 20, 2023, 09:00 AM IST

Debit Card Tips: डेबिट कार्ड वापरता? जाणून घ्या 'ह्या' गोष्टी फायद्यात राहाल..

डेबिट कार्ड वापरता? जाणून घ्या 'ह्या' गोष्टी फायद्यात राहाल..

May 15, 2023, 06:01 PM IST

RBI Imposes Penalty: HDFC नंतर, आरबीआयने या मोठ्या बँकेला ठोठावला 2.25 कोटींचा दंड, या बँकेत तुमचे खाते आहे का?

RBI Imposes Penalty : पुन्हा एका आरबीआयने (RBI)आणखी एका बँकेला मोठा दणका दिला आहे. आरबीएल (RBL Bank Ltd.) बँकेला कर्ज वसुली प्रकरणाबाबत  2.27 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे.

Mar 21, 2023, 09:01 AM IST

SBI-HDFC-ICICI बँकेच्या कोट्यवधी ग्राहकांसाठी नवीन नियम, RBI कडून नवा आदेश जारी

Re-KYC Rules: RBI बँकेने नवा नियम लागू केला आहे. याबाबत नवा आदेश जारी केला आहे. आता बँकेत Re-KYC करताना ग्राहकांनी सेल्‍फ ड‍िक्‍लेरेशन केलेले पुरेसे असेल. तसेच खातेदारांना त्यांचा पत्ता देखील अपडेट करता येईल.

Jan 7, 2023, 09:05 AM IST