health benefit

टोमॅटोचे सूप दूर ठेवेल आजारांना, जाणून घ्या याचे 7 फायदे

थंडीत गरमगरम टोमॅटो सूप पिण्याची मजा अधिकच असते. ग्रिल्ड सँडविचसोबत तर टोमॅटो सूपची मजा अधिक येते. टोमॅटो सूपमध्ये कॅलरीची मात्राही कमी असते. टोमॅटोच्या सूपमध्ये मोठ्या प्रमाणात पोषक तत्वे असतात. यात व्हिटामिनेस ए, ई, सी आणि के तसेच अँटी ऑक्सीडेंटसही असतात. हे आहेत टोमॅटो सूप पिण्याचे सात फायदे

Dec 2, 2016, 08:33 AM IST

दुधीचा रस पिण्याचे 5 फायदे

साधारणपणे सकाळी उठून चहा अथवा कॉफी पिण्याला साऱ्यांची पसंती असते. गेल्या अनेक वर्षांपासूनची आपली ही सवय आहे. मात्र ही सवय आरोग्यदायी सवयीत बदलली तर? सकाळी उठून चहा अथवा कॉफी पिण्यापेक्षा दुधीचा रस पिणे अधिक फायदेशीर आहे. याची चव तुम्हाला पसंत पडणार नाही मात्र याचे फायदे अनेक आहेत.

Nov 25, 2016, 10:30 AM IST

थंडीत भरपूर खा हिरवी कोथिंबीर

भाजी, आमटी, कोशिंबीर, चटणी यात हिरवी कोथिंबीर घातल्याने त्या पदार्थाचा स्वाद वाढतो. कोथिंबीरीमुळे केवळ पदार्थाला स्वादच येत नाही तर त्यातील औषधी गुणधर्माचाही शरीराला फायदा होतो. कोथिंबीरीत प्रोटीन, फायबर, कार्बोहायड्रेट, मिनरलसारखी पोषक तत्वे असतात. तसेच कॅल्शियम, फॉस्फरस, आर्यन, कॅरोटीन, पोटॅशियम आणि व्हिटामिन्सही असतात.

Nov 4, 2016, 12:26 PM IST

रोज एक वाटी दहीभाताचे सेवन करणे फायदेशीर

हल्लीच्या धावपळीच्या लाईफस्टाईलमध्ये आरोग्याच्या समस्यांचे प्रमाण वाढू लागलेत. याचे मुख्य कारण म्हणजे आपल्या आरोग्याकडे लक्ष न दिले जाणे. अनेकदा बाहेरच्या खाण्यामुळे तसेच वेळेत न खाल्ल्यास पोटाच्या समस्या उद्भवतात. यावेळी यावर उपाय म्हणून एक वाटी दही आणि भात खाल्ल्यास फायदा होतो. 

Jul 29, 2016, 09:56 AM IST

तांदळाचे हे आहेत अनेक फायदे

रोजच्या जेवणात भाताचे महत्त्व अधिक आहे. पोळी-भाजीसोबत भात हा खाल्ला जातोच. तांदूळ शिजवून भात केला जातो. मात्र ज्याप्रमाणे जेवणात भाताला महत्त्व आहे त्याचप्रमाणे तांदुळाचे अनेक फायदेही आहेत. 

Jul 25, 2016, 10:42 AM IST

हाय मिरची... ओह मिरची... बहुगुणकारी मिरची!

तिखट खाणाऱ्यांच्या जेवणात हिरवी मिरची नसेल तर थोडं चुकल्या-चुकल्यासारखं वाटतं... होय ना! हीच हिरवी मिरची जेवणाची लज्जत वाढवण्यातही मदत करते इतकंच नाही तर डीश सजवतानाही हिरवी मिरची उठून दिसते. 

Jul 8, 2015, 03:10 PM IST