ऑफिसमध्ये बसून होतो पाठ आणि कंबरदुखीचा त्रास; 'या' योगासनांमुळे मिळेल आराम
आजकाल जास्त लोक हे डेस्क जॉब करताना दिसतात. त्यामुळे अनेक आजारांचा सामना डेस्क जॉब करणाऱ्यांना होतात. त्यात सगळ्यात जास्त त्रार हा पाठ आणि कंबरेचं असतात. तर डेस्क जॉब करणाऱ्यांनी कोणते योगा करायला हवे हे जाणून घेऊया.
Apr 29, 2024, 07:08 PM ISTऔषध विसरा, 'हे' केल्यानं मधुमेह आणि हृदयरोगचा धोका होतो कमी!
Heart Disease and Diabetes: वाढत्या वयाबरोबर पांढऱ्या केसांसोबत काही गंभीर आजारांचाही धोका वाढतो. यापैकी निम्मे आजार वयाच्या 60 वर्षानंतर दिसतात. पण काही काळापासून तरुणांनाही या आजारांनी बळी पडायला सुरुवात केली आहे.
Apr 24, 2024, 04:53 PM ISTअसं भिजवा कणीक, चपात्या राहतील संध्याकाळपर्यंत मऊ
असं भिजवा कणीक, चपात्या राहतील संध्याकाळपर्यंत मऊ
Apr 23, 2024, 06:17 PM IST'या' हार्मोनच्या कमतरतेमुळे तुम्हाला रात्री येत नाही झोप
आपल्या सगळ्यांसाठी झोप किती महत्त्वाची आहे हे सगळ्यांना ठावूक आहे. आपली झोप जर झाली नसेल तर त्याचा परिणाम आपल्या संपूर्ण दिवसावर होतो. त्यानंतर आपलं कोणत्याही कामात मन लागत नाही. अशात तुम्हाला एक गोष्ट माहित आहे का की कोणत्या हार्मोननं तुम्हाला झोप येते? चला तर आज त्याविषयी जाणून घेऊया...
Apr 22, 2024, 07:01 PM ISTताजंच कशाला हवं! शिळी चपाती खाल्ल्यास काय होतं? जाणून घ्या फायदे आणि तोटे
Basi Roti Benefits : अनेक घरातमध्ये शिळी चपाती खाल्ली जाते. तर काही आरोग्य तज्ज्ञ सांगतात की, शिळी भाकरी किंवा चपाती खाणे आरोग्यासाठी हानिकारक मानली जाते. शिळी चपाती खाण्याचे फायदे आणि तोटे आज आपण जाणून घेणार आहोत.
Apr 21, 2024, 09:57 PM ISTदारूने लीव्हर खराब का होतो? हे पदार्थ वाचवू शकतात!
दारु पिण्याआधी खा हे 5 पदार्थ; लिव्हर खराब होणार नाही
Apr 19, 2024, 06:16 PM ISTकोणत्या वयाच्या लोकांनी दररोज किती चालावे? चालण्याचा योग्य वेग काय असावा? पाहा संशोधन काय सांगते
Walking for good health: वजन कमी करायचं? मग काय करावं लागलं? असं विचारल्यानंतर अनेकजण दररोज चालण्याचा सल्ला देतात. पण तुम्हाला माहितीय का? दररोज चालण्यासाठी पण योग्य वेग आहे. तसेच कोणत्या वयातील लोकांनी किती चालावे ते पाहा...
Apr 17, 2024, 02:39 PM IST'या' 8 पदार्थांमध्ये अंड्यापेक्षा जास्त प्रोटीन! शाकाहारींसाठी तर बेस्ट
Protein Vegetarians Foods: एक कप सोयाबीनमध्ये 18 ग्राम प्रोटीन असते. भोपळ्याच्या बियामध्ये प्रोटीन, मॅग्नेशियम, झिंक आणि खूप सारे विटामिन्स असतात. 170 ग्राम ग्रीक योगर्टमध्ये 17 ग्राम प्रोटीन असते. 2 चमचे सीया सीड्समध्ये प्रोटीनसोबत ओमेगा 3 फॅटी अॅसिड, कॅल्शियन आणि आयर्न असते. एक कप मटरमध्ये 8 ग्राम प्रोटीन तर 9 ग्राम फायबर असते.
Apr 15, 2024, 08:09 PM ISTब्रश करण्यापूर्वी तो पाण्यानं धुताय? इतकं करणं पुरेसं? तज्ज्ञांना पडला चिंता वाढवणारा प्रश्न
Washing Toothbrush is Enough? : काही सवयी आपल्या अजाणतेपणाचा फायदा घेत अशा काही अंगवळणी पडतात की त्यांच्यापासून असणारा धोका लक्षातच येत नाही.
Apr 15, 2024, 12:05 PM IST
लसूण खा अन् कोलेस्ट्रॉल कमी करा, फक्त 'या' पद्धतीने करा सेवन
लसूण हा किचेनमधील सर्वात महत्त्वाचा घटक आहे. जेवण अधिक चवदार बनविण्यासाठी लसूणचा उपयोग केला जातो. याशिवाय लसूण हे आपल्या आरोग्यासाठीही तितकेच फायदेशीर आहे.
Apr 14, 2024, 03:42 PM ISTउन्हाळ्यात 'ही' 7 फळं झटपट देतील शरीराला ऊर्जा
उन्हाळा सुरु झाला की आपल्या सगळ्यांना त्याचा त्रास हा सण होतं नाही. सतत पाणी पित राहिलो तर आत्मा शांत झाला असं वाटत नाही. मग अशात तुम्ही काही फळ खाऊ शकतात जी तुमच्या आरोग्यासाठी खूप चांगली ठरु शकते आणि त्यासाठी तुम्ही कोणती फळं खाऊ शकतात ते जाणून घेऊया.
Apr 12, 2024, 06:33 PM ISTमहिलांनी हार्मोन थेरपी घेणे सुरक्षित की असुक्षित? जाणून घ्या काय सांगतो अभ्यास!
Health Tips In Marathi : प्रत्येक स्त्रीच्या शरीरात वयानुसार बदल होत असतात. कधीतरी केस गळणे, चेहऱ्यावर लालसरपणा येणे यासारख्या समस्या जाणवता. शरीरातील समस्यांपासून मुक्त होण्यासाठी महिलांना अनेकदा हार्मोन रिप्लेसमेंट थेरपीचा अवलंब करावा लागतो. पण हार्मोन थेरपी म्हणजे काय?
Apr 11, 2024, 04:22 PM ISTतुमच्या वयानुसार शुगर लेवल किती असावी? धोक्याची पातळी गाठण्याआधीच पाहा चार्ट
मधुमेही रूग्णांना त्यांच्या खाण्या-पिण्याच्या बाबतीत अनेक पथ्य पाळावी लागतात. शुगर लेवल वाढली की कमी झाली तर अनेक आजारांचा सामना करावा लागतो. तुम्हाली हीच पातळी लेवलमध्ये ठेवायची असले तर पाहा तुमच्या वयानुसार शुगर लेवलची पातळी किती असावी ?
Apr 11, 2024, 01:25 PM ISTआंबा खाल्ल्यानंतर साल टाकून देताय? अजिबात ही चूक करू नका
Mango and Mango Peel Benefits : फळांचा राजा म्हणून गणल्या जाणाऱ्या या आंब्याची चव अनेकांच्याच मनाचा ठाव घेणारी. अशा या आंब्याची एक गंमत तुम्हाला माहितीये?
Apr 10, 2024, 02:40 PM ISTकाळ्या तिळाच्या सेवनानं दूर होतात 'हे' आजार
आपण अनेकदा घरातील मोठ्यांना बोलताना पाहतो की काळे तीळ खाणं किती महत्त्वाचं आहे. इतकंच नाही तर काळ्या रंगाच्या तिळे पासून चटणी देखील बनवण्यात येते. आपल्या आहारात काळ्या तिळाचा समावेश केल्यानं कोणत्या कोणत्या आजारांपासून सुटका मिळू शकते हे जाणून घेऊया..
Apr 8, 2024, 06:37 PM IST