सकाळी उठल्या उठल्या नीता अंबानी पितात 'हे' खास पाणी, वयाच्या 60 व्या वर्षीही दिसतात फिट आणि Maintained
Nita Ambani's Morning Drink : नीता अंबानी सकाळी उठल्या उठल्या पितात 'हे' खास पाणी
Aug 4, 2024, 02:24 PM ISTकेसगळतीला कारणीभूत ठरतील 'हे' पदार्थ
आजकाल हेअरफॉल होणं ही एक सर्वसामान्य गोष्ट झाली आहे. इतकंच नाही तर तरुण मुलांचे देखील केस गळतात. पण तुम्हाला माहित आहे का की कोणत्या गोष्टींमुळे केस गळतीची समस्या जास्त होते. त्याविषयी आपण आज जाणून घेऊया...
Aug 3, 2024, 06:23 PM ISTOlympic 2024 मध्ये 2 पदक मिळवणारी मनू भाकर शाकाहारी; आहारात करते 'या' गोष्टींचा समावेश
ओलम्पिक 2024 मध्ये 2 मेडल मिळवणं कोणतीही सोपी गोष्ट नाही. ते मनु भाकरनं करून दाखवलं आहे. मनु भाकरच्या फिटनेसचं रहस्य काय आहे हे सगळ्यांना जाणून घ्यायचं आहे. तर तिच्या फिटनेसमध्ये काही देशी गोष्टींचा सहभाग आहे आज ते जाणून घेऊया...
Aug 2, 2024, 06:12 PM ISTसफरचंद-संत्र्यावर स्टिकर्स का चिकटवतात? 99 टक्के लोकांना माहित नसेल यामागचं कारण
बाजारात फळं खरेदी करताना आपण अनेकदा सफरचंद, संत्रा, पेर या सारख्या फळांवर स्टिकर लावलेले दिसतात. स्टिकर लावलेली फळं ताजी, महागडी आणि बेस्ट क्वालिटीची असतात असा साधारण आपला समज असतो. पण फळांवर हे स्टिकर का लावले असतात याचं खरं कारण 99 टक्के लोकांना माहित नाही.
Aug 1, 2024, 08:59 PM ISTसावधान: पॅकबंद मिनरल पाणी पिताय मग हे नक्की वाचा
काही बाटलीबंद पाण्यावर रासायनिक प्रक्रियेद्वारे प्रक्रिया केली जाते, ज्यामुळे हानिकारक विषारी पदार्थ त्यात निर्माण होतात, ज्यामुळे कालांतराने आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो. शिवाय अधिक काळ सूर्यप्रकाशाच्या सानिध्यात या बाटल्या ठेवल्यास या विषारी पदार्थांचे प्रमाण वाढण्याची शक्यता असते.
Jul 28, 2024, 06:14 PM ISTअवघ्या एका वर्षाच्या बाळाला हृदयविकाराचा झटका, काय आहे Red Flag Symptoms
एका वर्षाच्या मुलीला हृदयविकाराचा झटका आला आहे. काही दिवसांनंतर या मुलीला संसर्गजन्याचा त्रास झाला. डॉक्टरांच्या माहितीनुसार, या चिमुकलीला मायोकार्डिटिस- हा हृदयाशी संबंधित एक आजार असल्याचं सांगितलं.
Jul 27, 2024, 04:30 PM ISTमहिनाभर रोज सकाळी खा मुठभर मोड आलेले मूग, शरीरात दिसतील 'हे' बदल!
मूग आपल्या आरोग्यासाठी किती महत्त्वाचे असतात हे आपल्या सगळ्यांना माहित आहे. यातून खूप प्रोटिन मिळत त्यामुळे डॉक्टर देखील तुम्हाला मुग खाण्याचा सल्ला हा देतात. त्यामुळे जर महिनाभर रोज एक मुठ मोड आलेल मुग खाल्ले तर काय होऊ शकतं. अर्थात तुमच्या आरोग्याला जबरदस्त फायदे होऊ शकतात हे जाणून घेऊया...
Jul 25, 2024, 05:07 PM ISTसकाळी उपाशी पोटी गरम पाणी प्यायल्याने काय होतं?
Warm WAter Drinking Benefits: सकाळी उपाशी पोटी गरम पाणी प्यायल्याने काय होतं? सकाळी गरम पाणी प्यायल्याने शरीरातील टॉक्सिक पदार्थ बाहेर पडतात. रिकाम्या पोटी कोमट पाणी प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होते.
Jul 23, 2024, 08:52 PM ISTपावसाळ्यात सतत आजारी पडता? तर 'या' गोष्टींचा करा आहारात समावेश
पावसाळा आला की अनेक लोक सतत आजारी पडतात. पावसाळा आला की वेगवेगळे व्हायरल आजार, इंफेक्सन होतात. या दरम्यान, खाण्या पिण्याची जास्त काळजी घेणं गरजेचं असतं. तर अशावेळी कोणत्या आजार होण्याची शक्यता ही कमी होते हे जाणून घेऊया. त्याचं कारण काय असतं हे अनेकांना कळत नाही अशा वेळी आपण काय खायला हवं हे जाणून घेऊया...
Jul 23, 2024, 04:55 PM ISTना जंक फूड, ना लाईफस्टाईल; 'या' कारणामुळे भारतीयांना आहे High Cholesterol ची समस्या
Cholesterol Levels: इंडियन हार्ट जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या रिपोर्टमध्ये असं सांगण्यात आलंय की, कोलेस्ट्रॉल वाढण्याचं मुख्य कारण अनुवांशिक आहे. याला 'फॅमिली हायपरकोलेस्टेरोलेमिया' म्हणतात, त्यामुळे लहान वयात कोलेस्ट्रॉल वाढल्याने हृदयविकाराचा धोकाही वाढतो.
Jul 16, 2024, 03:20 PM ISTचिमूटभर हिंग खाल्ल्याने 'हे' आजार बरे होतात
Hing Benefits: चिमूटभर हिंग खाल्ल्याने 'हे' आजार बरे होतात. हिंग भाजीत चव आणण्यास मदत करते आणि आरोग्यासाठी देखील फायदेशीर असते.
Jul 14, 2024, 05:33 PM IST
दिवसाला किती फळं खावीत? 2-3 फळं एकत्र खाणे योग्य? तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तर जाणून घ्या सेलिब्रिटी आहारतज्ज्ञांकडून
आहारतज्ज्ञांपासून डॉक्टर आपल्याला फळं खाण्यास भर देण्यास सांगतात. बुधवारी 17 जुलै 2024 ला आषाढी एकादशी (Ashadhi Ekadashi 2024 ) असल्याने असंख्य भक्त उपवास ठेवतात. उपवासात फळांचं सेवन केलं जातं. मग अशावेळी दिवसला किती फळं खावीत शिवाय एकत्र फळं खाणं चांगेल की वाईट यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तर देणार आहेत. प्रसिद्ध आहारतज्ज्ञ सोनिया नारंग.
Jul 14, 2024, 05:08 PM IST
जेवणानंतर तुम्हालाही अॅसिडिटीचा त्रास होतो का?
अनेकांना जेवणानंतर अॅसिडिटीचा त्रास होतो. पण यामागील कारण त्यांच्या लक्षात येतं नाही. अॅसिडिटीचा त्रास ही पचनसंस्थेशी संबंधित आहे. अॅसिडिटी झाल्यावर आंबट ढेकर येते आणि पोटात जळजळ होतं. काही लोकांना उलट्याही होतात. अशात तुम्ही कुठे चुकत आहात समजून घ्या.
Jul 9, 2024, 11:27 AM ISTThyroid च्या रुग्णांच्या डायटमध्ये असायलाच हव्यात 'या' 5 गोष्टी
थायरॉइडची समस्या आज सर्वसामान्य गोष्ट झाली आहे. त्यामुळे तुम्ही या सगळ्याकडे खूप लक्ष द्यायला हवं. थायरॉइडच्या समस्येला कमी करण्यासाठी तुम्ही तुमच्या डायटमध्ये या 5 गोष्टींचा समावेश करायला हवं ते जाणून घेऊया...
Jul 5, 2024, 04:33 PM ISTएक महिना नॉनव्हेज खाल्ल नाही तर काय होतं?
आषाढ महिन्याला सुरुवात त्यानंतर येणार श्रावण महिनाला सुरुवात होणार आहे. श्रावण महिन्यात नॉनव्हेज खाणं वर्ज्य असतं. जर तुम्ही संपूर्ण एक महिना नॉनव्हेज खाल्ल नाही तर शरीरावर काय परिणाम होतो तुम्हाला माहितीये का?
Jul 4, 2024, 03:00 PM IST