शरीरातील प्लेटलेट्स वाढवण्यासाठी 5 फळं ठरतील उपयोगी
शरीरातील प्लेटलेट्स वाढवण्यासाठी काही फळ आणि पदार्थ उपयोगी ठरू शकतात. तेव्हा प्लेटलेट्स वाढवण्यासाठी कोणत्या फळांचे सेवन करावे हे जाणून घेऊयात.
Aug 19, 2024, 08:59 PM ISTआठवड्यात किती वेळा केसांना Shampoo लावावा?
आठवड्यातून किती वेळा केस धुवायला हवे हा प्रश्न आजही अनेकांना सतावतो. त्याचं कारण अनेकांना वाटणारी भिती आहे की रोज केस धुतले की केस गळती होऊ शकते.
Aug 19, 2024, 05:52 PM ISTरात्री झोपण्यापूर्वी टाळा या चुका, नाहीतर आरोग्यावर होतील गंभीर परिणाम
अनेकदा काही चुकांमुळे तुमची झोप खराब होते ज्यामुळे आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. तेव्हा रात्री झोपताना कोणत्या चुका टाळायला हव्यात याबाबत जाणून घेऊयात.
Aug 18, 2024, 08:25 PM ISTकोरोनानंतर आता मंकीपॉक्सचं थैमान, आरोग्य आणीबाणी जाहीर... 'ही' आहेत लक्षणं
Mpox Symptoms : कोरोनाच्या महामारीतून जग अद्याप पुरतं सावरलं नसताना आता नव्या आजाराचं संकट उभं ठाकलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेने या आजाराच्या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य आणीबाणी घोषित केली आहे.
Aug 16, 2024, 07:10 PM ISTलग्नानंतर महिला नाकात नथ का घालतात? डावं नाक का टोचतात?
लग्नानंतर महिला नाकात नथ का घालतात. त्याशिवाय नथ नेहमी नाकाच्या डाव्या बाजूलाच का घालावी? या प्रश्नांची उत्तरं 99 लोकांना माहिती नाही.
Aug 15, 2024, 11:34 AM ISTभारतीयांचं हृदय किती Healthy? अहवाल वाचून घाबरण्यापेक्षा स्वत:चं आणि इतरांचं आरोग्य आतापासूनच जपा
Health News : काय सांगता? भारतीय त्यांच्या आरोग्याकडे इतक्या सामान्य नजरेतून पाहतात? जाणून घ्या Heart Health संदर्भातील महत्त्वाची माहिती...
Aug 14, 2024, 09:01 AM IST
न झोपता माणूस किती दिवस जिवंत राहू शकतो? 'या' यूट्यूबरने स्विकारलंय आव्हान
Trending News : ऑस्ट्रेलियाचा एक यूटयूबर नॉर्मने झोपेशिवाय राहाण्याच विश्वविक्रम मोडण्याचा प्रयत्न केला. पण तुम्हाला माहित आहे का पुरेशी झोप मिळाली नाही तर माणसाच्या आरोग्यावर त्याचा विपरित परिणाम होऊ शकतो.
Aug 13, 2024, 07:59 PM ISTभिजवलेले शेंगदाणे VS भिजवलेले बदाम; आरोग्यासाठी जास्त फायदेशीर काय?
Soaked almonds vs soaked peanuts : भिजवलेले शेंगदाणे आणि भिजवलेल्या बदामचे तुमच्या आरोग्यासाठी काय फायदे आहेत जाणून घ्या...
Aug 13, 2024, 06:33 PM ISTघरात चप्पल वापरावी का? थेट तुमच्या आरोग्याशी आहे संबंध!
Health Tips: अनेकजण घरी चप्पल घालतात. अशावेळी संभ्रम निर्माण होतो की, घरी चप्पल घालावी की नाही? कारण तुमच्या चप्पल घालण्याचा थेट परिणाम तुमच्या आरोग्यावर होतो.
Aug 12, 2024, 02:24 PM ISTब्रेकफास्टमध्ये 'या' 5 गोष्टींचा नक्कीच करा समावेश! Healthy आणि Tasty
आपल्या आहारावरच आपलं आरोग्य हे अवलंबून असतं. त्यात आपल्या सगळ्यांचा पहिला आहार जो असतो तो असतो आपला ब्रेकफास्ट... अशात ब्रेकफास्टमध्ये काय खायला हवं ज्यानं तुम्हाला ताकद असल्याचं जाणवेल... चला तर जाणून घेऊया...
Aug 11, 2024, 06:35 PM ISTमनाला शांत ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' 5 सोप्या Meditation Techniques
मन शांत राहणं किती महत्त्वाचं आहे हे आपल्या सगळ्यांना माहित आहे. कारण मनात शांतता नसेल तर आपलं कोणत्याही कामात मन लागत नाही. काही करण्याची इच्छा होत नाही. चला तर जाणून घेऊया बेस्ट मेडिटेशन टेक्निक्स...
Aug 9, 2024, 04:36 PM ISTबापरे! महिलेच्या डोळ्यात चक्क 60 जिवंत अळ्या, डॉक्टरही अचंबित... नेमकं काय घडलं?
बुलढाण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. इथं एका महिलेच्या डोळ्यात चक्क 60 जिवंत अळ्या आढळल्या असून त्यामुळं डॉक्टरही अचंबित झालेत. या अळ्या तिच्या डोळ्यात कुठून आल्या? असा प्रश्न सर्वांना पडलाय.
Aug 8, 2024, 09:18 PM ISTचुकूनही रात्रीच्या जेवणात करू नका 'या' गोष्टींचा समावेश, नाही तर भोगावे लागतील गंभीर परिणाम
सगळ्यांना जेवणात चटपटीत खायला प्रचंड आवडतं. त्यातल्या त्यात भारतीय लोकांना त्यांच्या आहारात जर मसाला नसलेल्या गोष्टी असतील तर ते खाणं टाळतात असं म्हणतात. पण मग तुम्हाला माहितीये का असे काही पदार्थ आहेत जे चुकूनही रात्रीच्या जेवणात तुम्ही करायला नको...
Aug 7, 2024, 06:46 PM ISTमधात असं आहे तरी काय? हजारोवर्ष ठेवलं तरी होत नाही खराब?
मध ही एक अशी गोष्ट आहे, जी हजारो वर्षांपर्यंत तुम्ही स्टोअर करुन ठेऊ शकतात. तरी देखील ते खराब होणार नाही. पण तुम्ही जर मध विकत घेतल्यानंतर त्यावर एक्सपायरी डेट पाहता तर ते किती सत्य आहे हे जाणून घेऊया...
Aug 6, 2024, 04:44 PM ISTWeight Loss Diet : 'या' 3 प्रकारच्या चपात्यांमुळे वजन वाढण्यास लागेल झटपट ब्रेक; पोटाची चरबी वितळण्यास होईल मदत
Healthy Rotis for Weight Loss : वजन वाढीमुळे तुम्ही त्रस्त असाल तर आहारात या 3 प्रकारच्या चपातीचा समावेश करा. ज्यामुळे पोटाची चरबी वितळण्यास मदत मिळेल असं आहार तज्ज्ञ सांगतात.
Aug 6, 2024, 03:39 PM IST