प्रेग्नंसीनंतर पोट सुटलं! तर फॉलो करा 'या' 5 टिप्स
प्रेग्नंसीनंतर महिलांच्या शरिरात खूप बदल होतात. त्यापैकी एक म्हणजे पोट सुटनं. आता तुम्ही या 5 पद्धतीनं पोटं आत घेऊ शकतात. काही दिवसातच कमी होईल चरबी...
Nov 10, 2024, 03:34 PM ISTवजन कमी करण्यासाठी कोमट पाणी पिताय? पण 5 लोकांचा फायदा नाही तर नुकसानच होतं
Side Effects of Warm Water : कोमट पाणी पिणे हे प्रत्येकासाठी फायदेशीरच असते, असं नाही. काही लोकांच्या शरीरात कोमट पाणी विषासमान काम करते.
Nov 10, 2024, 03:27 PM ISTदिवसात अनेकदा ग्रीन टी पिता; जाणून घ्या त्याचं नुकसान
वजन कमी करण्यासाठी लोकं ग्रीन टीचं सेवन करतात आणि ते आरोग्यासाठी चांगलं आहे.
Nov 9, 2024, 07:29 PM ISTसकाळच्या 'या' 5 सवयी ठरू शकतात धोकादायक; आजच बदला
सकाळी उठल्यावर आपण जे काही करतो त्याचा परिणाम आपल्या दिवसभरावर होतो. त्यामुळे सकाळच्या या 5 गोष्टी बदलणं आहे गरजेचं, नाहीतर होईल आरोग्यावर परिणाम...
Nov 9, 2024, 06:57 PM ISTकिचनमध्ये मोड आलेले बटाटे असतील लगेच फेकून द्या, आरोग्यासाठी आहेत घातक
Health Tips In Marathi: कधी कधी बटाट्याला मोड येतात पण गृहिणी मोड काढून टाकून त्याची भाजी करतात. पण तुम्हाला माहितीये का? मोड आलेले बटाटे खाण आरोग्यासाठी हानिकारक आहे.
Nov 6, 2024, 04:23 PM ISTतुम्ही सुद्धा झोपेत बोलतात का? जाणून घ्या नेमकं काय कारणं...
What is sleep talking? : झोपेत बोलणं हे लाजिरवाण असतं पण तुम्हाला माहीत आहे का की किती तरी लोकांना रात्री रोज बोलण्याच्या समस्या होत असतात आणि त्यांना माहितही नसतं. या आजारात कोणती लक्षण दिसून येतात आणि त्याचे कोणते दुष्परिणाम होतात हे आपण जाणून घेऊया...
Nov 5, 2024, 07:43 PM ISTचष्म्याचा नंबर कमी करायचाय? आहारात करा 'या' गोष्टींचा समावेश
आजकाल अनेकांना डोळ्याची समस्या ही उद्भवते. अशात डोळ्याचा नंबर कमी करण्यासाठी अनेक लोक वेगवेगळे पर्याय शोधताना दिसतात. अशात तुम्हाला नैसर्गिकरित्या डोळ्यांचा नंबर कमी करायचा असेल तर आजपासून करा या गोष्टी...
Nov 5, 2024, 06:00 PM ISTकाळेभोर आणि लांब केस हवेत! तर 'या' टिप्स फॉलो करा
तुमच्या केसांना काळे, जाड आणि लांब बनवायचे असेल तर वापरुन बघा 'या' टिप्स सध्याच्या वातावरणामुळे सर्वांचेच केस खराब होऊ लागलेत, सर्वांनाचं आपले केस सुंदर आणि मजबूत दिसायला हवे असं वाटत असतं. पण केस गळतीमुळे सगळेचं त्रस्त आहेत. जर तुम्हाला तुमचे केस मजबूत ठेवायचे असेल तर तुम्ही घरगुती उपाय करुन बघु शकता.
Nov 5, 2024, 03:31 PM ISTMentally फिट राहण्यासाठी 'या' 5 सवयी करा फॉलो
साठी वेळही काढू शकत नाहीत. त्यांना कळत नाही की त्यांचा वेळ कुठे जातो. अशात जर तुम्हाला मेंटली फिट व्हायचं असेल तर तुम्ही या 5 गोष्टी नक्कीच फॉलो करा...
Nov 3, 2024, 06:50 PM ISTशुभ अशुभ संकेत नाही तर डोळे फडफडण्यामागे आहे धोकादायक वैज्ञानिक कारण
डोळे फडफडण्यामागचे वैज्ञानिक कारण जाणून घेऊया.
Oct 30, 2024, 08:25 PM ISTवांगी कुणी खाऊ नये?
वांगी खाण्याचे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम जाणून घेऊया.
Oct 30, 2024, 06:58 PM ISTपार्लरमध्ये जाऊन पैसे खर्च करण्याची गरज नाही; घरच्या घरी करा प्रोफेश्नल पेडिक्योर
ची सुंदर आणखी वाढण्यासाठी सगळं घरगुती उपाय करतात. आज आपण घरच्या घरी पेडिक्योर कसं करतात हे जाणून घेऊया...
Oct 27, 2024, 04:55 PM ISTEffective Thigh Exercises: पायावरील अनावश्यक चरबी करण्यासाठी 'हे' व्यायाम कराच
पायावर जर अनावश्यक चरबी असेल तर आपल्याला ते कसं तरी वाटू लागतं किंवा आपल्याला ते सहन होतं नाही. त्यासाठी काय करावं हे देखील लक्षात येत नाही मग अशा परिस्थितीत काय करायचं जेणेकरून पायावरील अनावश्यक चरबी ही कमी होईल त्याविषयी जाणून घेऊया...
Oct 27, 2024, 04:36 PM ISTडोक्यावर पांघरून घेऊन झोपणं ठरू शकतं धोकादायक, गंभीर आजारांचा करवला लागू शकतो सामना
Covering Head While Sleeping : तुम्हालाही आहे डोक्यावर पांघरून घेऊन झोपण्याची सवय... आजच बंद करा ही सवय नाही तर होऊ शकतात गंभीर आजार
Oct 26, 2024, 06:59 PM ISTचाळीशी नंतरही हाडं मजबूत हवी! 'या' फळांचा आहारात करा समावेश
आजकाल प्रत्येक व्यक्तीचं आयुष्य हे धावपळीचं आहे. त्यामुळे आरोग्यावर त्याचा फार वाईट परिणाम होतो. पण तो वाईट परिणाम काहींवर लगेच दिसून येतो तर काहींवर बराच काळानं दिसतो. तर काहींना वयाच्या 40 शीत ते सगळे परिणाम दिसू लागतात. तुम्हालाही वयाच्या 40शीत हाडं मजबूत हवी असं वाटत असेल तर फॉलो करा या टिप्स...
Oct 26, 2024, 06:33 PM IST