health news

'रम प्यायल्याने थंडी वाजत नाही', हे खरं आहे का?

थंडीच्या दिवसात लोकं रम आणि ब्रॅण्डी खूप पितात. थंड क्षेत्रात राहणारे लोक याचे सेवन अधिक करतात. आता थंडीचे दिवस सुरु झाले आहेत. त्यामुळे लोकं रम आणि ब्रॅण्डी प्रमाणात पितात.कोणतंही व्यसन हे वाईटच असतं. त्यामुळे शरीराला त्रासच होतो. रम प्यायल्यावर शरीरात गरम वाटते. पण खरंच असे आहे का?रम प्यायल्याने खरंच थंडी उडून जाते? यावर वॉशिगंटन पोस्टमध्ये एक आर्टिकल आले आहे. यात प्रोफेसर किथ हम्फ्रीज म्हणतात, रम प्यायल्याने रक्तवाहिनी प्रसरण पावते, त्यामुळे शरीर गरम राहते.

Nov 24, 2024, 09:23 PM IST

रक्तासंबंधीत 'या' गंभीर आजारानं त्रस्त आहे जॅकी श्रॉफ; जाणून घ्या लक्षणं आणि उपाय

Jackie Shroff Blood Related Disease : जॅकी श्रॉफनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याला असलेल्या या गंभीर आजाराविषयी सांगितलं...

Nov 22, 2024, 01:44 PM IST

टाइट जीन्स परिधान करताय तर व्हा सावधान! होऊ शकतात गंभीर आजार

आजही अनेक लोक हे टाइट जीन्स घालण्याला पसंती देतात. पण असं करत असाल तर आजच व्हा सावधान. नाही तर होऊ शकतात या समस्येचे शिकार...

Nov 19, 2024, 08:01 PM IST

शरिरात Calcium ची कमी; तर आहारात करा 'या' पदार्थांचा समावेश

शरिरात Calcium ची कमी असेल तर ती कशी भरून काढायची असा प्रश्न अनेकांना पडलेला असतो. आज आपण त्याविषयीच जाणून घेणार आहोत. शरिरात कॅल्शियमची कमी झाल्यासं आहारात या 5 गोष्टींचा समावेश करणं ठरू शकतं फायदेशीर...

Nov 18, 2024, 08:48 PM IST

घोड्यासारखी ताकद पाहिजे असेल तर गुळासोबत खा 'हा' 1 पदार्थ; मिळतील खूप फायदे

शरिराला मजबूज बनवण्यासाठी गुळ आणि चणे खाणे फायदेशीर आहे. तुम्हाला घोड्यासारखी ताकद हवी असेल तर रोज एक मूठ गुळासोबत चणे खा. रोज गुळ आणि चणे खाल्ल्याने मांसपेशी मजबूत होतात. हृदयाच्या आरोग्यासाठी गुळ आणि चणे फायदेशीर ठरतात.पचनाशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी गुळ आणि चणे खाणे योग्य ठरते.शरिरातून रक्ताची कमी दूर करण्यासाठी गुळ आणि चणे खाल्ले पाहिजेत. केस आणि नखे मजबूत करण्यासाठी दोन्ही पदार्थ रोज खायला हवेत.

Nov 17, 2024, 01:25 PM IST

हिवाळ्यात खा 'हा' पदार्थ, थंडी कुठच्या कुठे पळून जाईल, स्वेटर घालायची गरज नाही

लहान-मोठे, लज्जतदार आणि सुक्या मेव्यांचा आस्वाद तर तुम्ही नक्कीच घेतला असेल, पण आज आपण मनुक्याच्या जबदरस्त फायद्यांबद्दल जाणून घेणार आहोत. मनुका हिवाळ्यात हे ड्राय फ्रूट एखाद्या संजीवनी औषधी वनस्पतीपेक्षा कमी नाही. एकीकडे हे ड्राय फ्रूट रोगप्रतिकारक शक्ती वाढवते, तर दुसरीकडे विषाणूजन्य संसर्ग कमी करण्यासाठी हे खूप प्रभावी आणि फायदेशीर आहे. ममुका हे अनेक रोगांवर खूप प्रभावी औषध आहे. 

Nov 16, 2024, 05:34 PM IST

दिसायला फिट पण... अमिताभ बच्चन ते सोनम कपूर, बॉलिवूडच्या 'या' 8 सेलिब्रिटींना आहे डायबेटिज

बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटीज त्यांचा अभिनय, फिटनेस आणि सुंदरता यासाठी ओळखले जातात. डायबेटिज ही जगातील एक वाढती समस्या असून अनेक सेलिब्रिटीज सुद्धा याचे रुग्ण आहेत. त्यामुळे या सेलिब्रिटीजना त्यांच्या आहाराकडे विशेष लक्ष द्यावे लागते. केवळ बॉलिवूडमधील जेष्ठ कलाकारच नाही तर काही तरुण कलाकारांना सुद्धा डायबेटिज हा आजार झालेला आहे. 

Nov 14, 2024, 02:16 PM IST

Mumbai News : मुंबई, तू आजारी पडतेयस! नागरिकांवर पुन्हा मास्क लावण्याची वेळ, यावेळी संकट किती गंभीर?

Mumbai News : मुंबईवर आजारपणाचं भीषण संकट, दर दिवशी दवाखान्यांमध्ये लांबच लांब रांगा.... रोजच्या जगण्यावर आजारपणाचं सावट... 

 

Nov 14, 2024, 08:31 AM IST

VIDEO : पाकिटबंद दूध पिण्यापूर्वी उकळावे की नाही? तज्ज्ञ काय सांगतात पाहा

Interesting Facts : आपण दररोज पाकिटबंद दूध पिण्यापूर्वी ते चांगलं उकळून घेतो. तुमची ही सवय आरोग्यासाठी फायदेशीर आहे की नुकसानदायक? तज्ज्ञ काय सांगतात जाणून घ्या. 

Nov 13, 2024, 04:09 PM IST

हिवाळ्यात चहा बनवताना टाका मसाल्याचा 'हा' पदार्थ; आजारांपासून होईल सुटका

Ginger Tea Benefits: हिवाळ्यात चहा बनवताना टाका मसाल्याचा 'हा' पदार्थ; आजारांपासून होईल सुटका. हिवाळ्यात सगळ्यांना चहा प्यायची इच्छा होते. चहा प्यायल्यानं एनर्जी आल्यासारखं वाटतं अशात त्यात जर मसाल्यातील हा एक पदार्थ टाकला तर तुम्हाला असलेला सगळा थकवा निघून जाईल. 

Nov 12, 2024, 07:16 PM IST

प्रेग्नंसीनंतर पोट सुटलं! तर फॉलो करा 'या' 5 टिप्स

प्रेग्नंसीनंतर महिलांच्या शरिरात खूप बदल होतात. त्यापैकी एक म्हणजे पोट सुटनं. आता तुम्ही या 5 पद्धतीनं पोटं आत घेऊ शकतात. काही दिवसातच कमी होईल चरबी...

Nov 10, 2024, 03:34 PM IST

वजन कमी करण्यासाठी कोमट पाणी पिताय? पण 5 लोकांचा फायदा नाही तर नुकसानच होतं

Side Effects of Warm Water : कोमट पाणी पिणे हे प्रत्येकासाठी फायदेशीरच असते, असं नाही. काही लोकांच्या शरीरात कोमट पाणी विषासमान काम करते.

Nov 10, 2024, 03:27 PM IST

दिवसात अनेकदा ग्रीन टी पिता; जाणून घ्या त्याचं नुकसान

वजन कमी करण्यासाठी लोकं ग्रीन टीचं सेवन करतात आणि ते आरोग्यासाठी चांगलं आहे. 

Nov 9, 2024, 07:29 PM IST

सकाळच्या 'या' 5 सवयी ठरू शकतात धोकादायक; आजच बदला

सकाळी उठल्यावर आपण जे काही करतो त्याचा परिणाम आपल्या दिवसभरावर होतो. त्यामुळे सकाळच्या या 5 गोष्टी बदलणं आहे गरजेचं, नाहीतर होईल आरोग्यावर परिणाम...

Nov 9, 2024, 06:57 PM IST

किचनमध्ये मोड आलेले बटाटे असतील लगेच फेकून द्या, आरोग्यासाठी आहेत घातक

Health Tips In Marathi: कधी कधी बटाट्याला मोड येतात पण गृहिणी मोड काढून टाकून त्याची भाजी करतात. पण तुम्हाला माहितीये का? मोड आलेले बटाटे खाण आरोग्यासाठी हानिकारक आहे. 

Nov 6, 2024, 04:23 PM IST