फिट राहण्यासाठी गाय किंवा म्हैस नाही तर अनुष्का शर्मा पिते 'हे' दूध
बॉलिवूड सेलिब्रिटी हे त्यांच्या फिटनेस आणि डायटला किती महत्त्व देतात हे आपल्याला माहितच आहे. ते सगळ्याची खूप काळजी घेतात. त्यात आजकाल अनेक सेलिब्रेटी हे कोणतं दूध प्यायचं याकडे देखील खूप लक्ष देतात. तसंच काहीसं बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा करते.
Oct 21, 2024, 07:41 PM ISTचेहऱ्यावरचे फॅट्स कमी करायचेत मग फॉलो करा 'या' 5 टिप्स
तुम्हालाही वाटतं का तुमचा चेहरा जाड झालाय... कोणालाच आवडत नाही गोल आणि जाड चेहरा. तर या 5 टिप्स वापरून तुम्ही चेहऱ्याला लीन करू शकता.
Oct 20, 2024, 05:44 PM IST'या' लाल किड्यापासून बनवतात आईस्क्रीम आणि जाममध्ये वापरला जाणारा रंग
खाण्यात अर्थात आईस्क्रीम आणि जॅममध्ये येणारा लाल रंग कोणता असतो असा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे का? तर तो रंग अर्थात कारमाइन कलर हा खरंच कोणत्या किड्यापासून बनवण्यात येतो का त्याविषयी जाणून घेऊया...
Oct 19, 2024, 06:31 PM ISTबेकिंग सोडा की पाणी? भाज्या कोणत्या पद्धतीनं धुणं आरोग्यासाठी फायदेकारक?
हिरवा भाजीपाला आपल्या आरोग्यासाठी सगळ्यात चांगला असतो. त्यांचे सेवन केल्यानं आपलं शरीर हे अनेक आजारांपासून दूर राहतं. मात्र, भाजी धुण्याची योग्य पद्धत काय यावरून अनेक लोकांमध्ये वाद सुरु होतो. आज आपण हिरवा भाजीपाल साफ करण्याची योग्य पद्धत काय आहे?
Oct 18, 2024, 07:46 PM ISTदुधासोबत चुकूनही खाऊ नका 'हे' 5 पदार्थ, आरोग्यावर होतील घातक परिणाम
दूध हे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. पण दुधासोबत तुम्ही काही गोष्टी खाल्यास त्याचा तुमच्या शरीरावर विपरित परिणाम होऊ शकतो.
Oct 16, 2024, 07:24 PM ISTचष्मा असलेल्यांसाठी वरदान आहे 'हा' ड्रायफ्रुट
तुम्हालाही आहे डोळ्यांच्या समस्या... तुम्हाला ही वाटतं का की तुमच्या चष्म्याचा नंबर कमी व्हायला हवा का? तर या टिप्स फॉलो करा आणि चष्म्याचा नंबर नक्कीच होईल कमी... चला तर जाणून घेऊया आयुर्वेदानुसार त्या टिप्स...
Oct 15, 2024, 06:57 PM ISTGK Quiz: दूधाबरोबर कोणता पदार्थ खाल्ल्याने हार्ट अटॅकचा धोका उद्भवू शकतो?
GK Quiz in Marathi : आपल्यासाठी दररोज सामान्य ज्ञानाशी संबंधीत प्रश्नमंजुषा आम्ही घेऊन येतो. यात कला क्रीडा, चालू घडामोडी आणि जगभरातील विविध क्षेत्रातील प्रश्नांचा समावेश असतो. आता यात आरोग्याशी संबंधीत प्रश्नांचा समावेश करतोय.
Oct 8, 2024, 09:25 PM ISTगरम चहा पेपर कपमध्ये पिण्याची चूक तुम्हीसुद्धा करताय, IIT च्या संशोधनात धक्कादायक खुलासा
Paper Cups Safer Than Plastic: पर्यावरणाचा ऱ्हास आणि आरोग्याला हानिकारक ठरत असल्याने प्लास्टिक प्लास्टिक कपवर पूर्णपणे बंदी घालण्यात आलेली आहे. पण आता इको फ्रेंडली समजले जाणारे पेपर कपही आरोग्यास हानिकारक ठरत आहेत का असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
Oct 8, 2024, 06:14 PM ISTअंड्यातील पिवळ्या भागात कोणते व्हिटॅमिन असतात?
Egg Yolk Eating Benefits: अंड्यातील पिवळ्या भागात कोणते व्हिटॅमिन असतात? अंड्यातील पिवळा भाग हा पोषकतत्त्वांनी परिपूर्ण आहे. त्यामुळे ते आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतं. अंड्यातील पिवळ्या भागात कॅल्शियम, मॅग्नेशियम, आयर्न, फॉस्फरस, प्रोटीन, झिंक, फॉलेट आणि सॅलेनियम असतात. अंड्यातील पिवळ्या भागात व्हिटॅमिन ए, डी, के आणि बी12 असतात. हे सगळे व्हिटॅमिन आरोग्यासाठी चांगले आहेत. जाणून घेऊया यामुळे आपल्या शरीराला नक्की कोणते फायदे होतात.
Oct 8, 2024, 03:02 PM ISTPHOTO: रात्री झोप पूर्ण होऊनही सकाळी थकवा जाणवतो? कारण आणि उपाय एकदा वाचाच!
Morning Weakness: दिवसभराचा थकवा घालवण्यासाठी 7-8 तास रात्रीची झोप होणे आवश्यक आहे. पण अनेकदा झोप पूर्ण होऊनही सकाळी उठल्यावर थकवा जाणवतो. पण असं का होतं? आणि यावर उपाय काय? हे जाणून घेण्यासाठी बातमी पूर्ण वाचा.
Oct 8, 2024, 01:03 PM ISTनवरात्रीत दिवसभर अॅक्टिव रहायचंय? 'हे' हेल्दी ड्रिंक्स प्या
अनेक जण नवरात्रीत उपवास करतात. त्यामुळे डिहायड्रेशनची समस्या उद्भवू शकते. असं होऊ नये यासाठी तुम्ही हेल्दी ड्रिंक्स पिऊ शकता.
Oct 6, 2024, 08:16 PM ISTभाजलेल्या चण्यांसोबत चुकूनही खाऊ नका 'या' 3 गोष्टी, होईल गंभीर नुकसान
Roasted Chana Side Effects: भाजलेल्या चण्यांसोबत चुकूनही खाऊ नका 'या' 3 गोष्टी, होईल गंभीर नुकसान. भाजलेले चणे खाणं अनेकांना पसंत असतं. आपल्या घरातील मोठे देखील आपल्याला भूक लागल्यावर बाहेरचं काही खाण्या पेक्षा भाजके चणे खा असं सांगतात. मात्र, चुकूनही भाजक्या चण्यांसोबत या तीन गोष्टींचं सेवन करु नका, नाही तर होईल गंभीर नुकसान
Oct 6, 2024, 06:13 PM ISTकेक खाण्याचे शौकीन असाल तर सावधान! Red Velvet सह 12 केकमुळे कॅन्सर होण्याची भीती? सरकारचा अहवाल
Cake Causes Cancer : सरकारचा एक धक्कादायक अहवाल समोर आला आहे. ज्यामध्ये तुमचा आवडते 12 केकमुळे कॅन्सर होण्याची भीती वर्तविण्यात आलीय.
Oct 6, 2024, 12:22 PM ISTमुकेश अंबानी यांच्यासारखं यशस्वी होण्याची आहे इच्छा? जाणून घ्या त्यांचं Daily Routine
मुकेश अंबानी हे भारतातील सगळ्यात श्रीमंत उद्योजकांपैकी एक आहेत. पण उद्योजक होणं ही काय सोपी गोष्ट नाही त्यासाठी अनेक गोष्टी कराव्या लागतात. तर मुकेश अंबानी काय करतात त्यांचं दिवसभराचं रूटीन काय हे जाणून घेऊया.
Oct 5, 2024, 06:22 PM ISTडाळीसोबत भात की चपाती, काय खाणं आरोग्यासाठी फायदेकारक?
डाळ-भात आणि चपाती हा आपल्या सगळ्यांच्या आहाराचा भाग आहे. आपण रोजच्या जेवणात हे पदार्थ खातो. पण तुमच्या आरोग्यासाठी डाळीसोबत भात की चपाती काय खाणं फायदेकारक? चला तर जाणून घेऊया...
Oct 3, 2024, 07:13 PM IST